• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Tuesday, March 24, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

बाहेरून व्यवसाय येऊन जर का राज्यात बर्‍यापैकी त्यांची भरभराट होत आहे आणि इथल्याच गोरगरीब जनतेला, सामान्य जनतेला किंवा छोट्या, मोठ्या व्यावसायिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे आणि समस्यांना सामोरे जाव लागत आहे तर ही नक्कीच सगळ्यांसाठी चिंतेचे बाब असते.

chiwchiwat team by chiwchiwat team
December 11, 2025
in महाराष्ट्र, राजकारण, लेखक कट्टा
0
Share on FacebookShare on WhatsApp

परराज्यातील उद्योग किंवा कारखाने यांच्या साठी जेव्हा राज्यामध्ये कोणतीही आडकाठी न येत असताना आणि बाहेरून आलेले धंदे आणि उद्योग वेगाने त्यांची भरभराट होत असतांना आणि त्यांच्या साठी अनुकूल वातावरण असतांना. जेव्हा आपल्या राज्यातील छोटे मोठे व्यवसाय किंवा व्यवसायिक आहेत किंवा होतकरू उद्योजक आहेत त्यांचा उद्योगांना जेव्हा योग्य प्रमाणात प्रोत्साहन मिळत नाही आहे आणि अशी जर परिस्थिती आहे.

तर अश्या परिस्थितीत आपल्याकडे फक्त भीक मागणारे, बेरोजगार, गरीब आणि कर्जबाजारी लोकं आणि रोजगार मागणारे असंख्य लोकच जागोजागी बघायला मिळतील आणि दरवर्षी मग डोळे बंद करून मग कर्जमाफी सुद्धा करावी लागेल. जर का आपल्याकडील लोकांचे छोटे मोठे व्यवसाय बुडायला लागले तर समोर त्या लोकांसमोर काही पर्याय राहणार नाही. व्यवसाय त्यांचे बुडालेले असणार तर मग दुसर्‍यांच्या दुकानात जाऊन त्यांना झाडू माराव लागेल नाही तर फरश्या पुसाव्या लागतील.
अनेक पिढ्या ज्या लोकांच्या परिवाराच्या ज्या एकाच मातीत गेल्या, तिथल्याच लोकांना जर का रस्त्यावर येऊन जगाव लागतं, ज्यांच्या जमिनी चालल्या जातात आणि उपाशी कर्जबाजारी बनून जगाव लागतं आणि आपल्याच राज्यात त्यांना जेव्हा पोरके पडल्यासारखे जगतात तर ही मोठी समस्या असते. राज्यातील तरुणांना त्यांचे छोटे मोठे व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन मिळणे. त्यांना त्यांच्या छोट्या मोठ्या व्यवसायांमध्ये अडथळे न येऊ देणे किंवा न येणे आज आवश्यक आहे. वेगवेगळय़ा राज्यातून आणि परदेशातूनही मोठ्या प्रमाणात जेव्हा आपल्याकडे व्यवसाय येतात आणि बर्‍या प्रमाणात त्यांची भरभराट होते. मात्र आपल्या इकडच्या छोट्या छोट्या शहरातील गरीब घरातील किंवा सामान्य घरातील किंवा मग ज्यांचे वडिलोपार्जित सुद्धा व्यवसाय आहेत ते सुद्धा व्यवसाय किंवा त्यांचे व्यवसाय हे बुडू नये ही सुद्धा काळजी घेणे जितकी त्या लोकांची आहे तितकीच शासनाची सुद्धा असते.
मात्र बाहेरून व्यवसाय येऊन जर का राज्यात बर्‍यापैकी त्यांची भरभराट होत आहे आणि इथल्याच गोरगरीब जनतेला, सामान्य जनतेला किंवा छोट्या, मोठ्या व्यावसायिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे आणि समस्यांना सामोरे जाव लागत आहे तर ही नक्कीच सगळ्यांसाठी चिंतेचे बाब असते. या परिस्थितीमध्ये सुधारना होने पुढे आवश्यक असते. राज्यातील लोकांना गावा खेड्यातील किंवा छोट्या मोठ्या शहरातील किंवा शेतकरी किंवा गोरगरीब किंवा युवा यांना सर्वांना भाषेचा अडसर येऊ नये म्हणुन बॅंकांनी इंग्रजी सोबतच त्या राज्यातील स्थानिक भाषेमध्ये व्यवहार करणे, यात काहीच वाईट नसते त्याचबरोबर ज्या काही योजना लोकांसाठी आणल्या आहेत त्या योजना स्थानिक भाषेत सुद्धा लोकांसाठी समोर आणल्या तर अनेक लोकांच्या समस्या त्याद्वारे दूर होऊ शकतात.

