आपण जर का आपल्या भाषा विसरायला लागलो आणि शाळा महाविद्यालयांमध्ये सुद्धा जर का आपल्या भाषांना स्थान मिळणार नाही आणि लोकांच्या जिभेवर त्या भाषा राहणार नाही तर पुढे ती भाषा अस्तित्वात राहणार कि नाही हा मात्र प्रश्न असेल
त्रिभाषा सूत्र शासन राज्यात लागू करणार आणि बालपणापासून त्या मुलांना तुम्ही म्हणणार की तुम्ही तुमची मातृभाषा ही शिका आणि बाकीच्या ...








