• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Wednesday, February 4, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

सायबर गुन्हेगारीचे प्रमाण या दिवसांत अनेक वाढले आहेत. अनेकांना त्यामुळे प्रचंड त्रासाला सामोरे जावं लागत. आज वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वर कित्येकांचे अकाउंट असतात मात्र ते सुरक्षित नसतात हि सर्वांसाठीच गंभीर बाब आहे

chiwchiwat team by chiwchiwat team
January 31, 2026
in अंतराष्ट्रीय, बातम्या, महाराष्ट्र, ⁠मुखपृष्ठ
0
सायबर गुन्हेगारीचे प्रमाण या दिवसांत अनेक वाढले आहेत. अनेकांना त्यामुळे प्रचंड त्रासाला सामोरे जावं लागत. आज वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वर कित्येकांचे अकाउंट असतात मात्र ते सुरक्षित नसतात हि सर्वांसाठीच गंभीर बाब आहे
Share on FacebookShare on WhatsApp

सायबर गुन्हेगारी चे प्रकार या दिवसांत प्रचंड वाढले आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वर या दिवसांत अनेकांचे अकाऊंट असतात.

आणि या दिवसांत सायबर हॅकिंगच शिक्षण सुद्धा सहज मिळत असल्यामुळे अनेक तरुण तरुणी ते शिक्षण घेताना दिसतात.

कित्येक जण त्यातील आपल्या शिक्षणाचा उपयोग चांगल्या कार्यासाठी करतांना दिसतात आणि कित्येक आपल्या शिक्षणाचा उपयोग चुकीच्या मार्गाने पैसा मिळविण्यासाठी आणि श्रीमंत होण्यासाठी करताना दिसतात.

फेसबुक , इंस्टाग्राम, ट्विटर म्हणजे एक्स वाट्सअँप, टेलिग्राम आणि बाकीच्या आणखी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेकांचे खाजगी आणि सोशल अकाऊंट सहजपणे सायबर हॅकर कडून हॅक होताना दिसतात.

त्यामध्ये स्त्रियांचे, मुलींचे, व्यावसायिकांचे, राजकारण्यांचे, कलाकारांचे, सामान्य लोकांचे, शाळा महाविद्यालयात जाणार्‍या अनेक तरुण, तरुणींचे अकाऊंट सहजपणे या दिवसांत हॅक केले जातात.

आणि त्यानंतर कित्येकदा त्यांना त्यांचे छायाचित्र किंवा त्यांचे महत्वाचे मेसेज किंवा वैयक्तिक माहिती चोरल्या जाते आणि त्यांना सातत्याने मानसिक त्रास हा त्यांचा कडून दिला जातो. कित्येकदा मुलींचे छायाचित्र वगैरे प्राप्त करून त्यांचे वेगळे अकाऊंट बनवून ते चालवले जातात आणि कित्येकदा अनेकांना पैशांसाठी खूप त्रास दिला जातो आणि मानसिक त्रास हा दिला जातो!

त्याचबरोबर, कित्येकदा या परिस्थितीमध्ये या लोकांनी आपले पासवर्ड किंवा सिक्युरिटी सेटिंग्स वगैरे तपासून आणि नवीन पासवर्ड अनेकदा टाकून सुद्धा काहीही अर्थ नसतो कारण ते पासवर्ड हे सहजरीत्या हॅकर्स कडून ब्रेक केले जातात आणि अनेकांना त्यामुळे प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जाव लागतं.

आणि या दिवसांत त्या मुळे सोशल मीडियावर अनेकांचे अकाऊंट असले तरीही ते काही सुरक्षित नाही कारण सायबर गुन्हेगारांची आज खूप मोठी टोळी हि आज समाजात तयार झाली आहे आणि ते अधिकाधिक पैसा मिळविण्याच्या नादात आज चुकीच्या मार्गाने पैसा मिळविण्याचा मागे अनेकांचे आयुष उध्वस्त करण्याचा मार्गावर लागलेले दिसतात.