Tags: महाराष्ट्र
ShareSendTweetShare
Previous Post

शहरांमधे मोठमोठय़ा इमारती निर्माण होत असतांना हळूहळू लोकांना जागा कमी पडायला लागल्या आहेत. इंच इंच जागेसाठी लोकं आज एकमेकांसोबत भांडताना दिसतात त्यामुळे शहरांमध्ये जनावरांना चरण्यासाठी जागा आता कमी उपलब्ध होतांना दिसतात.

Next Post

मेस्सीच्या आगमनानंतर राजकारण्यांनी लावलेली हजेरी सुद्धा हेच दर्शवते की मेस्सी लाच नाही तर फुटबॉलला सुद्धा प्रचंड प्रमाणात पसंद करणारे तरुण, लोकं आणि वेगवेगळया क्षेत्रातील लोकं सुद्धा भारतात मुळीच कमी नहीं

Related Posts

देशात आदिवासी लोकांचे प्रश्न अधिक आहेत आणि मोदी सरकार आदिवासींचे प्रश्न समजून घेऊ शकत नाही आहे: राहुल गांधी
अंतराष्ट्रीय

देशात आदिवासी लोकांचे प्रश्न अधिक आहेत आणि मोदी सरकार आदिवासींचे प्रश्न समजून घेऊ शकत नाही आहे: राहुल गांधी

March 24, 2026
भारताचे उप राष्ट्रपती सी पी राधाकृष्ण महाराष्ट्र दौऱ्यावर
अंतराष्ट्रीय

भारताचे उप राष्ट्रपती सी पी राधाकृष्ण महाराष्ट्र दौऱ्यावर

March 22, 2026
आज विकास म्हणजे फक्त रस्ते आणि उड्डाणपूल इतकीच व्याख्या या दिवसांत झाली आहे आणि इतक्या हजार कोटींचा रस्ता बनवल्या गेला आणि तितक्या हजार कोटींचा रस्त्याचं उदघाट्न झालं यातच या दिवसांत सगळेच सत्ताधारी धन्यता मानायला लागले आहेत: राज ठाकरे
महाराष्ट्र

March 21, 2026
बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला सत्याग्रह हा फक्त पाण्यासाठी नव्हता तर समाजातील अनेको पीडित आणि दलित लोकांना माणूस म्हणून जगण्यासाठी होता . हा लढा समाजातील असमानता , विषमता , अस्पृश्यता आणि अन्यायाविरुद्ध चा होता: प्रकाश आंबेडकर
बातम्या

पुण्यामध्ये आला आहात आणि पुण्यामध्ये येऊन जर का तुम्ही पुण्यातील दगडू शेट हलवाई च्या गणपती मंदिराला भेट नाही दिलात तर काय अर्थ: अभिनेत्री मृणाल ठाकूर
बातम्या

पुण्यामध्ये आला आहात आणि पुण्यामध्ये येऊन जर का तुम्ही पुण्यातील दगडू शेट हलवाई च्या गणपती मंदिराला भेट नाही दिलात तर काय अर्थ: अभिनेत्री मृणाल ठाकूर

March 21, 2026
अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष बराक ओबामा यांनी संत पॅट्रिक डे च्या मुहूर्तावर एक सुंदरसा फोटो आपल्या पत्नी आणि अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांच्या सोबत असलेला फोटो सोशल मीडिया वर टाकला . त्याला त्यांचा चात्यांकडून बराच प्रतिसाद मिळाला .
अंतराष्ट्रीय

अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष बराक ओबामा यांनी संत पॅट्रिक डे च्या मुहूर्तावर एक सुंदरसा फोटो आपल्या पत्नी आणि अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांच्या सोबत असलेला फोटो सोशल मीडिया वर टाकला . त्याला त्यांचा चात्यांकडून बराच प्रतिसाद मिळाला .

March 21, 2026
Next Post
मेस्सीच्या आगमनानंतर राजकारण्यांनी लावलेली हजेरी सुद्धा हेच दर्शवते की मेस्सी लाच नाही तर फुटबॉलला सुद्धा प्रचंड प्रमाणात पसंद करणारे तरुण, लोकं आणि वेगवेगळया क्षेत्रातील लोकं सुद्धा भारतात मुळीच कमी नहीं

मेस्सीच्या आगमनानंतर राजकारण्यांनी लावलेली हजेरी सुद्धा हेच दर्शवते की मेस्सी लाच नाही तर फुटबॉलला सुद्धा प्रचंड प्रमाणात पसंद करणारे तरुण, लोकं आणि वेगवेगळया क्षेत्रातील लोकं सुद्धा भारतात मुळीच कमी नहीं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us