• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Wednesday, February 4, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

स्वित्झर्लंड च्या दावोस येथे सुरु असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम चा मंचावर जागतिक नेत्यांची उपस्थिती

chiwchiwat team by chiwchiwat team
January 22, 2026
in अंतराष्ट्रीय, अर्थ जगत, राजकारण
0
स्वित्झर्लंड च्या दावोस येथे सुरु असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम चा मंचावर जागतिक नेत्यांची उपस्थिती
Share on FacebookShare on WhatsApp

स्वित्झर्लंड येथील दावोस येथे सुरु असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या मंचावर युरोपियन कमिशन च्या अध्यक्षा उर्सुला व्हॉन डेर लेयेन , फ्रान्स चे अध्यक्ष इमानुएल मॅक्रोन आणि कॅनडा चे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी उपस्थिती दर्शवली .

अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, मार्क कार्नी, इमानुएल मॅक्रोन यांनी विविध मुद्द्यांवर आपले विचार मांडले.

श्रीलंकेच्या पंतप्रधान हरिणी अमरसुर्या सुद्धा दावोस येथील वर्ल्ड इकनॉमिक फोरम इथे उपस्थित होत्या.

जपानचे प्रतिनिधी सुद्धा इथे उपस्थित असल्याच बघायला मिळाल त्याचबरोबर नाटो चे प्रमुख मार्क रूट हे सुद्धा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या मंचावर उपस्थित असल्याच बघायला मिळाल.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या व्यासपीठावर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी ग्रीनलँड बद्दल आपलं मत व्यक्त केलं त्याच बरोबर ते पुढे हे सुद्धा म्हणाले कि जगातील सर्वात शक्तिशाली सैन्यशक्ती हि सध्या अमेरिकेकडे आहे या दरम्यान त्यांनी भारताचे पंतप्रधान यांची सुद्धा या दरम्यान काही प्रमाणात स्तुती केली, मोदी हे मृदू व्यक्ती आहेत असं ते म्हणाले. त्याचबरोबर त्यांनी यूरोप बद्दल सुद्धा त्यांच्या भावना व्यक्त केल्या. .

यूरोपियन कमिशन च्या अध्यक्षा उर्सुला व्हॉन डेर लेयेन यांनी सुद्धा काही महत्त्वाचे मुद्दे मांडले त्या, या दरम्यान म्हणाल्या कि यूरोप ने जगाला स्वीकारले आहे आणि नक्कीच जग सुद्धा युरोप ला स्वीकारेल असं ते पुढे म्हणाल्या. त्यातच पंतप्रधान इमानुएल मॅक्रोन यांनी सुद्धा आपले विचार मांडले.

श्रीलंकेच्या पंतप्रधान हरिणी अमरसुर्या या सुद्धा स्वित्झर्लंड च्या दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉईम फोरमला उपस्थित असल्याचं बघायला मिळालं त्या सुद्धा विविध देशांच्या प्रतिनिधी आणि गुंतवणूकदारांशी भेटी गाठी घेताना बघायला मिळाल्या .

त्याचसोबत वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांची सुद्धा या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम चा मंचावर उपस्थिती बघायला मिळाली. त्याच बरोरबर इंटरनॅशनल मॉनेटरी फंड च्या माजी उप कार्यकारी संचालक गीता गोपीनाथ यांची सुद्धा या मंचावर उपस्थिती होती असं बघायला मिळालं .

Tags: इमानुएल मॅक्रोनउर्सुला व्हॉन डेर लेयेनडोनाल्ड ट्रम्पवर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या
ShareSendTweetShare
Previous Post

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या मंचावर भारतीय नेत्यांची हजेरी आपापल्या राज्यांत गुंतवणूक आकर्षित करण्याचा त्यांचा प्रयत्न

Next Post

भारतीय प्रजासत्ताक दिन विदेशी पाहुण्यांची आणि राजकीय नेत्यांची उपस्थिती. उत्साहात आणि जल्लोषात भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा!

Related Posts

सायबर गुन्हेगारीचे प्रमाण या दिवसांत अनेक वाढले आहेत. अनेकांना त्यामुळे प्रचंड त्रासाला सामोरे जावं लागत. आज वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वर कित्येकांचे अकाउंट असतात मात्र ते सुरक्षित नसतात हि सर्वांसाठीच गंभीर बाब आहे
अंतराष्ट्रीय

January 31, 2026
भारतीय प्रजासत्ताक दिन विदेशी पाहुण्यांची आणि राजकीय नेत्यांची उपस्थिती. उत्साहात आणि जल्लोषात भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा!
अंतराष्ट्रीय

भारतीय प्रजासत्ताक दिन विदेशी पाहुण्यांची आणि राजकीय नेत्यांची उपस्थिती. उत्साहात आणि जल्लोषात भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा!

January 26, 2026
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या मंचावर भारतीय नेत्यांची हजेरी आपापल्या राज्यांत गुंतवणूक आकर्षित करण्याचा त्यांचा प्रयत्न
अंतराष्ट्रीय

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या मंचावर भारतीय नेत्यांची हजेरी आपापल्या राज्यांत गुंतवणूक आकर्षित करण्याचा त्यांचा प्रयत्न

January 21, 2026
भाजपाचा कमळ या दिवसांत सगळी कडे फुलायला लागल आहे असं चित्र बघायला मिळत आहे
बातम्या

भाजपाचा कमळ या दिवसांत सगळी कडे फुलायला लागल आहे असं चित्र बघायला मिळत आहे

January 19, 2026
जर्मनीचे चॅन्सलर फ्रेडरिक मर्झ यांची भारत भेट , नरेंद्र मोदींनी मर्झ यांची गुरजात येथे घेतली भेट !
अंतराष्ट्रीय

जर्मनीचे चॅन्सलर फ्रेडरिक मर्झ यांची भारत भेट , नरेंद्र मोदींनी मर्झ यांची गुरजात येथे घेतली भेट !

January 13, 2026
मेस्सीच्या आगमनानंतर राजकारण्यांनी लावलेली हजेरी सुद्धा हेच दर्शवते की मेस्सी लाच नाही तर फुटबॉलला सुद्धा प्रचंड प्रमाणात पसंद करणारे तरुण, लोकं आणि वेगवेगळया क्षेत्रातील लोकं सुद्धा भारतात मुळीच कमी नहीं

December 16, 2025
Next Post
भारतीय प्रजासत्ताक दिन विदेशी पाहुण्यांची आणि राजकीय नेत्यांची उपस्थिती. उत्साहात आणि जल्लोषात भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा!

भारतीय प्रजासत्ताक दिन विदेशी पाहुण्यांची आणि राजकीय नेत्यांची उपस्थिती. उत्साहात आणि जल्लोषात भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us