• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Friday, May 22, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

ज्या लोकांना आपण आपल्या गावांचा किंवा शहरांचा विकास करण्यासाठी निवडून देतो, त्यातील सगळेच आपल्या गावांचा किंवा शहरांचा विकास करताना दिसत नाही मात्र त्यांचा कल गावातील गुण्यागोविंदाने राहत असलेल्या लोकांच्या मनात विष पसरवण्याकडे अधिक आहे असं बघायला मिळते .

chiwchiwat team by chiwchiwat team
January 2, 2026
in महाराष्ट्र, लेखक कट्टा
0
ज्या लोकांना आपण आपल्या गावांचा किंवा शहरांचा विकास करण्यासाठी निवडून देतो, त्यातील सगळेच आपल्या गावांचा किंवा शहरांचा विकास करताना दिसत नाही मात्र त्यांचा कल गावातील गुण्यागोविंदाने राहत असलेल्या लोकांच्या मनात विष पसरवण्याकडे अधिक आहे असं बघायला मिळते .
Share on FacebookShare on WhatsApp

ज्या लोकांना तुम्ही तुमच्या गावांचा किंवा शहरांच्या विकासासाठी निवडले आहे, ते तुमच्या गावांचा आणि शहरांचा विकास करण्यात महत्वाचं काम करतात. लोकांच्या समस्या समजून घेणे, गावातील प्रश्न समजून घेणे आणि त्यांना उपलब्ध असलेल्या वेळेत नियमितपणे त्या समस्यांवर काम करणे हे आवश्यक असते.

तुमची गावे सुंदर बनवण्याचे प्रश्न. गावांमध्ये रस्ते बनवणे आणि चांगले रस्ते उपलब्ध करून देणे, बाजारांच्या समस्या आणि चांगले बाजार उपलब्ध करून देणे. चांगल्या शाळा, रुग्णालये आणि बस थांबे बनवणे. लोकांच्या समस्या निःपक्षपातीपणे समजून घेऊन त्यावर काम करणे हे यादरम्यान आवश्यक असते. जलस्रोत स्वच्छ करणे, पाण्याची सोय उपलब्ध करून देणे आणि उपलब्ध जलसाठ्यांमध्ये पाणी साठवणे. शेतकरी, गावातील छोटे व्यापारी आणि कामगारांच्या समस्या सोडवणे ह्या गोष्टी त्यादरम्यान करणे आवश्यक असते.

पण बहुतेक गावांमध्ये आणि शहरांमध्ये आपण बघतो की, या गोष्टी लोकांच्या प्रतिनिधींकडून होताना दिसत नाही ज्या लोकांना आपण आपल्या गावांचा विकास करण्यासाठी आणि गावातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी निवडले आहेत, ते लोकांच्या आणि गावकऱ्यांच्या मनात विष पेरताना दिसतात.

आजही आपल्याला बघायला मिळते कि मोठ्या संख्येने लोकं देशातील वेगवेगळ्या खेड्यांत अशिक्षित आहेत. निवडणुकीच्या काळात, त्यांना अशा ठिकाणी आणले जाते जिथे नेते निवडणूक प्रचारासाठी येतात आणि तिथे ते मेंढरांसारखे गर्दी करताना दिसतात आणि बहुतेकदा त्या लोकांना रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांसारखे भाड्याने आणले जात आणि मतदानादरम्यान, बहुतेक लोकांना आपण कोणाला मतदान करत आहोत हे समजत नाही, त्यांना फक्त हे चिन्ह दाबायचे आहे एवढेच समजते! बस.

आणि आज लोकं आपल्या गावाच्या आणि शहराच्या विकासाबद्दल कमी बोलतात आणि एकाच गावात सलोख्याने राहणाऱ्या गावकऱ्यांना कसे वेगळे करायचे आणि कश्याप्रकारे त्यांच्या मनात विष पेरायच याबद्दल अधिक बोलताना दिसतात. जे लोकं अनेक वर्षांपासून एकत्र जेवण करतात, एकमेकांचे सण साजरे करतात आणि अशा प्रकारे आनंदाने जगण्याचा प्रयत्न करताना दिसतात तर या लोकांच्या मनांमध्ये विष पसरवण्याचा काम या लोकांकडून होताना दिसते.

मात्र त्यांचा गावांचा किंवा शहराचा विकास मात्र ते करताना दिसत नाही, गाव आणि शहरे आणि तेथील सामान्य लोक दररोज आपल्याला प्रदूषणाच्या समस्यांशी झगडताना दिसतात. वेगवेगळे आजार त्यांना झालेले आहेत हे आपल्याला बघायला मिळते त्याचसोबत त्यांना चांगली रुग्णालये मिळत नाहीत. कित्येक लोकं आपल्याला रुग्णालयांच्या बाजूला थंडी मध्ये वगैरे कुडकुडत आणि वेदनेने तडफडत आहेत असं दृश्य आपल्याला रुग्णालयांच्या बाजूला बघायला मिळत . कित्येकदा कितीही प्रयत्न केले तरी त्यांना रुग्णालयांमध्ये साधा उपचार करण्यासाठी सुद्धा आत जाता येत नाही आणि त्यानंतर त्यांची परिसथिती आणखी गंभीर होताना दिसते .

