महाराष्ट्र काही वर्षांपूर्वी, गावांमधील आणि शहरांमधील लोक विहिरी खणून किंवा बोअरवेलद्वारे सहज पाणी घेऊ शकत होते; परंतु आता देशाच्या अनेक भागांमध्ये ही परिस्थिती बदलली आहे. by chiwchiwat team May 18, 2026
बातम्या मोठ्या प्रमाणात होणार स्थलांतर हि महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब आहे. वेगवेगळ्या राज्यातून मोठ्या प्रमाणात येणारे लोंढे हे स्थानिक लोकांचे रोजगार आणि व्यवसाय हे हळहळू गिळंकृत करतात . April 27, 2026
अंतराष्ट्रीय आपल्या खेळाद्वारे सचिन तेंडुलकर यांनी अनेक गौरवाचे क्षण हे भारतीय लोकांना आणि आपल्या चाहत्यांना दिले आणि देशाच नाव उज्वल केल . मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना वाढदिवसानिम्मित अनेक शुभेच्छा ! April 24, 2026
कृषि आपल्याकडे उन्हाळ्याची सुरुवात झाली कि आपल्याला बघायला मिळते हळूहळू लोकांची आणि प्राण्यांची परिस्थिती हि अधिक कठीण होत आहे .उन्हाळ्याचा सुरवाती सोबतच तापमानात हळूहळू वाढ बघायला मिळते आणि सर्वांचीच परिस्थिती हि अधिक कठीण होताना आपल्याला जाणवते . April 11, 2026
लेखक कट्टा स्वातंत्र्य मिळवून आम्हाला इतके वर्षे लोटली, मात्र समाजातील एक वर्ग, तेव्हा पासून आतापर्यंत उपेक्षित राहिला आणि तो म्हणजे शेतकरी. शेतकरी हा शेतकरी आहे, तो मराठी असो, हिंदी असो, गुजराती असो, बंगाली असो, पंजाबी असो, उत्तर भारतीय असो किंवा दक्षिण भारतीय असो! by chiwchiwat team September 20, 2024 0 काही महिन्यांपूर्वी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी जेव्हा मोर्चा घेऊन आले होते तेव्हा, त्यांना अडवण्यासाठी भले मोठे खिळे संपूर्ण रस्ता भर पसरविण्यात... Read more