• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Friday, May 22, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे एक मातब्बर आणि मुरलेले व्यापारी आहेत आणि त्यामुळे ते, आपल्या देशाचा फायदा कशा प्रकारे करून घ्यायचा याची त्यांना बर्‍यापैकी जाण आहे.

chiwchiwat team by chiwchiwat team
February 6, 2026
in अंतराष्ट्रीय, बातम्या, महाराष्ट्र, राजकारण, लेखक कट्टा
0
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे एक मातब्बर आणि मुरलेले व्यापारी आहेत आणि त्यामुळे ते, आपल्या देशाचा फायदा कशा प्रकारे करून घ्यायचा याची त्यांना बर्‍यापैकी जाण आहे.
Share on FacebookShare on WhatsApp

यूरोप नंतर अमेरिकेने सुद्धा भारता सोबत व्यापारी करार केल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणि भरताचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी एकमेकांच अभिनंदन करून केली आणि कश्या प्रकारे दोन्ही देशाला त्याचा फायदा या व्यापारी करारामुळे होणार आहे

हे ही दोन्ही नेत्यांकडून आणि भाजपाच्या नेत्यांकडून सुद्धा त्याबद्दल बरच बोलल्या गेल. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे एक मातब्बर आणि मुरलेले व्यापारी आहेत आणि त्यामुळे ते आपल्या देशाचा फायदा कशा प्रकारे करून घ्यायचा याची त्यांना बर्‍यापैकी जाण आहे.

त्यांनी जेव्हापासून ते राष्ट्राध्यक्ष झालेत तेव्हा पासून त्यांनी जवळपास प्रत्येक देशावर जे देश अमेरिकेशी व्यापार करत आहेत त्या सर्व देशांवर डोनाल्ड ट्रम्प यांनी कर लादण्याचा धडाका सुरू केला. आणि त्या देशांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न त्याद्वारे केला. त्यातून भारत सुद्धा सुटलेला नाही.

ना चीन आणि जपान सुटला किंवा आशियातील राष्ट्र सुटलेले आहेत. त्यामुळे या राष्ट्रांना जबर कर लादण्यामुळे आपल्या वस्तू कश्या प्रकारे अमेरिकेचा बाजारात विकाव्या हा प्रश्ण पडायला लागला आणि या राष्ट्रांनी वेगवेगळे मार्ग शोधण्याचा मार्ग शोधला. भारतावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अध्यक्ष झालेत तेव्हापासूनच कर लादणे सुरू केले.

एकीकडे डोनाल्ड ट्रम्प म्हणत होते की भरताचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी मोदी ही माझे चांगले मित्र आहेत आणि ते एक चांगले नेते सुद्धा आहेत आणि दुसर्‍या बाजूला त्यांनी भारतावर कधी म्हणजे भारतातून निर्यात होणार्‍या मालावर ५०% तर कधी 25% कर लादले त्यामुळे भारतातील व्यावसायिकांना आपला माल अमेरिकेत विकण्यास बर्‍याच अडचणी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली.

त्यामुळं अडचणीत सापडलेल्या मोदी सरकारने चीनशी आपले व्यापारी व्यवहार वाढवले हे बघायला मिळाले त्यामुळे सहाजिकच डोनाल्ड ट्रम्प यांना आपली चूक कळली. मात्र शेवटी डोनाल्ड ट्रम्प हे मुरलेले व्यापारी त्यांनी आपला आणि आपल्या देशाचा फायदा कशाप्रकारे करून घेता येईल या वर लक्ष केंद्रित केलं हे बघायला मिळाल.

त्यांनी या दरम्यान भारतावर आणि वेगवेगळ्या देशांवर कर लादून त्याद्वारे भारतावर सुद्धा दबाव आणण्याचा प्रयत्न केला.

काहीच दिवसांपूर्वी यूरोपियन कमिशनचा अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन यांनी भारताला भेट दिली या या भेटीदरम्यान त्या म्हणाल्या कि आम्ही भारता सोबत आता पर्यंतचा सर्वात मोठा व्यापारी करार इच्छितो आणि या कराराला त्यांनी MOTEHER OF ALL DEAL अस संबोधल. म्हणजे आता पर्यंतच्या सर्व व्यापारी कराराची आई असा त्याचा अर्थ होता. त्यामुळे युरोपातील जवळपास २७ देश हे थेट या कराराद्वारे भारतासोबत व्यपार करू शकणार अस त्यांच म्हणण होत. याद्वारे यूरोपातील वस्तू आपल्या भारतीय बाजारात उतरण्यास मार्ग मोकळा झाला त्याचबरोबर भारतीय वस्तू आणि मालाला युरोपियन बाजारात व्यापाऱ्यांना विकण्यास मार्ग मोकळा झाला .

