• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Friday, May 22, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

थंडी चे दिवस सुरू झालेले आहेत, हळूहळू लोकांनी आता आपले रंगा रंगाचे, स्वेटर, जॅकेट, बाहेर घालून जायला सुरवात केलेली आहे अस बघायला मिळते.

chiwchiwat team by chiwchiwat team
November 15, 2025
in महाराष्ट्र, युवा रंग, लेखक कट्टा
0
थंडी चे दिवस सुरू झालेले आहेत, हळूहळू लोकांनी आता आपले रंगा रंगाचे, स्वेटर, जॅकेट, बाहेर घालून जायला सुरवात केलेली आहे अस बघायला मिळते.
Share on FacebookShare on WhatsApp

थंडी चे दिवस सुरू झालेले आहेत, हळूहळू लोकांनी आता आपले रंगा रंगाचे, स्वेटर, जॅकेट, बाहेर घालून जायला सुरवात केलेली आहे अस बघायला मिळते.

बर्‍यापैकी या दिवसांत तापमान खाली येत आहे अस जाणवायला लागल आहे.

कुठे कुठे गावा खेड्यांत लोकं शेकोटया पेटवून बर्‍यापैकी ऊब घेतांना दिसतात तर, काही लोकं बर्‍याच पहाटे पहाटे थंडीच्या दिवसांत फिरायला जातांना दिसतात त्यात म्हातारे, तरुण मंडळी, महिला आणि बालके सुद्धा असतात.

काही काहींना एकट फिरायला जायला आवडत नाही तर मग ते त्यांच्या छोट्या छोट्या कुत्र्यांना घेऊन फिरतांना दिसतात कधी कधी जराशी मोठी मोठी कुत्री सुद्धा त्यांच्या सोबत असतात तर यांच्या सोबत यांच हुडहुडनारया थंडीत फिरायला जाणं सुरू असतं.

स्वेटर विकणारे, जॅकेट विकणारे , ब्लँकेट विकणारे सुद्धा या दिवसांत रस्त्यावर आणि इकडे तिकडे बघायला मिळतात.

लहान मुलांचे रंगबेरंगी स्वेटर त्यांच्या कडे बघायला मिळतात, तरुणांचे आणि तरुणींचे सुद्धा स्वेटर यांच्या कडे वेगवेगळया रंगाचे बघायला मिळतात. वेगवेगळया राज्यातून या काळात आपल्याकडे लोकं उबदार आणि गरम कपड़े विकणारे लोक येतात आणि बर्‍यापैकी कमाई करून जातात. आणि यांच्या वेगवेगळया स्टॉल वर किंवा दुकानात आणि बर्‍याच ठिकाणी बायकांनी आणि लोकांनी तिथे गर्दी केलेली आपल्याला बघायला मिळते.

कुणाला आपल्या लहान लहान मुलांकरिता स्वेटर किंवा छोटस टोपरं घ्यायच असतं;

तर कुणाला स्वतः साठी एखाद जॅकेट किंवा स्वेटर घ्यायच असत आणि त्यात सुद्धा त्यांना वेगळे रंग असलेले स्वेटर किंवा जॅकेट हे हवे असतात.

या हिवाळ्याच्या ऋतूमध्ये ह्या मुळे स्वेटर, शाल किंवा जॅकेट विकणाऱ्या लोकांची बर्‍यापैकी कमाई होतांना आपल्याला दिसते आणि त्यांच्याकडे लोकांची गर्दी सुद्धा बरीच दिसते.

आणि अश्या प्रकारे आपल्याला सुद्धा आपल्या गावात या दिवसांत अनेक तरुण तरुणी आणि छोटी छोटी मुलं रंगबेरंगी जॅकेट किंवा मग स्वेटर घालून मस्त पैकी फिरताना आणि फेरफटका मारतांना दिसतात.

हिवाळा ह्या ऋतू मुळे कित्येकांना वेगवेगळया रंगाचे स्वेटर्स आणि जॅकेट, शाल किंवा मफलर घालून फिरायला आणि मिरवायला सुद्धा आवडत आणि अनेकांना मज्जा करायला आवडते आणि फिरायला सुद्धा आवडते .

मग छोटे छोटे मूलं असोत किंवा तरुण तरुणी असोत किंवा लग्न झालेली जोडपी असोत किंवा हळूहळू वृद्धत्वाकडे झुकलेले दाम्पत्य असोत.

सर्वाना ह्या दिवसांत रंगबेरंगी स्वेटर, जॅकेट आणि मफलर हे घालण्याची उत्सुकता असते आणि सर्वांना त्याबद्दल उत्सुकता आहे अस दिसते.

मात्र, हिवाळा सुरू झाला की अनेकांची पंचायत सुद्धा होतांना दिसते. कित्येक गरिबांच्या मुलांना हिवाळ्याच्या दिवसांत कुडकुडत राहावे लागत.

कित्येकांना स्वेटर्स, मफलर किंवा अंगावर घालायला साधे गरम कपड़े नसतात. कित्येक लोकं या दिवसांत अतिषय वाईट परिस्थिती मध्ये रात्रीच्या वेळी कुडकुडत बसलेले आहेत अस सुद्धा चित्र बघायला मिळत.

