• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Saturday, October 17, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

चंद्रपुरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा विकसित होत असून, ‘मिशन ऑलिम्पिक’ हे ध्येय समोर ठेवून साडेपाच हजार प्रेक्षक क्षमतेचे वातानुकूलित स्टेडियम, बॅडमिंटनची दहा कोर्ट्स आणि एआय आधारित धनुर्विद्या केंद्र उभारण्यात येत आहे: सुधीर मुनगंटीवार

chiwchiwat team by chiwchiwat team
October 17, 2026
in खेळ, बातम्या, महाराष्ट्र
0
चंद्रपुरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा विकसित होत असून, ‘मिशन ऑलिम्पिक’ हे ध्येय समोर ठेवून साडेपाच हजार प्रेक्षक क्षमतेचे वातानुकूलित स्टेडियम, बॅडमिंटनची दहा कोर्ट्स आणि एआय आधारित धनुर्विद्या केंद्र उभारण्यात येत आहे: सुधीर मुनगंटीवार
Share on FacebookShare on WhatsApp

चंद्रपुरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा विकसित होत असून, ‘मिशन ऑलिम्पिक’ हे ध्येय समोर ठेवून साडेपाच हजार प्रेक्षक क्षमतेचे वातानुकूलित स्टेडियम, बॅडमिंटनची दहा कोर्ट्स आणि एआय आधारित धनुर्विद्या केंद्र उभारण्यात येत आहे.

या आधुनिक सुविधांच्या माध्यमातून चंद्रपूरच्या खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची संधी मिळावी, हा या मागचा उद्देश आहे. युवकांनी मोबाईलच्या स्क्रीनपासून मैदानाकडे वळावे, मेहनतीच्या बळावर आकाशाला गवसणी घालावी आणि देशासाठी पदके जिंकून चंद्रपूरचा नावलौकिक उजळवावा अशा प्रकारची भावना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

ते चंद्रपूर जिल्हा बॅडमिंटन डेव्हलपमेंट असोसिएशनच्या वतीने आयोजित स्व. डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आयोजित महाराष्ट्र ज्युनिअर (अंडर १९) आंतरजिल्हा व राज्य बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा २०२६ चा उदघाटनाप्रसंगी जिल्हा स्टेडियम येथील बॅडमिंटन हॉलमध्ये आले होते . या दरम्यान त्यांनी खेळाडूंना संबोधन केलं .

Tags: भारत देशमहाराष्ट्रसुधीर मुनगंटीवार
ShareSendTweetShare
Previous Post

मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे: देवेंद्र फडणवीस

Next Post

भारतीय खेळाडू सुरेश रैना याची , तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचाशी भेट!

Related Posts

भारतीय खेळाडू सुरेश रैना याची , तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचाशी भेट!
अंतराष्ट्रीय

बातम्या

मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे: देवेंद्र फडणवीस

October 17, 2026
या काळात आपल्याला बघायला मिळत कि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रातून शिक्षण घेऊन समोर येत आहेत. त्यामुळे त्यांचा रोजगाराचे, त्यांचा भविष्याचे, त्यांचा अन्ना पाण्याचे प्रश्न आणि पुढील आयुष्य कशा प्रकारे जगायचे हे प्रश्न त्यांना सहज पडताना दिसतात.

अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळाला ही नक्कीच मराठी भाषिकांसाठी गौरवाची बाब आहे परंतु पुढे सुद्धा ती अधिकाधिक समृद्ध होत जाण्यासाठी; सर्वानी त्या भाषेला मह्त्व देणे आणि अधिकाधिक प्रमाणात ती दैनंदिन जिवनात उपयोगात येणे तेवढच आवश्यक आहे.

October 3, 2026
आशिया क्रिकेट स्पर्धा २०२६ मध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आणि या स्पर्धेत सुर्वणपदक पटकावले
अंतराष्ट्रीय

आशिया क्रिकेट स्पर्धा २०२६ मध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आणि या स्पर्धेत सुर्वणपदक पटकावले

October 3, 2026
प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त देशभरात आँगन का मिलन अभियान राबवले जात आहे. ‘सेवा हाच संकल्प’ या भावनेतून बोरकन्हार येथील अंगणवाडीला भेट दिली: चित्रा वाघ
बातम्या

प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त देशभरात आँगन का मिलन अभियान राबवले जात आहे. ‘सेवा हाच संकल्प’ या भावनेतून बोरकन्हार येथील अंगणवाडीला भेट दिली: चित्रा वाघ

October 2, 2026
Next Post
भारतीय खेळाडू सुरेश रैना याची , तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचाशी भेट!

भारतीय खेळाडू सुरेश रैना याची , तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचाशी भेट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us