अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे. डी. व्हान्स यांनी नुकताच आपल्या परिवारासोबत हॅलोवीन साजरा केला यावेळी त्यांचा सोबत त्यांचा पत्नी उषा व्हान्स ;
आणि त्यांची मुले सुद्धा वेगवेगळ्या पोशाखात त्यांचा सोबत दिसली व त्यांनी सुद्धा हा सण आनंदात साजरा केला असं बघायला मिळालं .
.
या दरम्यान जे. डी. व्हान्स यांनी हॅलोवीननिमित्त हॅरी पॉटर मालिकेतील प्रसिद्ध पात्र ‘अल्बस डंबलडोअर’ याचा वेष परिधान केला होता असं बघायला मिळालं ;
त्याच बरोबर त्यांचा भारतीय वंशाचा पत्नी उषा व्हान्स यांनी सुद्धा या वेळी आकर्षक वस्त्र परिधान केले होते आणि त्या सर्वांनी मिळून या वर्षाचा हॉलोवीन आनंदात साजरा केला हे बघायला मिळालं.







