काँग्रेस चे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांची नुकताच दिल्ली येथील निवासस्थानी तामिळनाडूचे नवनिर्वाचित मुख्यंमत्री विजय यांनी भेट घेतली,
काँग्रेस च्या पूर्व अध्यक्षा सोनिया गांधी ह्या सुद्धा या दरम्यान उपस्थित होत्या .
त्यांनी या दरम्यान तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांना पुढचा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .
तामिळनाडू मध्ये विजय यांचा पक्षाला काँग्रेस ची साथ मिळाली आहे हे इथे विशेष .