त्यामुळे हिवाळा हा त्यांच्या करिता कठीण काळ असतो.
आपल्या कडे अनेक लोकांची परिस्थिती हिवाळ्यात कठीण आणि आव्हानात्मक असते.

तर अश्या प्रकारच भिन्न चित्र आपल्याला बघायला मिळत.

एकीकडे रंगे बी रंगी गरम उबदार कपडे घालून फिरणारी लोकं दिसतात तर दुसरी कडे हुडहुडी भरणाऱ्या, बोचर्‍या थंडीत अंगावर कोणताही कापड किंवा गरम कपडे नसलेले अनेक लोकं कठीण परिस्थितीत संघर्ष करताना दिसतात.

तर अश्या प्रकारचा संघर्ष आपल्याला आपल्या गावा गांवात लोक करत असलेली दिसतात आणि नजरेस पडतात.

Tags: महाराष्ट्र
ShareSendTweetShare
Previous Post

वर्षभर म्हणा किंवा संपूर्ण पाच वर्षाचा काळात सुद्धा त्या गावात ढुंकून न पाहणारे लोकं तुम्हाला निवडणूकीच्या प्रचाराच्या वेळी दिसतात. लोकांची काय परिस्थिती आहे. गावा गावात काय परिस्थिती आहे. आपल्या मतदार संघाचा विकास झाला की नाही. लोकं गावात कोणत्या समस्यांनी ग्रस्त आहेत या सगळ्यांची यांना संपूर्ण कार्यकाळात कल्पना नसते

Next Post

आज सोबत चालण्याचा काळ आहे, मिळून मिसळून जेव्हा समोर जात असाल तरच लोकांची प्रगती आणि समाजाची प्रगती होताना आपल्याला बघायला मिळेल.

Related Posts

काही वर्षांपूर्वी, गावांमधील आणि शहरांमधील लोक विहिरी खणून किंवा बोअरवेलद्वारे सहज पाणी घेऊ शकत होते; परंतु आता देशाच्या अनेक भागांमध्ये ही परिस्थिती बदलली आहे.
महाराष्ट्र

काही वर्षांपूर्वी, गावांमधील आणि शहरांमधील लोक विहिरी खणून किंवा बोअरवेलद्वारे सहज पाणी घेऊ शकत होते; परंतु आता देशाच्या अनेक भागांमध्ये ही परिस्थिती बदलली आहे.

May 18, 2026
विकसित भारत अभियानाअंतर्गत भारताला विकसित राष्ट्रांचा पंक्तीत बसविण्याचा आमच पुढील ध्येय आहे आणि हे ध्येय साध्य करण्यात राज्यांची भूमिका हि महत्वाची राहणार आहे: देवेंद्र फडणवीस
बातम्या

विकसित भारत अभियानाअंतर्गत भारताला विकसित राष्ट्रांचा पंक्तीत बसविण्याचा आमच पुढील ध्येय आहे आणि हे ध्येय साध्य करण्यात राज्यांची भूमिका हि महत्वाची राहणार आहे: देवेंद्र फडणवीस

May 12, 2026
मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे: एकनाथ शिंदे
बातम्या

मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे: एकनाथ शिंदे

April 27, 2026
मोठ्या प्रमाणात होणार स्थलांतर हि महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब आहे. वेगवेगळ्या राज्यातून मोठ्या प्रमाणात येणारे लोंढे हे स्थानिक लोकांचे रोजगार आणि व्यवसाय हे हळहळू गिळंकृत करतात .

आपल्या खेळाद्वारे सचिन तेंडुलकर यांनी अनेक गौरवाचे क्षण हे भारतीय लोकांना आणि आपल्या चाहत्यांना दिले आणि देशाच नाव उज्वल केल . मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना वाढदिवसानिम्मित अनेक शुभेच्छा !
अंतराष्ट्रीय

आपल्या खेळाद्वारे सचिन तेंडुलकर यांनी अनेक गौरवाचे क्षण हे भारतीय लोकांना आणि आपल्या चाहत्यांना दिले आणि देशाच नाव उज्वल केल . मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना वाढदिवसानिम्मित अनेक शुभेच्छा !

April 24, 2026
चंद्र्पुर येथील ऊर्जानगर येथे होणाऱ्या प्रचंड धुळीचा आणि प्रदूषणाचा आणि त्यामुळे तेथील नागरिकांवर होणाऱ्या विपरीत परिणामांचा मुद्धा आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा कडून विधानसभेत मांडण्यात आला होता, तिथल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी नुकताच राज्याचा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी भेट दिली.

April 22, 2026
Next Post
आज सोबत चालण्याचा काळ आहे, मिळून मिसळून जेव्हा समोर जात असाल तरच लोकांची प्रगती आणि समाजाची प्रगती होताना आपल्याला बघायला मिळेल.

आज सोबत चालण्याचा काळ आहे, मिळून मिसळून जेव्हा समोर जात असाल तरच लोकांची प्रगती आणि समाजाची प्रगती होताना आपल्याला बघायला मिळेल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us