• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Saturday, October 17, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

काम करण्यासाठी आवश्यक असलेले वय होण्याआधी लहान मुलांना कुठेही कामाच्या ठिकाणी काम करण्यास भाग पाडले जाऊ नये मात्र , देशातील अनेक ग्रामीण भागांमध्ये अश्या प्रकारची परिस्थिती बघायला मिळत नाही.

chiwchiwat team by chiwchiwat team
September 23, 2026
in बातम्या, लेखक कट्टा
0
काम करण्यासाठी आवश्यक असलेले वय होण्याआधी लहान मुलांना कुठेही कामाच्या ठिकाणी काम करण्यास भाग पाडले जाऊ नये मात्र , देशातील अनेक ग्रामीण भागांमध्ये अश्या प्रकारची परिस्थिती बघायला मिळत नाही.
Share on FacebookShare on WhatsApp

काम करण्यासाठी आवश्यक असलेले वय होण्याआधी लहान मुलांना कुठेही कामाच्या ठिकाणी काम करण्यास भाग पाडले जाऊ नये मात्र , देशातील अनेक ग्रामीण भागांमध्ये अश्या प्रकारची परिस्थिती बघायला मिळत नाही त्याऐवजी मुलांना जोरजबरदस्तीने काम करण्यास भाग पडल्या जाते आणि त्यांच्या संमतीशिवाय दिवसभर काम करण्यास भाग पाडले जाते अशा प्रकारचं चित्र हे आपल्याला देशातील अनेक भागांत बघायला मिळते.

त्यांना कोणती गोष्ट चांगली आणि कोणती गोष्ट वाईट ह्यातील फरक समजण्याआधी ; आणि हे जग बघण्याचे आणि समजून घेण्याचे, शिकण्याचे जे वय असते, त्याच वयात मुलांना बाल मजुरीच्या कामात ओढले जाते आणि बांधकाम क्षेत्रात, बाजारात, रेल्वे स्थानकांवर, बस स्थानकांवर, अनेक ग्रामीण भागांतील हॉटेल्समध्ये विटाभट्यांवर , किंवा शेतात, मोलमजुरीसाठी जबरदस्तीने कामाला लावले जाते.

त्यांना काम करण्यासाठी भीती दाखवली जाते , धमकावलं जाते , किंवा काम करण्यास नकार दिल्यास त्यांना अनेकदा मारहाण केली जाते आणि अनेक भागांमध्ये त्यांना रस्त्यावर भीक मागण्यासाठी मुद्दाम प्रवृत्त केले जाते; अश्या प्रकारचं चित्र आपल्याला अनेकदा बघायला मिळते. आणि हि एक वेदनादायी आणि गंभीर परिस्थिती आहे जी या मुलांसोबत घडताना आपण पाहतो; त्यांना या लहान वयात मार्गदर्शनाची, पालकांच्या योग्य पाठिंब्याची आणि आधाराची गरज असते .

त्यांना चांगल्या देखभालीची गरज असते जेणेकरून त्यांचा सर्वांगीण विकास हा होऊ शकेल . मात्र आपल्या समाजात आपल्याला काही चुकीच्या गोष्टी घडताना दिसतात आणि या मुलांसोबत घडणाऱ्या सर्व गोष्टींकडे आपण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे आपल्याला दिसून येते. या मुलांच्या संरक्षणासाठी, सुरक्षिततेसाठी आणि त्यांना आधार व पाठिंबा देण्यासाठी कठोर कायदे असले तरी ; लोक ते गांभीर्याने घेताना दिसत नाही आणि ते अमलात सुद्धा प्रभावीपणे आणल्या जात आहे असं सुद्धा आपल्याला दिसून येत नाही.

