भारताचे उप राष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी श्रीलंकेला नुकतीच भेट दिली या दरम्यान त्यांनी तिथे श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसेनायके आणि पंतप्रधान हरिणी अमरसुर्या यांची भेट घेतली.
नुकताच भारताचे उप राष्ट्रपती सी पी राधाकृष्ण यांनी श्रीलंकेला भेट दिली या दरम्यान त्यांनी , कोलंबो येथील राष्ट्रपती सचिवालयात , ...
