• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Saturday, October 17, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

५६ व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये भारतीय संघाची चमकदार कामगिरी , भारतीय विद्यार्थ्यांनी यामध्ये ५ सुवर्णपदक जिंकले

chiwchiwat team by chiwchiwat team
July 14, 2026
in अंतराष्ट्रीय, खेळ, बातम्या, युवा रंग
0
५६ व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये भारतीय संघाची चमकदार कामगिरी , भारतीय विद्यार्थ्यांनी यामध्ये ५ सुवर्णपदक जिंकले
Share on FacebookShare on WhatsApp

५६ व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये भारतीय संघाने ५ सुवर्णपदके जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे .

कोलंबियामधील बुकारामांगा येथे जुलै ५ ते १२ जुलै दरम्यान ही स्पर्धा घेण्यात आली होती .

भारताने चीन, रशिया आणि दक्षिण कोरियासोबत यामध्ये संयुक्तपणे जगात प्रथम क्रमांक पटकावला.

सुर्वणपदक विजेत्या ५ विद्यार्थ्यांमध्ये महाराष्टाच्या दोन विद्यार्थ्यांचा सुद्धा समावेश त्यामध्ये आहे .

यंदाच्या ऑलिम्पियाडमध्ये ८७ देशांतील ३८१ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.

५६ व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धे मध्ये सुर्वण पदक विजेत्या विद्यार्थ्यांचं भारताचे संरक्षण मंत्री तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं

आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमधील भारताचा हा २७ वा सहभाग असून, त्याद्वारे आपली उत्कृष्टतेची परंपरा अधिकच बळकट होत आहे.

गेल्या दशकापासून, भारताचे प्रत्येक पथक पदकासह मायदेशी परतले आहे अशी भावना भारताचे संरक्षण मंत्री श्री . राजनाथ सिंग यांनी व्यक्त केली .

जागतिक दर्जाच्या वैज्ञानिक गुणवत्तेला वाव देण्याबाबतची आपल्या देशाची निरंतर कटिबद्धता यातून दिसून येते असं सुद्धा ते पुढे म्हणाले .

Tags: ५६ वी आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धाअंतराष्ट्रीयकोलंबियाबुकारामंगा
ShareSendTweetShare
Previous Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते (महारेल), महाराष्ट्र शासन आणि रेल्वे मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने रोड ओव्हर ब्रिज , अंडरपास (सबवे) आणि रोड अंडरब्रिज यांचे लोकार्पण

Next Post

तीव्र उन्हाळ्याचे चटके सहन केल्यानंतर लोकं पावसाळ्याची आतुरतेने वाट बघत असतात. फक्त लोकच नाही , तर पक्षी , प्राणी आणि शेतकऱ्यांना सुद्धा पावसाचा येण्याची आशा लागलेली असते

Related Posts

भारतीय खेळाडू सुरेश रैना याची , तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचाशी भेट!
अंतराष्ट्रीय

भारतीय खेळाडू सुरेश रैना याची , तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचाशी भेट!

October 17, 2026
चंद्रपुरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा विकसित होत असून, ‘मिशन ऑलिम्पिक’ हे ध्येय समोर ठेवून साडेपाच हजार प्रेक्षक क्षमतेचे वातानुकूलित स्टेडियम, बॅडमिंटनची दहा कोर्ट्स आणि एआय आधारित धनुर्विद्या केंद्र उभारण्यात येत आहे: सुधीर मुनगंटीवार
खेळ

मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे: देवेंद्र फडणवीस
बातम्या

मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे: देवेंद्र फडणवीस

October 17, 2026
या काळात आपल्याला बघायला मिळत कि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रातून शिक्षण घेऊन समोर येत आहेत. त्यामुळे त्यांचा रोजगाराचे, त्यांचा भविष्याचे, त्यांचा अन्ना पाण्याचे प्रश्न आणि पुढील आयुष्य कशा प्रकारे जगायचे हे प्रश्न त्यांना सहज पडताना दिसतात.

अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळाला ही नक्कीच मराठी भाषिकांसाठी गौरवाची बाब आहे परंतु पुढे सुद्धा ती अधिकाधिक समृद्ध होत जाण्यासाठी; सर्वानी त्या भाषेला मह्त्व देणे आणि अधिकाधिक प्रमाणात ती दैनंदिन जिवनात उपयोगात येणे तेवढच आवश्यक आहे.

October 3, 2026
आशिया क्रिकेट स्पर्धा २०२६ मध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आणि या स्पर्धेत सुर्वणपदक पटकावले
अंतराष्ट्रीय

आशिया क्रिकेट स्पर्धा २०२६ मध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आणि या स्पर्धेत सुर्वणपदक पटकावले

October 3, 2026
Next Post
तीव्र उन्हाळ्याचे चटके सहन केल्यानंतर लोकं पावसाळ्याची आतुरतेने वाट बघत असतात. फक्त लोकच नाही , तर पक्षी , प्राणी आणि शेतकऱ्यांना सुद्धा पावसाचा येण्याची आशा लागलेली असते

तीव्र उन्हाळ्याचे चटके सहन केल्यानंतर लोकं पावसाळ्याची आतुरतेने वाट बघत असतात. फक्त लोकच नाही , तर पक्षी , प्राणी आणि शेतकऱ्यांना सुद्धा पावसाचा येण्याची आशा लागलेली असते

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us