आणि जेव्हा हा करार भारत आणि यूरोप सोबत झाला त्यावेळी सगळी कडून बरीच प्रशंसा ही नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारची झाली .

या करारामुळे मात्र ट्रम्प यांना बरीच मिर्ची लागली हे बघायला मिळाल. ट्रम्प यांनी भारताला रशिया कडून कच्चा तेल घेण्यावर निर्बंध आणण्याचा प्रयत्न केला. त्याप्रकारचा संदेश सुद्धा ट्रम्प यांच्याकडून नरेन्द्र मोदी यांच्यासाठी पाठवण्यात आला. यावर पूर्वी भारत सरकार कडून काही होकार किंवा सकारात्मक प्रतिसाद मात्र ट्रम्प साहेबांना मिळाला नाही. कारण रशिया हा भारताचा चांगला आणि विश्वासू मित्र आहे. काहीच दिवसांपूर्वी रशियाचे अध्यक्ष यांची सुद्धा भारत भेट झाली होती आणि मागील अनेक वर्षापासुन भारत हा रशिया कडून कच्चे तेल आयात करत आहे. मात्र ट्रम्प यांचा फतव्या मुळे भारताची समस्या अधिक वाढली. कारण अमेरिका सुद्धा भारताचा चांगला आणि जुना व्यापारी मित्र आहे. त्यामुळॆ आता जेव्हा भारतावर वस्तू आणि सेवा २५% कर जेव्हा १८% आणण्याचा जेव्हा त्यांनी करार केला आणि सारखेच कर त्यांनी भारताकडून असावे किंवा त्या वस्तूंवर ज्या भारतात उतरवल्या जातील त्यावर शून्य टक्के कर प्रणाली असावी असं त्यांनी म्हंटल व ते हे सुद्धा म्हणाले कि भारताने रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणे बंद करावे. त्याला कारण म्हणजे रशिया आणि युक्रेन युद्ध असं त्यांचं म्हणणं होत .रशिया आणि युक्रेन युद्धात अनेक लोकांचा बळी जात आहे आणि त्यामुळे रशिया कडून जर का कच्चे तेल विकत घेणे बंद केले तर ते बर होईल असं ते म्हणाले . मात्र अधिकाधिक वस्तू ह्या अमेरिकेच्या खरेदी कराव्या असं ते म्हणाले. मात्र हा काही सल्ला नव्हता तर हा एखादा हुकूम डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी याना दिला असं काही ते भासत होत.

त्यामागे डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकेचा अधिक फायदा कसा होईल हा उद्देश होता. मात्र यामुळे थेट अमेरिकेला अधिक फायदा होणार आहे.कारण अमेरिकेचा एक डॉलर हा आपल्याला सध्या परिसथितीत 91 रुपयाला पडतो तर रशिया आणि भारतीय रुपयात अधिक मोठा फरक नाही आहे .त्यामुळे रशिया तुन तेल मागवणे भारताला अधिक फायदेशीर आहे असं वाटत . त्याचबरोबर ज्याअमेरिकेतील वस्तू जरी कोणताही कर न लादता भारतात विकल्या जात असेल तरी त्या महाग असतील आणि आपल्या ग्राहकांसाठी. कारण एक डॉलर हा ९1 रुपयाचा असतो ! त्यामुळे मग शेतकऱ्यांचे जे काही साधने अमेरिकेतून जर का भारताने आयात केली तरी त्या साधनांची किंमत आमचा इकडचा शेतकऱ्याला परवडण्यासारखी नक्कीच असेल का हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे? त्याचबरोबर बाकीच्या वस्तूंचं सुद्धा ते अश्याच प्रकारे महाग असतील . त्यामुळे अमेरिकन वस्तू ज्या काही भारतात उतरतील त्या काही आमच्या भारतीय लोकांसाठी आणि सामान्य लोकांसाठी सस्त्या राहणार नाही .

कारण आमच्या भारतीयांना कोणतीही अमेरिकन वस्तू खरेदी करायची असेल तर त्या एका डॉलर वर जवळपास अधिकचे ९१ रुपये मोजावे लागणार आहेत जरी अमेरिकन वस्तू वरील कर हे १८% आणले किंवा कर शून्य केले तरी . त्याऐवजी भारतीय लोकांनी भारतीय वस्तू खरेदी करण्यावर अधिक भर द्यावा जेणेकरून. त्या स्वस्त सुद्धा असतील. त्या देशी सुद्धा असतील आणि त्यामुळे भारतीय व्यापाऱ्यांना अधिक त्यामुळे नफा होईल .

