• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Tuesday, March 24, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

पूर्वी वृत्तपत्रांच काम वेगळ असायच या दिवसांत तो उद्देश कुठेतरी हरवल्या सारखा लोकांना जाणवतो.

chiwchiwat team by chiwchiwat team
November 6, 2025
in महाराष्ट्र, राजकारण, लेखक कट्टा
0
पूर्वी वृत्तपत्रांच काम वेगळ असायच या दिवसांत तो उद्देश कुठेतरी हरवल्या सारखा लोकांना जाणवतो.
Share on FacebookShare on WhatsApp

या दिवसांत वृत्तपत्र विकणार्‍या लोकांची पंचायत एवढी असते की काय म्हणाव. पक्ष आणि पुढारी राज्यात आणि देशात जरी अनेक असले तरी, काही काही पुढारी वृत्तपत्र वाल्यांना किंवा पत्रकारांना सुद्धा आवडत नाही.

मग जे लोकं त्यांना आवडतात मग त्यांचेच छायाचित्र पहिल्या पानावर, आतल्या पानावर आणि वाटेल त्या पानावर बर्‍यापैकी ते छापतात, कधी मिश्कीलपणे हसतानांचा कधी, हात वर करून लोकांना अभिवादन करतानाचा, कधी मन की बात करतानाचा. तर कधी कुठला!

आणि या दिवसांत काही काही वृत्तपत्र वाल्यांचा आवडता पुढारी असेल तर मग तो मोदी , दररोज एकाच व्यक्तिचे फोटो टाकले तरी काहीही चोथा नाही. कारण एक फोटो टाकला तरी, चार बातम्या त्या पक्षाचा त्यांचा कडे येतात अस काही त्यांचा अंदाज किंवा अनुमान असतो.

आणि त्यात काहीही वाईट नसते.आणि कधीकधी गावातील पुढाऱ्यांचे सुद्धा छायाचित्र टाकण्याच कष्ट आमचे हे वृत्तपत्र चालवणारे लोकं घेतात.

त्यातून सुद्धा बर्‍यापैकी कमाई होते अस समजून घेण्यात काहीही चुकीच नाही. मात्र जे परिश्रम करणारे अनेक पुढारी आहे त्यांनी कितीही लोकांसाठी काम केल असेल किंवा मग त्यांनी लोकांसाठी कितीही जमिनीवर कष्ट केले तरी त्यांचे काही छोटेसे लेख किंवा एखादी बातमी किंवा एखादा काळा पांढरा छायाचित्र टाकायला त्या वृत्तपत्रांमध्ये मात्र जागा नसते. अशी या दिवसांत परिस्थिति असते.

मात्र त्या एवजी कंबरदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी, किंवा केसाला लावायच्या तेलाचा बाटल्या, एखाद्या चूर्णाच्या डब्याची जाहिरात अश्या प्रकारच्या तेलाच्या डब्यांची किंवा बाटल्यांच्या जाहिरातीसाठी बर्‍यापैकी जागा उपलब्ध होताना दिसते.

कधी दुचाकी साठी, तर कधी चारचाकी छायाचित्रांसाठी सुद्धा बर्‍यापैकी जागा उपलब्ध होतांना दिसतात. त्याचसोबत गावातील आवडीचे मग काही पुढारी असेल ज्यांची वृत्तपत्र वाल्यांसोबत जर का मैत्री असेल तर त्या पुढाऱ्यांचे सुद्धा बर्‍यापैकी छायाचित्र आपल्याला या दिवसांत बघायला वृत्तपत्रांमध्ये मिळतात. वाघांचे, कुत्र्यांचे, मांजरांचे, माकडांचे सुद्धा छायाचित्र आपल्याला बघायला मिळतात. आज या जंगलात वाघ दिसला. आज या जंगलातून त्या जंगलात वाघ जात असल्याचे छायाचित्र सुद्धा बघायला मिळतात म्हणजे अशा प्रकारे वृत्तपत्रातील जागा भरण्याचा काही प्रकार बघायला मिळतो.

पहिला पान आपला आवडता पुढारी आणि त्याचे छायाचित्र, एक दोन पान सोडले की परत मग आवडत्या पुढाऱ्यांचे छायाचित्र तिथे दिसतील. मात्र अनेक महत्त्वाचे मुद्दे, लोकांचे मुद्दे, समाजातील कित्येक महत्वाचे मुद्दे तिथे दिसणार नाही. कित्येकदा या मुळे वाचकांची निराशा होतांना दिसते.

अनेकदा अनेक परिश्रम करणारे सामाजिक कार्यकर्ते आणि पुढारी जमिनीवर लोकांसाठी काम करणार्‍या पुढाऱ्यांची वृत्तपत्रं कडून दाखल घेतल्या जात नाही. पूर्वी वृत्तपत्रांच काम वेगळ असायच या दिवसांत तो उद्देश कुठेतरी हरवल्या सारखा लोकांना जाणवतो.

