देशभरामध्ये काल रक्षाबंधनाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला . राजकारण्यांनी, खेळाडूंनी , कलाकारांनी आणि ,लहान मोठ्यांनी आणि सामान्यांनी ;
लहान मोठ्या बहिणींनी, आपल्या बंधूंना राखी बांधून हा उत्सव साजरा केला . पंतप्रधानांना आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना सुद्धा यावेळी लहान मुलींनी आणि महिलांनी राख्या बांधून काल रक्षा बंधनाचा सण साजरा केला .
त्याचबरोबर , खेळाडूंनी , राजकारण्यांनी , कलाकारांनी या बद्दल शुभेच्छा देऊन आपल्या भावना वेगवेळ्या माध्यमांद्वारे व्यक्त केल्या .







