• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Tuesday, November 3, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या मेरिटाइम क्षेत्रात गुंतवणुकीच्या अमर्याद संधी असून जागतिक गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र सज्ज आहे: नितीश राणे

chiwchiwat team by chiwchiwat team
November 3, 2026
in बातम्या, महाराष्ट्र, व्यापार
0
महाराष्ट्राच्या मेरिटाइम क्षेत्रात गुंतवणुकीच्या अमर्याद संधी असून जागतिक गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र सज्ज आहे: नितीश राणे
Share on FacebookShare on WhatsApp

महाराष्ट्राच्या मेरिटाइम क्षेत्रात गुंतवणुकीच्या अमर्याद संधी असून जागतिक गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र सज्ज आहे. महाराष्ट्राला लाभलेला विस्तीर्ण समुद्रकिनारा, नैसर्गिक बंदरे, मजबूत औद्योगिक पायाभूत सुविधा आणि निर्यातीसाठी उपलब्ध असलेली अनुकूल व्यवस्था,

यामुळे पोर्ट इंडस्ट्रीसाठी महाराष्ट्र हे महत्त्वाचे केंद्र ठरू शकते या प्रकारचे मत मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितीश राणे यांनी फेडरेशन ऑफ इंडियन चेम्बर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्या वतीने

नेस्को, गोरेगाव येथे २ ते ४ नोव्हेंबर २०२६ दरम्यान आयोजित चौथ्या मेरीटाईम इंडिया कॉन्फरेन्स अँड एक्स्पो २०२६ आयोजित परिषदेदरम्यान व्यक्त केले .

या क्षेत्रात तब्बल ७६ हजार कोटी रुपयांचे गुंतवणूक करार करण्यात आली असून, गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देण्यासाठी वन विंडो क्लिअरन्स सारख्या सुविधांवर सुद्धा भर दिला जात आहे असं सुद्धा त्यांनी यादरम्यान स्पष्ट केलं .

त्याचबरोबर मुंबई वॉटर मेट्रोसारख्या आधुनिक जलवाहतूक संकल्पना, बंदरांची क्षमता वाढविणे, शिपिंग आणि लॉजिस्टिक्स क्षेत्राचा विस्तार करणे; तसेच निर्यातीला चालना देणे, या माध्यमातून महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्राला नवी दिशा देण्याचा शासनाचा प्रयत्न असणार आहे .

त्यामुळे भारताची सागरी क्षमता वाढविण्याच्या राष्ट्रीय उद्दिष्टाला महाराष्ट्राचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे केवळ उद्योगांचाच विस्तार होणार नाही;

तर राज्यात सुद्धा रोजगाराच्या नव्या संधी सुद्धा त्यामुळे निर्माण होतील. या प्रकारची भावना त्यांनी या दरम्यान मांडली.

Tags: Maritime India Conference & Expo 2026नितीश राणेभारत देशमहाराष्ट्रराजकारण
ShareSendTweetShare
Previous Post

भारताच्या भाषा, रूढी आणि परंपरा वेगवेगळ्या असल्या, तरी भारतीयत्वाची ओळख सर्वांना एकत्र बांधते: जिष्णुदेव वर्मा

Related Posts

भारताच्या भाषा, रूढी आणि परंपरा वेगवेगळ्या असल्या, तरी भारतीयत्वाची ओळख सर्वांना एकत्र बांधते: जिष्णुदेव वर्मा
बातम्या

भारताच्या भाषा, रूढी आणि परंपरा वेगवेगळ्या असल्या, तरी भारतीयत्वाची ओळख सर्वांना एकत्र बांधते: जिष्णुदेव वर्मा

November 3, 2026
पावसाळ्याचा दिवसात समाधानकारक पाऊस पडला नाही आणि शेतातील पिकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळाले नाही, तर त्यामुळे पिके वाया जातात आणि त्या परिस्थिती मध्ये अनेक गोरगरीब शेतकऱ्यांच्या समस्या परत वाढताना दिसतात .
कृषि

सतत खोटे बोलणे, नकारात्मकता पसरवणे आणि संसदेचे कामकाज रोखणे हीच काँग्रेसची प्रवृत्ती आहे त्यामुळे येणाऱ्या काळात सुद्धा त्यांना विरोधी बाकावर बसावं लागू शकते: अमित शाह
बातम्या

सतत खोटे बोलणे, नकारात्मकता पसरवणे आणि संसदेचे कामकाज रोखणे हीच काँग्रेसची प्रवृत्ती आहे त्यामुळे येणाऱ्या काळात सुद्धा त्यांना विरोधी बाकावर बसावं लागू शकते: अमित शाह

November 2, 2026
अमेरिकेचे उप राष्ट्रपती जेडी व्हान्स यांनी आपल्या कुटुंबासोबत या वर्षीचा हॉलोवीन मोठ्या उत्सहात साजरा केला असं बघायला मिळालं यावेळी त्यांची मुले सुद्धा विविध पोशाखात त्यांचा सोबत दिसली
अंतराष्ट्रीय

नवी दिल्ली येथील रामलीला मैदानावर रविवारी इंडिया आघाडीचा आणि विरोधकांचा विविध मागण्यांसाठी मोठा मोर्चा पार पडला
बातम्या

नवी दिल्ली येथील रामलीला मैदानावर रविवारी इंडिया आघाडीचा आणि विरोधकांचा विविध मागण्यांसाठी मोठा मोर्चा पार पडला

November 2, 2026
ज्या ज्या क्षेत्रात पाण्याचा प्रश्न हा मोठा असतो तिथे , अश्या प्रकारचे टाके वगैरे बांधण्यात आले तर त्यामुळे अनेक जनावरांना वणवण भटकंती उन्हाळ्यात अधिक करावी लागणार नाही.
कृषि

ज्या ज्या क्षेत्रात पाण्याचा प्रश्न हा मोठा असतो तिथे , अश्या प्रकारचे टाके वगैरे बांधण्यात आले तर त्यामुळे अनेक जनावरांना वणवण भटकंती उन्हाळ्यात अधिक करावी लागणार नाही.

November 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us