लोक बिड्या फुंकन्यात, तंबाखू खाण्यात, चरस , गांजा फुकन्यात. जुगार खेळण्यात आणि रंडीबाजीमध्ये, प्रचंड बुडालेले असेल, रंडीखाण्यांचा सुळसुळाट सगळीकडे असेल. तर या सगळ्या परिणामांना कोण जबाबदार असतो?
गावात सगळे भिकारी, गरीब, नागडे, कपड़े त्या लोकांचे कपडे मळलेले, फाटलेले दिसत असतिल. दररोज ते रस्त्याचा बाजूला भीक मागतांना दिसत ...