Tags: नरेंद्र मोदीभारत देशराजकारण
ShareSendTweetShare
Previous Post

रेल्वे गाड्यांची अवस्था आपल्याकडे बरीच वाईट असते आणि वेगाच्या बाबतीत त्या चीन, जपान आणि युरोपमधील रेल्वे गाड्यांशी स्पर्धा करू शकत नाही. त्याचबरोबर ह्या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांचे दररोज हाल होतांना दिसतात.

Next Post

छोट्या मोठ्या गावांना हागणदारी मुक्त करणे या दिवसांत आवश्यक आहे.गावा खेड्यात अधिकाधिक प्रमाणात शौचालय तयार होणे आणि त्याचबरोबर सार्वजनिक शौचालये तयार होणे आज आवश्यक आहे.

Related Posts

SRT10 Altevol Centre of Excellence ह्या स्पोर्ट्स अकॅडमिच काल गुजरात येथील अहमदाबाद येथे भारताचे दिग्गज माजी खेळाडू सचिन तेंडुलकर यांचा उपस्थितीत उदघाटन
खेळ

SRT10 Altevol Centre of Excellence ह्या स्पोर्ट्स अकॅडमिच काल गुजरात येथील अहमदाबाद येथे भारताचे दिग्गज माजी खेळाडू सचिन तेंडुलकर यांचा उपस्थितीत उदघाटन

May 19, 2026
व्ही. डी .सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्री काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्र्यांचं आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचा अभिनंदन केलं
बातम्या

व्ही. डी .सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्री काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्र्यांचं आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचा अभिनंदन केलं

May 19, 2026
पंतप्रधान मोदी विदेश दौऱ्यावर, यूएई , नेदरलँड्स स्वीडन आणि नॉर्वे ह्या देशांना भेट दिली .
अंतराष्ट्रीय

पंतप्रधान मोदी विदेश दौऱ्यावर, यूएई , नेदरलँड्स स्वीडन आणि नॉर्वे ह्या देशांना भेट दिली .

May 19, 2026
काही वर्षांपूर्वी, गावांमधील आणि शहरांमधील लोक विहिरी खणून किंवा बोअरवेलद्वारे सहज पाणी घेऊ शकत होते; परंतु आता देशाच्या अनेक भागांमध्ये ही परिस्थिती बदलली आहे.
महाराष्ट्र

काही वर्षांपूर्वी, गावांमधील आणि शहरांमधील लोक विहिरी खणून किंवा बोअरवेलद्वारे सहज पाणी घेऊ शकत होते; परंतु आता देशाच्या अनेक भागांमध्ये ही परिस्थिती बदलली आहे.

May 18, 2026
सोनाक्षी सिन्हा चा सुंदर छायाचित्रांनी तिचा चाहत्यांना दिला आश्चर्याचा सुखद धक्का
बातम्या

सोनाक्षी सिन्हा चा सुंदर छायाचित्रांनी तिचा चाहत्यांना दिला आश्चर्याचा सुखद धक्का

May 13, 2026
गेल्या काही वर्षात मोदीजींनी देशाला अश्या परिस्थितीत आणलं आहे कि आता त्यांना देशातील लोकांना काय खरेदी कराव आणि काय खरेदी करू नये आणि कुठे जावं आणि कुठे जाऊ नये, हे त्यांना सांगावं लागत आहे : राहुल गांधी
अंतराष्ट्रीय

गेल्या काही वर्षात मोदीजींनी देशाला अश्या परिस्थितीत आणलं आहे कि आता त्यांना देशातील लोकांना काय खरेदी कराव आणि काय खरेदी करू नये आणि कुठे जावं आणि कुठे जाऊ नये, हे त्यांना सांगावं लागत आहे : राहुल गांधी

May 13, 2026
Next Post

छोट्या मोठ्या गावांना हागणदारी मुक्त करणे या दिवसांत आवश्यक आहे.गावा खेड्यात अधिकाधिक प्रमाणात शौचालय तयार होणे आणि त्याचबरोबर सार्वजनिक शौचालये तयार होणे आज आवश्यक आहे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    No Result
    View All Result
    • ⁠मुखपृष्ठ
    • बातम्या
    • देश विदेश
    • राजकारण
    • लेखक कट्टा
    • युवा रंग
    • मनोरंजन
    • खेळ
    • कृषि
    • अर्थ जगत
    • कला जगत
    • व्यापार
    • ⁠आरोग्य
    • खवय्येगिरी
    • तंत्रज्ञान
    • महाराष्ट्र

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us