त्यामुळे , देशाच्या अनेक भागांमध्ये ही मुले अनेक संकटांनी आणि समस्यांनी घेरलेली दिसतात. आज हे समजणे महत्वाचं आहे कि, ही मुले कुठूनही येवोत किंवा कुठलीही असोत, त्यांना मोठा आधार दिला गेला पाहिजे, सुरक्षितता आणि संरक्षण पुरवले पाहिजे आणि त्यांचा शिक्षणासाठी शाळांमध्ये त्यांना प्रवेश मिळाला पाहिजे उत्तम शिक्षण दिले गेले पाहिजे आणि त्या काळात त्यांचा विकासासाठी समान संधी सुद्धा त्यांना मिळाल्या पाहिजे. जेणेकरून जेव्हा ते शैक्षणिक संस्थेतून बाहेर पडतील, तेव्हा ते त्यांच्या समाजाच्या आणि देशाच्या प्रगतीसाठी योगदान देऊ शकतील.

Tags: बालकामगार प्रतिबंधभारत देशमहाराष्ट्रलेखक कट्टा
ShareSendTweetShare
Previous Post

आशिया क्रीडा सपर्धा २०२६ चा अंतिम सामन्यात झालेल्या चुरशी चा सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने , श्रीलंका महिला क्रिकेट संघावर मात केली आणि सुवर्णपदक भारताला मिळवून दिले .

Next Post

उष्णतेमुळे लोकांच्या समस्या वाढल्या आहेत, प्रदूषणामुळे त्यांच्या समस्या वाढल्या आहेत; वातावरणातील असंतुलनामुळे; काही ठिकाणी पाऊस कमी तर काही ठिकाणी जास्त पडतो असं अनुभवायला आपल्याला मिळते!

Related Posts

भारतीय खेळाडू सुरेश रैना याची , तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचाशी भेट!
अंतराष्ट्रीय

भारतीय खेळाडू सुरेश रैना याची , तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचाशी भेट!

October 17, 2026
चंद्रपुरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा विकसित होत असून, ‘मिशन ऑलिम्पिक’ हे ध्येय समोर ठेवून साडेपाच हजार प्रेक्षक क्षमतेचे वातानुकूलित स्टेडियम, बॅडमिंटनची दहा कोर्ट्स आणि एआय आधारित धनुर्विद्या केंद्र उभारण्यात येत आहे: सुधीर मुनगंटीवार
खेळ

मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे: देवेंद्र फडणवीस
बातम्या

मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे: देवेंद्र फडणवीस

October 17, 2026
या काळात आपल्याला बघायला मिळत कि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रातून शिक्षण घेऊन समोर येत आहेत. त्यामुळे त्यांचा रोजगाराचे, त्यांचा भविष्याचे, त्यांचा अन्ना पाण्याचे प्रश्न आणि पुढील आयुष्य कशा प्रकारे जगायचे हे प्रश्न त्यांना सहज पडताना दिसतात.

अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळाला ही नक्कीच मराठी भाषिकांसाठी गौरवाची बाब आहे परंतु पुढे सुद्धा ती अधिकाधिक समृद्ध होत जाण्यासाठी; सर्वानी त्या भाषेला मह्त्व देणे आणि अधिकाधिक प्रमाणात ती दैनंदिन जिवनात उपयोगात येणे तेवढच आवश्यक आहे.

October 3, 2026
आशिया क्रिकेट स्पर्धा २०२६ मध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आणि या स्पर्धेत सुर्वणपदक पटकावले
अंतराष्ट्रीय

आशिया क्रिकेट स्पर्धा २०२६ मध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आणि या स्पर्धेत सुर्वणपदक पटकावले

October 3, 2026
Next Post
उष्णतेमुळे लोकांच्या समस्या वाढल्या आहेत, प्रदूषणामुळे त्यांच्या समस्या वाढल्या आहेत; वातावरणातील असंतुलनामुळे; काही ठिकाणी पाऊस कमी तर काही ठिकाणी जास्त पडतो असं अनुभवायला आपल्याला मिळते!

उष्णतेमुळे लोकांच्या समस्या वाढल्या आहेत, प्रदूषणामुळे त्यांच्या समस्या वाढल्या आहेत; वातावरणातील असंतुलनामुळे; काही ठिकाणी पाऊस कमी तर काही ठिकाणी जास्त पडतो असं अनुभवायला आपल्याला मिळते!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us