तर अशा अनेक समस्यांसोबत लोकं दररोज झगडताना बघायला मिळतात आणि आपण जरी नवीन वर्षात प्रवेश केला असला तरी, लोकांच्या समस्या तशाच आहेत आणि या समस्यांवर काम करणाऱ्या लोकांचं लक्ष देण्याची गरज असते. मात्र लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि आपल्याच गावकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी खूप कमी लोक प्रामाणिकपने काम करताना दिसतात, हे आपण पाहतो आणि अनुभवतो.

Tags: भारत देशमहाराष्ट्र
ShareSendTweetShare
Previous Post

नवं वर्ष येतांना नवीन उत्साह , आनंद , रंग सोबत घेऊन येतो , सरत्या वर्षानी सर्वाना अनेक गोड कडू आठवणी दिल्या असतील नवीन वर्ष सुद्धा अनेकांसाठी त्याचप्रकाचे रंग परत एकदा घेऊन येतोय! नवीन वर्ष सर्वांचं रंगतदार आणि सुंदर होवो : वाचकवर्ग

Next Post

नद्यांना प्रदुषित होण्यापासून रोखणे आज आवश्यक आहे नद्या शुद्धीकरणावर अधिकाधिक कार्य होने आज आवश्यक आहे.महाराष्ट्रामध्ये अश्या कित्येक नद्या आहेत ज्या प्रचंड प्रदुषित आहेत आणि प्रदूषणामुळे त्या नद्यांच् पाणी हे वापरण्यायोग्य राहत नाही.

Related Posts

काही वर्षांपूर्वी, गावांमधील आणि शहरांमधील लोक विहिरी खणून किंवा बोअरवेलद्वारे सहज पाणी घेऊ शकत होते; परंतु आता देशाच्या अनेक भागांमध्ये ही परिस्थिती बदलली आहे.
महाराष्ट्र

काही वर्षांपूर्वी, गावांमधील आणि शहरांमधील लोक विहिरी खणून किंवा बोअरवेलद्वारे सहज पाणी घेऊ शकत होते; परंतु आता देशाच्या अनेक भागांमध्ये ही परिस्थिती बदलली आहे.

May 18, 2026
विकसित भारत अभियानाअंतर्गत भारताला विकसित राष्ट्रांचा पंक्तीत बसविण्याचा आमच पुढील ध्येय आहे आणि हे ध्येय साध्य करण्यात राज्यांची भूमिका हि महत्वाची राहणार आहे: देवेंद्र फडणवीस
बातम्या

विकसित भारत अभियानाअंतर्गत भारताला विकसित राष्ट्रांचा पंक्तीत बसविण्याचा आमच पुढील ध्येय आहे आणि हे ध्येय साध्य करण्यात राज्यांची भूमिका हि महत्वाची राहणार आहे: देवेंद्र फडणवीस

May 12, 2026
मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे: एकनाथ शिंदे
बातम्या

मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे: एकनाथ शिंदे

April 27, 2026
मोठ्या प्रमाणात होणार स्थलांतर हि महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब आहे. वेगवेगळ्या राज्यातून मोठ्या प्रमाणात येणारे लोंढे हे स्थानिक लोकांचे रोजगार आणि व्यवसाय हे हळहळू गिळंकृत करतात .

आपल्या खेळाद्वारे सचिन तेंडुलकर यांनी अनेक गौरवाचे क्षण हे भारतीय लोकांना आणि आपल्या चाहत्यांना दिले आणि देशाच नाव उज्वल केल . मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना वाढदिवसानिम्मित अनेक शुभेच्छा !
अंतराष्ट्रीय

आपल्या खेळाद्वारे सचिन तेंडुलकर यांनी अनेक गौरवाचे क्षण हे भारतीय लोकांना आणि आपल्या चाहत्यांना दिले आणि देशाच नाव उज्वल केल . मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना वाढदिवसानिम्मित अनेक शुभेच्छा !

April 24, 2026
चंद्र्पुर येथील ऊर्जानगर येथे होणाऱ्या प्रचंड धुळीचा आणि प्रदूषणाचा आणि त्यामुळे तेथील नागरिकांवर होणाऱ्या विपरीत परिणामांचा मुद्धा आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा कडून विधानसभेत मांडण्यात आला होता, तिथल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी नुकताच राज्याचा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी भेट दिली.

April 22, 2026
Next Post
नद्यांना प्रदुषित होण्यापासून रोखणे आज आवश्यक आहे नद्या शुद्धीकरणावर अधिकाधिक कार्य होने आज आवश्यक आहे.महाराष्ट्रामध्ये अश्या कित्येक नद्या आहेत ज्या प्रचंड प्रदुषित आहेत आणि प्रदूषणामुळे त्या नद्यांच् पाणी हे वापरण्यायोग्य राहत नाही.

नद्यांना प्रदुषित होण्यापासून रोखणे आज आवश्यक आहे नद्या शुद्धीकरणावर अधिकाधिक कार्य होने आज आवश्यक आहे.महाराष्ट्रामध्ये अश्या कित्येक नद्या आहेत ज्या प्रचंड प्रदुषित आहेत आणि प्रदूषणामुळे त्या नद्यांच् पाणी हे वापरण्यायोग्य राहत नाही.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us