• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Friday, May 22, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष बराक ओबामा यांनी संत पॅट्रिक डे च्या मुहूर्तावर एक सुंदरसा फोटो आपल्या पत्नी आणि अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांच्या सोबत असलेला फोटो सोशल मीडिया वर टाकला . त्याला त्यांचा चात्यांकडून बराच प्रतिसाद मिळाला .

chiwchiwat team by chiwchiwat team
March 21, 2026
in अंतराष्ट्रीय, मनोरंजन, राजकारण
0
अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष बराक ओबामा यांनी संत पॅट्रिक डे च्या मुहूर्तावर एक सुंदरसा फोटो आपल्या पत्नी आणि अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांच्या सोबत असलेला फोटो सोशल मीडिया वर टाकला . त्याला त्यांचा चात्यांकडून बराच प्रतिसाद मिळाला .
Share on FacebookShare on WhatsApp

अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष बराक ओबामा यांनी संत पॅट्रिक डे च्या मुहूर्तावर एक सुंदरसा फोटो आपल्या पत्नी आणि अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांच्या सोबत असलेला फोटो सोशल मीडिया वर टाकला .

आणि संत पॅट्रिक डे च्या सर्वाना शुभेचछा दिल्या . आणि त्या पोस्टला बराक ओबामा आणि अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांच्या चाहत्यांकडून बराच प्रतिसाद मिळाला .

मुख्य म्हणजे मिशेल ओबामा ह्या स्वतः एक वकील आहेत आणि लेखिका सुद्धा आहेत . त्याचबरोबर त्या सामाजिक कार्यात सुद्धा बऱ्याच समोर असतात आणि त्यामुळे त्यांचा कामावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांची तिथे काही कमी नाही .

त्याच बरोबर अमेरिकेचे माजी अध्यक्ष बाराक ओबामा हे सुद्धा दोनदा अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष पद भूषवल्या नंतर आता सुद्धा ते समाज कार्यात आता सुद्दा सक्रिय आहेत आणि त्यांचा चाहत्यांची सुद्धा काही कमी नाही .

समाज कार्याचा माध्यमाने ते दोघेही लोकांच्या समस्यांसाठी आणि प्रश्नांसाठी वेगवेगळ्या सामाजिक व्यासपीठावर येत असतात आणि लोकांचे मुद्दे आणि समाजातील वेगवेळ्या स्तरातील मुद्दे ते मांडत असतात .

तर ह्या दिवशी संत पॅट्रिक डे च्या शुभेचछा दिल्यानंतर त्यांना त्यांचा चाहत्यांकडून बराच प्रतिसाद मिळाला .

संत पॅट्रिक डे हा संपूर्ण अमेरिकेत आणि इतर वेगवेगळ्या देशात सुद्धा साजरा केला जातो .

मुख्यतः संत पॅट्रिक डे हा दर वर्षी १७ मार्च ला साजरा केला जातो .

हा आयरिश संस्कृती मधील एक धार्मिक सण असून तिथल्या लोकांकडून हा सण मोठ्या उत्सहात आणि आनंदाने साजरा केला जातो

त्याचबरोबर, हा सण आता फक्त आयरलंडपुरता मर्यादित राहिला नसून, तो अमेरिका, कॅनडा आणि इतर अनेक देशांमध्ये तितक्याच उत्साहाने साजरा केला जातो हे इथे उल्लेखनीय आहे ..

Tags: अमेरिकाबराक ओबामाभारत देशमिशेल ओबामा
ShareSendTweetShare
Previous Post

मुंबई शहरातील प्रॉपर्टी म्युटेशन (मालमत्ता नोंद बदल) प्रक्रियेसाठी ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले आहे, ज्यामुळे कलेक्टर कार्यालयात होणारी कागदपत्रांची कटकट आणि प्रत्यक्ष फेऱ्या आता पूर्णपणे कमी होणार आहे: चंद्रशेखर बावनकुळे

Next Post

पुण्यामध्ये आला आहात आणि पुण्यामध्ये येऊन जर का तुम्ही पुण्यातील दगडू शेट हलवाई च्या गणपती मंदिराला भेट नाही दिलात तर काय अर्थ: अभिनेत्री मृणाल ठाकूर

Related Posts

व्ही. डी .सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्री काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्र्यांचं आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचा अभिनंदन केलं
बातम्या

व्ही. डी .सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्री काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्र्यांचं आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचा अभिनंदन केलं

May 19, 2026
पंतप्रधान मोदी विदेश दौऱ्यावर, यूएई , नेदरलँड्स स्वीडन आणि नॉर्वे ह्या देशांना भेट दिली .
अंतराष्ट्रीय

पंतप्रधान मोदी विदेश दौऱ्यावर, यूएई , नेदरलँड्स स्वीडन आणि नॉर्वे ह्या देशांना भेट दिली .

May 19, 2026
सोनाक्षी सिन्हा चा सुंदर छायाचित्रांनी तिचा चाहत्यांना दिला आश्चर्याचा सुखद धक्का
बातम्या

सोनाक्षी सिन्हा चा सुंदर छायाचित्रांनी तिचा चाहत्यांना दिला आश्चर्याचा सुखद धक्का

May 13, 2026
गेल्या काही वर्षात मोदीजींनी देशाला अश्या परिस्थितीत आणलं आहे कि आता त्यांना देशातील लोकांना काय खरेदी कराव आणि काय खरेदी करू नये आणि कुठे जावं आणि कुठे जाऊ नये, हे त्यांना सांगावं लागत आहे : राहुल गांधी

हिमंता बिस्वा सरमा यांनी सलग दुसऱ्यांदा आसामचा मुख्यमंत्री पदाची शफत घेतली . आसामच्या जनतेचा आकांक्षा पूर्ण करण्याचा आणि विकसित, समृद्ध आणि आत्मनिर्भर आसाम बनवण्याचा प्रयत्न करू असं ते शफतविधी सोहळ्यात म्हणाले .

May 12, 2026
विकसित भारत अभियानाअंतर्गत भारताला विकसित राष्ट्रांचा पंक्तीत बसविण्याचा आमच पुढील ध्येय आहे आणि हे ध्येय साध्य करण्यात राज्यांची भूमिका हि महत्वाची राहणार आहे: देवेंद्र फडणवीस
बातम्या

विकसित भारत अभियानाअंतर्गत भारताला विकसित राष्ट्रांचा पंक्तीत बसविण्याचा आमच पुढील ध्येय आहे आणि हे ध्येय साध्य करण्यात राज्यांची भूमिका हि महत्वाची राहणार आहे: देवेंद्र फडणवीस

May 12, 2026
Next Post
पुण्यामध्ये आला आहात आणि पुण्यामध्ये येऊन जर का तुम्ही पुण्यातील दगडू शेट हलवाई च्या गणपती मंदिराला भेट नाही दिलात तर काय अर्थ: अभिनेत्री मृणाल ठाकूर

पुण्यामध्ये आला आहात आणि पुण्यामध्ये येऊन जर का तुम्ही पुण्यातील दगडू शेट हलवाई च्या गणपती मंदिराला भेट नाही दिलात तर काय अर्थ: अभिनेत्री मृणाल ठाकूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us