अमेरिकेचे उप राष्ट्रपती जेडी व्हान्स यांनी आपल्या कुटुंबासोबत या वर्षीचा हॉलोवीन मोठ्या उत्सहात साजरा केला असं बघायला मिळालं यावेळी त्यांची मुले सुद्धा विविध पोशाखात त्यांचा सोबत दिसली
अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे. डी. व्हान्स यांनी नुकताच आपल्या परिवारासोबत हॅलोवीन साजरा केला यावेळी त्यांचा सोबत त्यांचा पत्नी उषा व्हान्स ; ...
