• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Tuesday, March 24, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

रुपयाची किंमत घसरत असताना त्या देशाच्या पंतप्रधानाची सुद्धा त्यामुळे पत घसरते ,मात्र आज तुम्ही बघा डॉलर च्या तुलनेत रुपयाची काय स्थिती आहे: सुप्रिया सुळे

शेअर मार्केट कोसळल्यामुळे लोकांचे ५ लाख कोटी बुडाले हा सर्वसामान्य लोकांचा पैसे होता

chiwchiwat team by chiwchiwat team
March 24, 2026
in बातम्या
0
रुपयाची किंमत घसरत असताना त्या देशाच्या पंतप्रधानाची सुद्धा त्यामुळे पत घसरते ,मात्र आज तुम्ही बघा डॉलर च्या तुलनेत रुपयाची काय स्थिती आहे: सुप्रिया सुळे
Share on FacebookShare on WhatsApp

लोकसभेतील वर्ष २०२६ च्या वित्तविधेयकावर बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेच्या सभागृहात सरकारला काही महत्वाचे प्रश्न विचारले .

त्या म्हणाल्या कि जेव्हा देशातील काही राज्ये अडचणीत आहेत त्याचबरोबर आपली अर्थव्यवस्था संकटात आहे ,तर यातून आपण कश्या प्रकारे बाहेर पडू यावर आज सरकारकडून विचार होण्याची आज गरज आहे

त्याच बरोबर लोकसभेच्या सभागृहात वित्तविधयेकावर बोलताना त्या म्हणाल्या कि जेव्हा संपूर्ण देश आज गॅस सिलेंडर च्या समस्येने ग्रस्त आहे तेव्हा काही ठिकाणी असं निदर्शनास येत आहे कि काही ठिकाणी गॅस सिलेंडर हे निम्मे भरून दिले जात आहे आणि याप्रकारे फसवणूक करण्याचा प्रकार हा होत आहे .

त्यांनी पुढे हा सुद्धा मुद्द्दा मांडला कि आज देशातील छोटे मोठे उद्योग हे संकटात आहेत आणि ह्या उद्योगांना आज ऊर्जा देणे आवश्यक आहे .

त्याचबरोबर देशातील आज शेवटच्या घटकाला सुद्धा सुरक्षित करण्याची गरज आहे, तर हे मुद्दे खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेच्या वित्तविधेयकावर बोलताना मांडले .

त्या पुढे म्हणाल्या कि शेअर मार्केट कोसळल्यामुळे लोकांचे ५ लाख कोटी बुडाले हा सर्वसामान्य लोकांचा पैसे होता .

युपीए चे सरकार होते तेव्हा रुपया कोसळताना विरोधी पक्षातील नेते सातत्याने टीका करत असायचे, त्यातले एक नेते म्हणायचे कि रुपयाची किंमत घसरत असताना त्या देशाच्या पंतप्रधानाची सुद्धा त्यामुळे पत घसरते आणि त्यांनी यावर त्यावेळच्या सरकारची खिल्ली सुद्धा उडवली होती; मात्र आज तुम्ही बघा डॉलर च्या तुलनेत रुपयाची काय स्थिती आहे.

अश्या प्रकारचे प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या कडून लॉसभेच्या सभागृहात वित्तविधयेकावर बोलताना सरकारला त्यांच्याकडून विचारण्यात आले .

Tags: भारत देशमहाराष्ट्रराजकारणलोकसभा वित्तविधयेक 2026सुप्रिया सुळे
ShareSendTweetShare
Previous Post

लॅक्मे फॅशन वीक २०२६ च्या रॅम्प वर डायना पेंटी , तमन्ना भाटिया , त्याचबरोबर अदिती राव हैदरी यांनी वॉक करून प्रेक्षकांची वाहवाह मिळविली

Next Post

चित्रांगदा सिंग चे काही सुंदर फोटोस समोर आलेत; तिच्या फोटो शूट वर तिच्या चात्यांकडून ,बरीच प्रशंसा तिला मिळाली

Related Posts

देशात आदिवासी लोकांचे प्रश्न अधिक आहेत आणि मोदी सरकार आदिवासींचे प्रश्न समजून घेऊ शकत नाही आहे: राहुल गांधी
अंतराष्ट्रीय

बातम्या

चित्रांगदा सिंग चे काही सुंदर फोटोस समोर आलेत; तिच्या फोटो शूट वर तिच्या चात्यांकडून ,बरीच प्रशंसा तिला मिळाली

March 24, 2026
धुरंधर द रिव्हेंज ने भव्यता आणि भावनिकता या दोन्ही बाबतीत पहिल्या चित्रपटाला बरेच मागे टाकले आहे:एस एस राजामौली
बातम्या

धुरंधर द रिव्हेंज ने भव्यता आणि भावनिकता या दोन्ही बाबतीत पहिल्या चित्रपटाला बरेच मागे टाकले आहे:एस एस राजामौली

March 22, 2026
भारताचे उप राष्ट्रपती सी पी राधाकृष्ण महाराष्ट्र दौऱ्यावर
अंतराष्ट्रीय

भारताचे उप राष्ट्रपती सी पी राधाकृष्ण महाराष्ट्र दौऱ्यावर

March 22, 2026
बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला सत्याग्रह हा फक्त पाण्यासाठी नव्हता तर समाजातील अनेको पीडित आणि दलित लोकांना माणूस म्हणून जगण्यासाठी होता . हा लढा समाजातील असमानता , विषमता , अस्पृश्यता आणि अन्यायाविरुद्ध चा होता: प्रकाश आंबेडकर

पुण्यामध्ये आला आहात आणि पुण्यामध्ये येऊन जर का तुम्ही पुण्यातील दगडू शेट हलवाई च्या गणपती मंदिराला भेट नाही दिलात तर काय अर्थ: अभिनेत्री मृणाल ठाकूर
बातम्या

पुण्यामध्ये आला आहात आणि पुण्यामध्ये येऊन जर का तुम्ही पुण्यातील दगडू शेट हलवाई च्या गणपती मंदिराला भेट नाही दिलात तर काय अर्थ: अभिनेत्री मृणाल ठाकूर

March 21, 2026
Next Post
चित्रांगदा सिंग चे काही सुंदर फोटोस समोर आलेत; तिच्या फोटो शूट वर तिच्या चात्यांकडून ,बरीच प्रशंसा तिला मिळाली

चित्रांगदा सिंग चे काही सुंदर फोटोस समोर आलेत; तिच्या फोटो शूट वर तिच्या चात्यांकडून ,बरीच प्रशंसा तिला मिळाली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us