• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Saturday, October 17, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

भारतीय प्रजासत्ताक दिन विदेशी पाहुण्यांची आणि राजकीय नेत्यांची उपस्थिती. उत्साहात आणि जल्लोषात भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा!

chiwchiwat team by chiwchiwat team
January 26, 2026
in अंतराष्ट्रीय, ⁠मुखपृष्ठ, राजकारण
0
भारतीय प्रजासत्ताक दिन विदेशी पाहुण्यांची आणि राजकीय नेत्यांची उपस्थिती. उत्साहात आणि जल्लोषात भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा!
Share on FacebookShare on WhatsApp

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर आज दिल्ली येथील राजपथावर (कर्तव्य पथ ) सुंदर दृश्य आज बघायला मिळाल!

बर्‍यापैकी तिथे प्रजासत्ताक दिनाच् समारंभ अनुभवण्यासाठी सामान्य लोकांनी, विद्यार्थ्यांनी, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी , राजकीय नेत्यांनी, सैन्य अधिकाऱ्यांनी, विदेशी पाहुण्यांनी तिथे उपस्थिती दर्शविले अस दृश्य बघायला मिळाल.

त्याचबरोबर, या प्रजासत्ताक दिना निमित्त यूरोपीयन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉनडेर लेयेन यांना भारताकडून प्रजासत्ताक दिनानिमित्त आमंत्रित केलं असल्याच अनुभवायला मिळाल.

त्यांची उपस्थिती आज राजपथावर (कर्तव्य पथ) येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त होत असलेल्या समारंभात बघायला मिळाली .

त्याचबरोबर, भारतीय लष्कराच्या, वायू सेनेच्या आणि नौदलाच्या विविध तुकड्यांच् पथ संचलन तिथे होतांना बघायला मिळाल.

लष्कराचे श्वान सुद्धा सैन्यासोबत तिथे पथसंचलन करत असतांनाच चित्र बघायला मिळाल. लष्कराच्या तुकड्यां कडून वेगवेगळ्या कला आणि कसरती सुद्धा सादर होतांना बघायला मिळाल्या.

सैन्याच्या अश्व पथकाच् सुद्धा पथ संचलन तिथे होतांना बघायला मिळाल. त्यामुळे नक्कीच तिथे उपस्थित आलेल्याला प्रेक्षकांना बर्‍यापैकी आज प्रजासत्ताक दिन साजरा होतांना बघायला मिळाल. आकाशात वायुसेनेच्या वेगवेगळया विमानांच्या हवाई करामाती सुद्धा आज प्रेक्षकांना बर्‍यापैकी अनुभवायला मिळाली.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी , भारताच्या राष्ट्रपती द्रौउपदि मुर्मू आणि भारतीय रक्षा मंत्री राजनाथ सिंग आणि बाकी राजकीय नेत्यांची आणि केंद्रीय मंत्र्यांची उपस्थिती आज राजपथावर होतं असलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभानिमित्त बघायला मिळाली .

Tags: नरेंद्र मोदीप्रजासत्ताक दिनभारत देश
ShareSendTweetShare
Previous Post

स्वित्झर्लंड च्या दावोस येथे सुरु असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम चा मंचावर जागतिक नेत्यांची उपस्थिती

Next Post

सायबर गुन्हेगारीचे प्रमाण या दिवसांत अनेक वाढले आहेत. अनेकांना त्यामुळे प्रचंड त्रासाला सामोरे जावं लागत. आज वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वर कित्येकांचे अकाउंट असतात मात्र ते सुरक्षित नसतात हि सर्वांसाठीच गंभीर बाब आहे

Related Posts

भारतीय खेळाडू सुरेश रैना याची , तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचाशी भेट!
अंतराष्ट्रीय

भारतीय खेळाडू सुरेश रैना याची , तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचाशी भेट!

October 17, 2026
आशिया क्रिकेट स्पर्धा २०२६ मध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आणि या स्पर्धेत सुर्वणपदक पटकावले
अंतराष्ट्रीय

आशिया क्रिकेट स्पर्धा २०२६ मध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आणि या स्पर्धेत सुर्वणपदक पटकावले

October 3, 2026
केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांची नुकताच पुद्दुचेरी येथे; पार पडलेल्या लिटरेचर फेस्टिवलला उपस्थिती !
बातम्या

केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांची नुकताच पुद्दुचेरी येथे; पार पडलेल्या लिटरेचर फेस्टिवलला उपस्थिती !

September 29, 2026
शासनाचे प्रतिनिधी राज्यात दुष्काळामुळे झालेल्या पीक नुकसानीची पाहणी करण्यास; दुष्काळ प्रभावित भागात दौरा करून शेतकऱ्यांचा समस्या जाणून घेण्यास जाऊ लागले आहेत
कृषि

शासनाचे प्रतिनिधी राज्यात दुष्काळामुळे झालेल्या पीक नुकसानीची पाहणी करण्यास; दुष्काळ प्रभावित भागात दौरा करून शेतकऱ्यांचा समस्या जाणून घेण्यास जाऊ लागले आहेत

September 29, 2026
आशिया क्रीडा सपर्धा २०२६ चा अंतिम सामन्यात झालेल्या चुरशी चा सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने , श्रीलंका महिला क्रिकेट संघावर मात केली आणि सुवर्णपदक भारताला मिळवून दिले .
अंतराष्ट्रीय

आशिया क्रीडा सपर्धा २०२६ चा अंतिम सामन्यात झालेल्या चुरशी चा सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने , श्रीलंका महिला क्रिकेट संघावर मात केली आणि सुवर्णपदक भारताला मिळवून दिले .

September 22, 2026
ममता बॅनर्जी यांना नवं पक्षचिन्ह; फुटबॉलपटू! मूळ पक्षाचा; नावात सुद्धा बदल; नवीन नावं ममता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस!
बातम्या

ममता बॅनर्जी यांना नवं पक्षचिन्ह; फुटबॉलपटू! मूळ पक्षाचा; नावात सुद्धा बदल; नवीन नावं ममता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस!

September 19, 2026
Next Post
सायबर गुन्हेगारीचे प्रमाण या दिवसांत अनेक वाढले आहेत. अनेकांना त्यामुळे प्रचंड त्रासाला सामोरे जावं लागत. आज वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वर कित्येकांचे अकाउंट असतात मात्र ते सुरक्षित नसतात हि सर्वांसाठीच गंभीर बाब आहे

सायबर गुन्हेगारीचे प्रमाण या दिवसांत अनेक वाढले आहेत. अनेकांना त्यामुळे प्रचंड त्रासाला सामोरे जावं लागत. आज वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वर कित्येकांचे अकाउंट असतात मात्र ते सुरक्षित नसतात हि सर्वांसाठीच गंभीर बाब आहे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us