• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Sunday, November 22, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

नुकताच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि परराष्ट्र मंत्री एस . जयशंकर यांनी जपानचा दौरा केला ; संरक्षण क्षेत्रात दोन्ही बाजूकडून सहकार्यावर चर्चा पार पडली .

chiwchiwat team by chiwchiwat team
November 20, 2026
in अंतराष्ट्रीय, बातम्या, राजकारण, व्यापार
0
नुकताच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि परराष्ट्र मंत्री एस . जयशंकर यांनी जपानचा दौरा केला ; संरक्षण क्षेत्रात दोन्ही बाजूकडून सहकार्यावर चर्चा पार पडली .
Share on FacebookShare on WhatsApp

भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी नुकताच दोन दिवसांचा जपान दौरा केला . टोकियो येथे झालेल्या भारत आणि जपान मधील परराष्ट्र आणि संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर सहभागी झाले होते.

जपान चा बाजूने या बैठकीत , संरक्षण मंत्री शिंजिरो कोइझुमी आणि परराष्ट्र मंत्री तोशिमित्सु मोतेगी या बैठकीत सहभागी झाले होते . यादरम्यान दोन्ही बाजूकडील नेत्यांमध्ये सागरी सुरक्षा मजबूत करणे;

भूदल, नौदल आणि वायुदलाच्या संयुक्त लष्करी सरावांचा विस्तार करणे, संरक्षण तंत्रज्ञान आणि हिंद व प्रशांत क्षेत्रात कशा प्रकारे शांतता प्रस्थापित करता येईल यावर सुद्धा चर्चा पार पडली .

या जपान भेटी मध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी त्यांनी योकोसुका येथील जपानच्या नौदल तळालाही भेट दिली .

Tags: अंतराष्ट्रीयएस . जयशंकरजपानभारत देशराजनाथ सिंगशिंजिरो कोइझुमी
ShareSendTweetShare
Previous Post

आदिवासी हे पृथ्वीवरील सर्वात प्राचीन लोकांपैकी आहेत . आपली ओळख, आपला धर्म, आपली संस्कृती आणि आपल्या प्रार्थना करण्याचे प्रकार हे सुद्धा निसर्गाशी एकरूप झालेले आहेत: हेमंत सोरेन

Related Posts

आदिवासी हे पृथ्वीवरील सर्वात प्राचीन लोकांपैकी आहेत . आपली ओळख, आपला धर्म, आपली संस्कृती आणि आपल्या प्रार्थना करण्याचे प्रकार हे सुद्धा निसर्गाशी एकरूप झालेले आहेत: हेमंत सोरेन
बातम्या

आदिवासी हे पृथ्वीवरील सर्वात प्राचीन लोकांपैकी आहेत . आपली ओळख, आपला धर्म, आपली संस्कृती आणि आपल्या प्रार्थना करण्याचे प्रकार हे सुद्धा निसर्गाशी एकरूप झालेले आहेत: हेमंत सोरेन

November 20, 2026
यावर्षी राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण निर्माण झाल्यामुळे , शेतकऱ्यांची परिस्थिती, त्यांचा शेतात प्रत्यक्षपणे जाऊन जाणून घेणे हि माझी जबाबदारी आहे : जिष्णू देव वर्मा
कृषि

यावर्षी राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण निर्माण झाल्यामुळे , शेतकऱ्यांची परिस्थिती, त्यांचा शेतात प्रत्यक्षपणे जाऊन जाणून घेणे हि माझी जबाबदारी आहे : जिष्णू देव वर्मा

November 20, 2026
चीन मधील शेनझेन येथे ३३ वी APEC आर्थिक नेत्यांची बैठक १९ नोव्हेंबर २०२६ रोजी पार पडली. या आर्थिक नेत्यांचा बैठकीला २१ सदस्य अर्थव्यवस्थांचे नेते सहभागी झाले होते.
अंतराष्ट्रीय

चीन मधील शेनझेन येथे ३३ वी APEC आर्थिक नेत्यांची बैठक १९ नोव्हेंबर २०२६ रोजी पार पडली. या आर्थिक नेत्यांचा बैठकीला २१ सदस्य अर्थव्यवस्थांचे नेते सहभागी झाले होते.

November 20, 2026
जागतिक संघर्ष आणि महासत्तांमधील स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भारत आणि आसियान देशांचे भविष्य स्पर्धेने नाही तर सहकार्याने घडले पाहिजे: नरेंद्र मोदी
अंतराष्ट्रीय

जागतिक संघर्ष आणि महासत्तांमधील स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भारत आणि आसियान देशांचे भविष्य स्पर्धेने नाही तर सहकार्याने घडले पाहिजे: नरेंद्र मोदी

November 19, 2026
अर्थशॉट पुरस्कार सोहळ्यासाठी अभिनेत्री आलिया भट्ट, सोनम कपूर , डायना पेंटी, श्रेया घोषाल , पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे , महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रिन्स विल्यम व प्रिन्सेस केट मिडलटन यांची उपस्थिती .

अमेरिकेचे माजी अध्यक्ष जो बायडेन यांचं “प्रॉमीस मी अमेरिका” हे पुस्तक आज १७ नोव्हेंबर २०२६ प्रकाशित होत आहे : या मध्ये त्यांनी आपल्या अध्यक्षीय काळातील अनुभव मांडण्याचा प्रयत्न केला आहे .
राजकारण

अमेरिकेचे माजी अध्यक्ष जो बायडेन यांचं “प्रॉमीस मी अमेरिका” हे पुस्तक आज १७ नोव्हेंबर २०२६ प्रकाशित होत आहे : या मध्ये त्यांनी आपल्या अध्यक्षीय काळातील अनुभव मांडण्याचा प्रयत्न केला आहे .

November 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us