भाजप रूढीवादी आहे आणि त्यांना माहिती आहे की एक सुशिक्षित व्यक्ती प्रश्न उपस्थित करते, तो फुटीर राजकारणाला विरोध करतो, म्हणूनच शाळा जितक्या कमी असतील तितका भाजपचा विरोध कमी होईल असं त्यांना वाटत: अखिलेश यादव
नुकताच काही दिवसांपूर्वी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष ,उत्तर प्रदेश चे नेते आणि खासदार अखिलेश यादव यांनी शिक्षक समुदायाला पत्र लिहून आपल्या ...