मात्र या गोष्टींवर नियंत्रण मिळवणे आणि लोकांना सायबर बुलिंगच शिकार होण्यापासून वाचवणे आवश्यक आहे . कारण अनेकांचे सोशल मीडिया अकाउंट आज या प्लॅटफॉर्म्स वर असतात आणि त्यामुअळे पुढे जाऊन त्यांना प्रचंड त्रासाला सामोरे जावं लागत.

ShareSendTweetShare
Previous Post

भारतीय प्रजासत्ताक दिन विदेशी पाहुण्यांची आणि राजकीय नेत्यांची उपस्थिती. उत्साहात आणि जल्लोषात भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा!

Next Post

रेल्वे गाड्यांची अवस्था आपल्याकडे बरीच वाईट असते आणि वेगाच्या बाबतीत त्या चीन, जपान आणि युरोपमधील रेल्वे गाड्यांशी स्पर्धा करू शकत नाही. त्याचबरोबर ह्या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांचे दररोज हाल होतांना दिसतात.

Related Posts

बातम्या

February 3, 2026
भारतीय प्रजासत्ताक दिन विदेशी पाहुण्यांची आणि राजकीय नेत्यांची उपस्थिती. उत्साहात आणि जल्लोषात भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा!
अंतराष्ट्रीय

भारतीय प्रजासत्ताक दिन विदेशी पाहुण्यांची आणि राजकीय नेत्यांची उपस्थिती. उत्साहात आणि जल्लोषात भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा!

January 26, 2026
स्वित्झर्लंड च्या दावोस येथे सुरु असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम चा मंचावर जागतिक नेत्यांची उपस्थिती
अंतराष्ट्रीय

स्वित्झर्लंड च्या दावोस येथे सुरु असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम चा मंचावर जागतिक नेत्यांची उपस्थिती

January 22, 2026
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या मंचावर भारतीय नेत्यांची हजेरी आपापल्या राज्यांत गुंतवणूक आकर्षित करण्याचा त्यांचा प्रयत्न
अंतराष्ट्रीय

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या मंचावर भारतीय नेत्यांची हजेरी आपापल्या राज्यांत गुंतवणूक आकर्षित करण्याचा त्यांचा प्रयत्न

January 21, 2026
आपल्याच गावातील लोकं, आपल्याच गावात बेरोजगार, अशिक्षित, कुपोषित, गरीब, भिकारी, कर्जबाजारी आणि रोजगाराच्या शोधात दररोज ठेकरा खात असतात, अपमानित होत असतात. तर ही मोठी गंभीर समस्या असते.
बातम्या

आपल्याच गावातील लोकं, आपल्याच गावात बेरोजगार, अशिक्षित, कुपोषित, गरीब, भिकारी, कर्जबाजारी आणि रोजगाराच्या शोधात दररोज ठेकरा खात असतात, अपमानित होत असतात. तर ही मोठी गंभीर समस्या असते.

January 19, 2026
भाजपाचा कमळ या दिवसांत सगळी कडे फुलायला लागल आहे असं चित्र बघायला मिळत आहे
बातम्या

भाजपाचा कमळ या दिवसांत सगळी कडे फुलायला लागल आहे असं चित्र बघायला मिळत आहे

January 19, 2026
Next Post
रेल्वे गाड्यांची अवस्था आपल्याकडे बरीच वाईट असते आणि वेगाच्या बाबतीत त्या चीन, जपान आणि युरोपमधील रेल्वे गाड्यांशी स्पर्धा करू शकत नाही. त्याचबरोबर ह्या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांचे दररोज हाल होतांना दिसतात.

रेल्वे गाड्यांची अवस्था आपल्याकडे बरीच वाईट असते आणि वेगाच्या बाबतीत त्या चीन, जपान आणि युरोपमधील रेल्वे गाड्यांशी स्पर्धा करू शकत नाही. त्याचबरोबर ह्या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांचे दररोज हाल होतांना दिसतात.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us