• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Friday, May 22, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

छोट्या मोठ्या गावांना हागणदारी मुक्त करणे या दिवसांत आवश्यक आहे.गावा खेड्यात अधिकाधिक प्रमाणात शौचालय तयार होणे आणि त्याचबरोबर सार्वजनिक शौचालये तयार होणे आज आवश्यक आहे.

chiwchiwat team by chiwchiwat team
February 10, 2026
in महाराष्ट्र, लेखक कट्टा
0
Share on FacebookShare on WhatsApp

छोट्या मोठ्या गावांना हागणदारी मुक्त करणे या दिवसांत आवश्यक आहे.

गावा खेड्यात अधिकाधिक प्रमाणात शौचालय तयार होणे आणि त्याचबरोबर सार्वजनिक शौचालये तयार होणे आज आवश्यक आहे.

एखाद दोन शौचालय तयार केली दाखवण्यासाठी त्याचा काही उपयोग नाही!

कारण ती शौचालय, कोणत्या कामाची नसतात. ना त्या शौचालयात पाणी असतं. ना त्या शौचालयांच्या बल्ब वगैरे जळत असतात.

आणि घाणेरडी प्रचंड असल्यामुळे ती दाखवण्यासाठी असतात.

गावा खेड्यातील शाळा महाविद्यालयात शौचालय असणे आणि योग्य अवस्थेत असणे तेवढच आवश्यक असत.

सरकारी कार्यालये आणि इस्पितळांमध्ये कधी कधी परिस्थिती गंभीर असते. मात्र या मुळे सार्वजनिक आरोग्य बिघडत. शाळा महाविद्यालयांमधील मुला मुलींच्या आरोग्याचा तिथे प्रश्ण निर्माण होतो! कर्मचाऱ्यांचा आरोग्याचा प्रश्ण निर्माण होतो! आणि आता हे बदल होणे आवश्यक आहे निधी हा ज्या कारणासाठी येतो तो जर त्या कार्यासाठी वापरला न जान यामुळे गाव खेडे हे विकसित होणार नाही आणि पुढे ते तसेच राहतील. तर प्रामाणिकपणे काम हे होने आवश्यक असते!

सार्वजनिक शौचालये असतिल तर त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यांवर किंवा मैदानावर किंवा मोकळ्या जागी लोकं उघड्यावर शौचास बसणार नाही!

त्यामुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होणार नाही आणि तो परिसर, ते मैदान किंवा ते रस्ते बरे राहतील त्यामुळे लोकांच्या आरोग्याचा प्रश्ण हा निर्माण होणार नाही!

गावातून वाहणार्‍या नद्यांच्या बाजूला लोकं येऊन कचरा टाकतात किंवा मग तिथे शौचास बसतात. तर त्यामुळे नद्यांच् आरोग्य बिघडत तर नद्यांचा पत्रात घाण टाकण्यास किंवा नद्यांचा बाजूला शौचास बसण्यास लोकांना प्रतिबंध असायला हवा.

जेणेकरून त्या नद्यांच् आरोग्य हे बिघडणार नाही आणि देशात अश्या नद्या असतात ज्या या दिवसांत प्रचंड घानी मूळे प्रदुषित झालेल्या लोकांना बघायला मिळते तर या कडे लक्ष देणे आणि यावर सुद्धा प्रामाणिकपणे काम होने आज आवश्यक आहे!

Tags: भारत देशमहाराष्ट्र
ShareSendTweetShare
Previous Post

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे एक मातब्बर आणि मुरलेले व्यापारी आहेत आणि त्यामुळे ते, आपल्या देशाचा फायदा कशा प्रकारे करून घ्यायचा याची त्यांना बर्‍यापैकी जाण आहे.

Next Post

खाद्यपदार्थ बनवण्याची आवड असणार्‍या लोकांना आणि त्यांना त्यांचा खाद्यपदार्थाबद्दल बोलायला आवडत त्यांच्या करिता आपल्याकडे खास पान आहे तिथे त्यांचे खाद्यपदार्थां बद्दल चे अनुभव आणि ते कश्या प्रकारे शिकले वा बनवतात या बद्दल ते आपल्या सगळ्या गोष्टी “खवय्येगिरी” या पानावरून मांडू शकतात!

