• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Friday, May 22, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

लॅक्मे फॅशन वीक २०२६ च्या रॅम्प वर डायना पेंटी , तमन्ना भाटिया , त्याचबरोबर अदिती राव हैदरी यांनी वॉक करून प्रेक्षकांची वाहवाह मिळविली

लॅक्मे फॅशन वीक २०२६

chiwchiwat team by chiwchiwat team
March 22, 2026
in मनोरंजन
0
लॅक्मे फॅशन वीक २०२६ च्या रॅम्प वर डायना पेंटी , तमन्ना भाटिया , त्याचबरोबर अदिती राव हैदरी यांनी वॉक करून प्रेक्षकांची वाहवाह मिळविली
Share on FacebookShare on WhatsApp

लॅक्मे फॅशन वीक २०२६ च्या शो हा मुंबई येथील जिओ कॉन्व्हेंशन सेंटर येथे होत आहे .

या फॅशन शो करिता बॉलीवूडच्या काही अभिनेत्री सुद्धा उतरल्या.

त्यामध्ये डायना पेंटी , तमन्ना भाटिया , त्याचबरोबर अदिती राव हैदरी सारख्या अभनेत्री सुद्धा देशातील काही मोठमोठ्या डिसाईनर्स ने

तयार केलेल्या परिधानांना घालून त्यांनी रॅम्प वॉक केलं आणि अनेकांची वाहवाह मिळविली . लॅक्मे फॅशन वीक चा हा सध्या तिसरा दिवस आहे

आणि अनेक मॉडेल कलाकार सुद्धा वेगवेगळ्या डिसाईनर्सने तयार केलेल्या वस्त्रांना परिधान करून रॅम्प वर वॉक करतांना आणि प्रेक्षकांची प्रशंसा मिळवताना दिसतात हे इथे खास आहे .

Tags: भारत देशमनोरंजनमहाराष्ट्र
ShareSendTweetShare
Previous Post

धुरंधर द रिव्हेंज ने भव्यता आणि भावनिकता या दोन्ही बाबतीत पहिल्या चित्रपटाला बरेच मागे टाकले आहे:एस एस राजामौली

Next Post

रुपयाची किंमत घसरत असताना त्या देशाच्या पंतप्रधानाची सुद्धा त्यामुळे पत घसरते ,मात्र आज तुम्ही बघा डॉलर च्या तुलनेत रुपयाची काय स्थिती आहे: सुप्रिया सुळे

Related Posts

सोनाक्षी सिन्हा चा सुंदर छायाचित्रांनी तिचा चाहत्यांना दिला आश्चर्याचा सुखद धक्का
बातम्या

सोनाक्षी सिन्हा चा सुंदर छायाचित्रांनी तिचा चाहत्यांना दिला आश्चर्याचा सुखद धक्का

May 13, 2026
अभिनेत्री आणि खासदार कंगना रानौत हि सुद्धा बंगाल च्या विधानसभा निवडणुकीचा प्रचारात, मतदारांना आव्हान करताना दिसली .
बातम्या

अभिनेत्री आणि खासदार कंगना रानौत हि सुद्धा बंगाल च्या विधानसभा निवडणुकीचा प्रचारात, मतदारांना आव्हान करताना दिसली .

April 27, 2026
इटलीच प्राधान्य हे आपले हितसंभ जपण्यावर असेल आणि आमच्यावर या साठी कुणाच सुद्धा बंधन नाही: जॉर्जिया मेलोनी
बातम्या

इटलीच प्राधान्य हे आपले हितसंभ जपण्यावर असेल आणि आमच्यावर या साठी कुणाच सुद्धा बंधन नाही: जॉर्जिया मेलोनी

April 27, 2026
सायना नेहवालचे काही छायाचित्र नुकताच समोर आलेत. त्यावर तिच्या चाहत्यांचा बराच प्रतिसाद मिळाला या मध्ये ती बरीच सुंदर दिसत होती
खेळ

सायना नेहवालचे काही छायाचित्र नुकताच समोर आलेत. त्यावर तिच्या चाहत्यांचा बराच प्रतिसाद मिळाला या मध्ये ती बरीच सुंदर दिसत होती

April 24, 2026
आशा भोसले जी यांनी आपल्या मधुर आवाजाने आणि आपल्या अप्रतिम प्रतिभेद्वारे आपल्या चाहत्यांचा मनात आपली वेगळी ओळख निर्माण केली:अमित शाह
कला जगत

आशा भोसले जी यांनी आपल्या मधुर आवाजाने आणि आपल्या अप्रतिम प्रतिभेद्वारे आपल्या चाहत्यांचा मनात आपली वेगळी ओळख निर्माण केली:अमित शाह

April 13, 2026
थायलंड च्या फुकेत येथील गणपती मंदिराला अमृता फडणवीस यांची भेट , इतकं सुंदर, भव्य आणि आध्यात्मिक स्थान निर्माण केल्या बद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला
अंतराष्ट्रीय

थायलंड च्या फुकेत येथील गणपती मंदिराला अमृता फडणवीस यांची भेट , इतकं सुंदर, भव्य आणि आध्यात्मिक स्थान निर्माण केल्या बद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला

April 11, 2026
Next Post
रुपयाची किंमत घसरत असताना त्या देशाच्या पंतप्रधानाची सुद्धा त्यामुळे पत घसरते ,मात्र आज तुम्ही बघा डॉलर च्या तुलनेत रुपयाची काय स्थिती आहे: सुप्रिया सुळे

रुपयाची किंमत घसरत असताना त्या देशाच्या पंतप्रधानाची सुद्धा त्यामुळे पत घसरते ,मात्र आज तुम्ही बघा डॉलर च्या तुलनेत रुपयाची काय स्थिती आहे: सुप्रिया सुळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us