महाराष्ट्रातील शेतकरी आणि ग्रामीण तरुणांनी राष्ट्रीय पशुधन अभियाना अंतर्गत स्वयंरोजगाराचे स्वप्न उराशी बाळगून अर्ज केले होते. मात्र राज्यातील ५१५ प्रकल्पांचे प्रस्ताव गेल्या काही महिन्यांपासून केंद्रीय कार्यकारी समितीकडे मंजूरीच्या प्रतिक्षेत आहेत:सुप्रिया सुळे
महाराष्ट्रातील शेतकरी आणि ग्रामीण तरुणांनी 'राष्ट्रीय पशुधन अभियाना'अंतर्गत स्वयंरोजगाराचे स्वप्न उराशी बाळगून अर्ज केले होते. मात्र राज्यातील ५१५ प्रकल्पांचे प्रस्ताव ...