Related Posts

काही वर्षांपूर्वी, गावांमधील आणि शहरांमधील लोक विहिरी खणून किंवा बोअरवेलद्वारे सहज पाणी घेऊ शकत होते; परंतु आता देशाच्या अनेक भागांमध्ये ही परिस्थिती बदलली आहे.
महाराष्ट्र

काही वर्षांपूर्वी, गावांमधील आणि शहरांमधील लोक विहिरी खणून किंवा बोअरवेलद्वारे सहज पाणी घेऊ शकत होते; परंतु आता देशाच्या अनेक भागांमध्ये ही परिस्थिती बदलली आहे.

May 18, 2026
विकसित भारत अभियानाअंतर्गत भारताला विकसित राष्ट्रांचा पंक्तीत बसविण्याचा आमच पुढील ध्येय आहे आणि हे ध्येय साध्य करण्यात राज्यांची भूमिका हि महत्वाची राहणार आहे: देवेंद्र फडणवीस
बातम्या

विकसित भारत अभियानाअंतर्गत भारताला विकसित राष्ट्रांचा पंक्तीत बसविण्याचा आमच पुढील ध्येय आहे आणि हे ध्येय साध्य करण्यात राज्यांची भूमिका हि महत्वाची राहणार आहे: देवेंद्र फडणवीस

May 12, 2026
मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे: एकनाथ शिंदे
बातम्या

मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे: एकनाथ शिंदे

April 27, 2026
मोठ्या प्रमाणात होणार स्थलांतर हि महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब आहे. वेगवेगळ्या राज्यातून मोठ्या प्रमाणात येणारे लोंढे हे स्थानिक लोकांचे रोजगार आणि व्यवसाय हे हळहळू गिळंकृत करतात .

आपल्या खेळाद्वारे सचिन तेंडुलकर यांनी अनेक गौरवाचे क्षण हे भारतीय लोकांना आणि आपल्या चाहत्यांना दिले आणि देशाच नाव उज्वल केल . मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना वाढदिवसानिम्मित अनेक शुभेच्छा !
अंतराष्ट्रीय

आपल्या खेळाद्वारे सचिन तेंडुलकर यांनी अनेक गौरवाचे क्षण हे भारतीय लोकांना आणि आपल्या चाहत्यांना दिले आणि देशाच नाव उज्वल केल . मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना वाढदिवसानिम्मित अनेक शुभेच्छा !

April 24, 2026
चंद्र्पुर येथील ऊर्जानगर येथे होणाऱ्या प्रचंड धुळीचा आणि प्रदूषणाचा आणि त्यामुळे तेथील नागरिकांवर होणाऱ्या विपरीत परिणामांचा मुद्धा आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा कडून विधानसभेत मांडण्यात आला होता, तिथल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी नुकताच राज्याचा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी भेट दिली.

April 22, 2026
Next Post
खाद्यपदार्थ बनवण्याची आवड असणार्‍या लोकांना आणि त्यांना त्यांचा खाद्यपदार्थाबद्दल बोलायला आवडत त्यांच्या करिता आपल्याकडे खास पान आहे तिथे त्यांचे खाद्यपदार्थां बद्दल चे अनुभव आणि ते कश्या प्रकारे शिकले वा बनवतात या बद्दल ते आपल्या सगळ्या गोष्टी “खवय्येगिरी” या पानावरून मांडू शकतात!

खाद्यपदार्थ बनवण्याची आवड असणार्‍या लोकांना आणि त्यांना त्यांचा खाद्यपदार्थाबद्दल बोलायला आवडत त्यांच्या करिता आपल्याकडे खास पान आहे तिथे त्यांचे खाद्यपदार्थां बद्दल चे अनुभव आणि ते कश्या प्रकारे शिकले वा बनवतात या बद्दल ते आपल्या सगळ्या गोष्टी "खवय्येगिरी" या पानावरून मांडू शकतात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us