पिंकविला स्क्रीन स्टाईल आणि आयकॉन पुरस्कार २०२६ या मध्ये हिंदी चित्रपट अभिनेता अजय देवगण आणि त्याचबरोबर हिंदी चित्रपट अभिनेत्री काजोल यांचा दोघांची जोडी तिथे त्या झगमगाटात चमकताना बघायला मिळाली .
कलाकार अजय देवगण आणि अभिनेत्री काजोल ची जोडी एकदम सुंदर दिसत होती तर या पिंकविला स्क्रीन स्टाईल आणि आयकॉन पुरस्कार सोहळयात आणखी बाकीच्या हिंदी चित्रपट सृष्टीतील कलाकारांची सुद्धा उपस्थिती होती .
कायरा अडवाणी ,विक्की कौशल, बॉबी देओल , कृती सनॉन आणि अक्षय कुमार हे कलाकार सुद्धा तिथे चाहत्यांचा गर्दीत आणि बाकी कलाकारांचा गर्दीत लक्ष वेधून घेत होते .
मात्र काजोल आणि अजय देवगण यांची जोडी जरा वेगळीच आणि हटके दिसत होती .काजोल ने पिंकविला स्क्रीन स्टाईल आणि आयकॉन पुरस्कार सोहळ्याचे काही सुंदर छायाचित्र अजय देवगण आणि काजोल सोबतचे त्यांचा दोघांचे छायाचित्र सुद्धा आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर टाकले आणि आपल्या चाहत्यांचं त्याद्वारे लक्ष वेधून ते घेत होते .
या पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री काजोलला “गेम चेंजर ऑफ द इयर” हा पुरस्कार मिळाला त्याच बरोबर कलाकार अजय देवगण यांना ” थ्री डेकेड्स ऑफ सिनेमॅटिकस एक्सेलन्स” या साठी पुरस्कार प्रदान करण्यात आला हे इथे विशेष …







