• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Friday, May 22, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

सल्ला देणारे आपल्याकडे अनेक असतात. मात्र सगळ्यांचेच सल्ले का अडचणीत सापडलेल्या मुलांचे किंवा लोकांचे प्रश्न हे सोडवू शकतात ?

chiwchiwat team by chiwchiwat team
February 21, 2026
in ⁠आरोग्य, महाराष्ट्र, युवा रंग
0
सल्ला देणारे आपल्याकडे अनेक असतात. मात्र सगळ्यांचेच सल्ले का अडचणीत सापडलेल्या मुलांचे किंवा लोकांचे प्रश्न हे सोडवू शकतात ?
Share on FacebookShare on WhatsApp

सल्ला देणारे सुद्धा आपल्याकडे कमाल असतात.

जे कुठे तरी चमचे गिरी करत आहेत. नाहीतर कुठे कोणाच्या गाड्या धुण्याच काम करत आहेत.

नाहीतर कुणाच्या दुकानात झाडू मारायच किंवा मग सतरंज्या उचलायच काम करत आहेत.

नाहीतर कुणाच्या लेकरा बाळांना शाळेत घेऊन जायच आणि आणायच काम करत आहेत.

नाहीतर कुणाच्या घरचा भाजीपाला आणि किराणा दररोज बाजारातून आणून देण्याच काम करत आहेत.

तर हेच लोकं आधी आपल्या गावात सल्ला द्यायला समोर येतात.

म्हणजे आम्ही फलाणा ढमक्या च्या घरी झाडू मारायच काम करत आहो तर आम्ही सतरंज्या उचलायच काम करतो तर आमचा सल्ला मोलाचा; म्हणजे यांचे सल्ले ऐकून मग बाकीचे जेवढे ज्यांना पटल ते सुद्धा मग तिकडे

आपल्याला त्यांच्या गाड्या धुतानां, त्यांचा घरचा भाजीपाला आणतांना, त्यांच्या कुत्र्यांना फिरायला घेऊन जातांनाचे चित्र पुढे लोकांना मग बघायला मिळते .

तर आशा लोकांचे सल्ले किती मौल्यवान म्हणायचे आणि त्यामुळे खरच का या सल्ल्यामुळें लोकांचे प्रश्ण सुटतात की यांना बस कुत्र्यांना त्यांच्या फिरायला घेऊन जायच, त्यांचा गाड्या धुण्याच्, किंवा सतरंज्या उचलण्याच

किंवा मग नाचायचं काम हे जीवनभर ही करत राहावं लागत किंवा मग पुढे आणखी कुठे कुठे चकरा माराव्या लागतात आणि कुठे कुठे तीच कामे करावी लागतात .

मात्र, मुलांना म्हणा किंवा लोकांना या काळात जर का योग्य सल्ले मिळाले , त्यांचा त्यांचा क्षेत्रातील विशेषज्ञांकडून तर ,आपल्याला बघायला मिळते कि अनेक विद्यार्थ्यांचा आणि लोकांच्या जीवनात योग्य ते सकारत्मक बदल घडत आहेत ,

कधी कधी त्या साठी आपल्याला पैसे सुद्धा मोजावे लागतात , आणि कधी कधी अश्या प्रकारची लोक आपल्याला सुदैवाने मिळतात.

Tags: भारत देशमहाराष्ट्र
ShareSendTweetShare
Previous Post

आपण जर का आपल्या भाषा विसरायला लागलो आणि शाळा महाविद्यालयांमध्ये सुद्धा जर का आपल्या भाषांना स्थान मिळणार नाही आणि लोकांच्या जिभेवर त्या भाषा राहणार नाही तर पुढे ती भाषा अस्तित्वात राहणार कि नाही हा मात्र प्रश्न असेल

Next Post

दिल्ली येथील भारत मंडपम येथे पार पडलेल्या जागतिक AI इम्पॅक्ट परिषदेमध्ये जगातील अनेक देशांच्या नेत्यांनी, तंत्रज्ञान जगातील तंत्रज्ञान प्रेमींनी, व्यापारी आणि संशोधकांची उपस्थिती उल्लेखनीय होती .

Related Posts

काही वर्षांपूर्वी, गावांमधील आणि शहरांमधील लोक विहिरी खणून किंवा बोअरवेलद्वारे सहज पाणी घेऊ शकत होते; परंतु आता देशाच्या अनेक भागांमध्ये ही परिस्थिती बदलली आहे.
महाराष्ट्र

काही वर्षांपूर्वी, गावांमधील आणि शहरांमधील लोक विहिरी खणून किंवा बोअरवेलद्वारे सहज पाणी घेऊ शकत होते; परंतु आता देशाच्या अनेक भागांमध्ये ही परिस्थिती बदलली आहे.

May 18, 2026
विकसित भारत अभियानाअंतर्गत भारताला विकसित राष्ट्रांचा पंक्तीत बसविण्याचा आमच पुढील ध्येय आहे आणि हे ध्येय साध्य करण्यात राज्यांची भूमिका हि महत्वाची राहणार आहे: देवेंद्र फडणवीस
बातम्या

विकसित भारत अभियानाअंतर्गत भारताला विकसित राष्ट्रांचा पंक्तीत बसविण्याचा आमच पुढील ध्येय आहे आणि हे ध्येय साध्य करण्यात राज्यांची भूमिका हि महत्वाची राहणार आहे: देवेंद्र फडणवीस

May 12, 2026
मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे: एकनाथ शिंदे
बातम्या

मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे: एकनाथ शिंदे

April 27, 2026
मोठ्या प्रमाणात होणार स्थलांतर हि महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब आहे. वेगवेगळ्या राज्यातून मोठ्या प्रमाणात येणारे लोंढे हे स्थानिक लोकांचे रोजगार आणि व्यवसाय हे हळहळू गिळंकृत करतात .

आपल्या खेळाद्वारे सचिन तेंडुलकर यांनी अनेक गौरवाचे क्षण हे भारतीय लोकांना आणि आपल्या चाहत्यांना दिले आणि देशाच नाव उज्वल केल . मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना वाढदिवसानिम्मित अनेक शुभेच्छा !
अंतराष्ट्रीय

आपल्या खेळाद्वारे सचिन तेंडुलकर यांनी अनेक गौरवाचे क्षण हे भारतीय लोकांना आणि आपल्या चाहत्यांना दिले आणि देशाच नाव उज्वल केल . मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना वाढदिवसानिम्मित अनेक शुभेच्छा !

April 24, 2026
चंद्र्पुर येथील ऊर्जानगर येथे होणाऱ्या प्रचंड धुळीचा आणि प्रदूषणाचा आणि त्यामुळे तेथील नागरिकांवर होणाऱ्या विपरीत परिणामांचा मुद्धा आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा कडून विधानसभेत मांडण्यात आला होता, तिथल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी नुकताच राज्याचा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी भेट दिली.

April 22, 2026
Next Post
दिल्ली येथील भारत मंडपम येथे पार पडलेल्या जागतिक AI इम्पॅक्ट परिषदेमध्ये जगातील अनेक देशांच्या नेत्यांनी, तंत्रज्ञान जगातील तंत्रज्ञान प्रेमींनी, व्यापारी आणि संशोधकांची उपस्थिती उल्लेखनीय होती .

दिल्ली येथील भारत मंडपम येथे पार पडलेल्या जागतिक AI इम्पॅक्ट परिषदेमध्ये जगातील अनेक देशांच्या नेत्यांनी, तंत्रज्ञान जगातील तंत्रज्ञान प्रेमींनी, व्यापारी आणि संशोधकांची उपस्थिती उल्लेखनीय होती .

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us