आम्ही फक्त घेण्यावर नव्हे, तर घेण्यापेक्षा अधिक देण्यावर विश्वास ठेवतो. जैन समाजाने हा घटक अमलात आणला आहे:देवेंद्र फडणवीस
बिबवेवाडी, पुणे: देशातील येणाऱ्या पिढीला प्रशिक्षित करण्याचे काम भारतीय जैन संघटना करत आहे.बिबवेवाडी, पुणे येथे आयोजित '' भारतीय जैन संघटना...