महाराष्ट्राच्या मेरिटाइम क्षेत्रात गुंतवणुकीच्या अमर्याद संधी असून जागतिक गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र सज्ज आहे: नितीश राणे
महाराष्ट्राच्या मेरिटाइम क्षेत्रात गुंतवणुकीच्या अमर्याद संधी असून जागतिक गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र सज्ज आहे. महाराष्ट्राला लाभलेला विस्तीर्ण समुद्रकिनारा, नैसर्गिक बंदरे, मजबूत औद्योगिक ...