Tags: महाराष्ट्रराजकारण
ShareSendTweetShare
Previous Post

दिवाळीच्या दिवसांत भारतात पाळीव प्राण्यांची अवस्था वाईट असते. जिकडे तिकडे सकाळपासुन जेव्हा फटाके फुटत असतात तेव्हा आजूबाजूला परिसरात असणार्‍या पाळीव प्राण्यांना फार त्रास सहन करावा लागतो.

Next Post

वर्षभर म्हणा किंवा संपूर्ण पाच वर्षाचा काळात सुद्धा त्या गावात ढुंकून न पाहणारे लोकं तुम्हाला निवडणूकीच्या प्रचाराच्या वेळी दिसतात. लोकांची काय परिस्थिती आहे. गावा गावात काय परिस्थिती आहे. आपल्या मतदार संघाचा विकास झाला की नाही. लोकं गावात कोणत्या समस्यांनी ग्रस्त आहेत या सगळ्यांची यांना संपूर्ण कार्यकाळात कल्पना नसते

Related Posts

देशात आदिवासी लोकांचे प्रश्न अधिक आहेत आणि मोदी सरकार आदिवासींचे प्रश्न समजून घेऊ शकत नाही आहे: राहुल गांधी
अंतराष्ट्रीय

देशात आदिवासी लोकांचे प्रश्न अधिक आहेत आणि मोदी सरकार आदिवासींचे प्रश्न समजून घेऊ शकत नाही आहे: राहुल गांधी

March 24, 2026
भारताचे उप राष्ट्रपती सी पी राधाकृष्ण महाराष्ट्र दौऱ्यावर
अंतराष्ट्रीय

भारताचे उप राष्ट्रपती सी पी राधाकृष्ण महाराष्ट्र दौऱ्यावर

March 22, 2026
आज विकास म्हणजे फक्त रस्ते आणि उड्डाणपूल इतकीच व्याख्या या दिवसांत झाली आहे आणि इतक्या हजार कोटींचा रस्ता बनवल्या गेला आणि तितक्या हजार कोटींचा रस्त्याचं उदघाट्न झालं यातच या दिवसांत सगळेच सत्ताधारी धन्यता मानायला लागले आहेत: राज ठाकरे
महाराष्ट्र

March 21, 2026
बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला सत्याग्रह हा फक्त पाण्यासाठी नव्हता तर समाजातील अनेको पीडित आणि दलित लोकांना माणूस म्हणून जगण्यासाठी होता . हा लढा समाजातील असमानता , विषमता , अस्पृश्यता आणि अन्यायाविरुद्ध चा होता: प्रकाश आंबेडकर
बातम्या

पुण्यामध्ये आला आहात आणि पुण्यामध्ये येऊन जर का तुम्ही पुण्यातील दगडू शेट हलवाई च्या गणपती मंदिराला भेट नाही दिलात तर काय अर्थ: अभिनेत्री मृणाल ठाकूर
बातम्या

पुण्यामध्ये आला आहात आणि पुण्यामध्ये येऊन जर का तुम्ही पुण्यातील दगडू शेट हलवाई च्या गणपती मंदिराला भेट नाही दिलात तर काय अर्थ: अभिनेत्री मृणाल ठाकूर

March 21, 2026
अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष बराक ओबामा यांनी संत पॅट्रिक डे च्या मुहूर्तावर एक सुंदरसा फोटो आपल्या पत्नी आणि अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांच्या सोबत असलेला फोटो सोशल मीडिया वर टाकला . त्याला त्यांचा चात्यांकडून बराच प्रतिसाद मिळाला .
अंतराष्ट्रीय

अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष बराक ओबामा यांनी संत पॅट्रिक डे च्या मुहूर्तावर एक सुंदरसा फोटो आपल्या पत्नी आणि अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांच्या सोबत असलेला फोटो सोशल मीडिया वर टाकला . त्याला त्यांचा चात्यांकडून बराच प्रतिसाद मिळाला .

March 21, 2026
Next Post
वर्षभर म्हणा किंवा संपूर्ण पाच वर्षाचा काळात सुद्धा त्या गावात ढुंकून न पाहणारे लोकं तुम्हाला निवडणूकीच्या प्रचाराच्या वेळी दिसतात. लोकांची काय परिस्थिती आहे. गावा गावात काय परिस्थिती आहे. आपल्या मतदार संघाचा विकास झाला की नाही. लोकं गावात कोणत्या समस्यांनी ग्रस्त आहेत या सगळ्यांची यांना संपूर्ण कार्यकाळात कल्पना नसते

वर्षभर म्हणा किंवा संपूर्ण पाच वर्षाचा काळात सुद्धा त्या गावात ढुंकून न पाहणारे लोकं तुम्हाला निवडणूकीच्या प्रचाराच्या वेळी दिसतात. लोकांची काय परिस्थिती आहे. गावा गावात काय परिस्थिती आहे. आपल्या मतदार संघाचा विकास झाला की नाही. लोकं गावात कोणत्या समस्यांनी ग्रस्त आहेत या सगळ्यांची यांना संपूर्ण कार्यकाळात कल्पना नसते

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us