• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Tuesday, November 3, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

पावसाळ्याचा दिवसात समाधानकारक पाऊस पडला नाही आणि शेतातील पिकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळाले नाही, तर त्यामुळे पिके वाया जातात आणि त्या परिस्थिती मध्ये अनेक गोरगरीब शेतकऱ्यांच्या समस्या परत वाढताना दिसतात .

chiwchiwat team by chiwchiwat team
November 3, 2026
in कृषि, बातम्या, महाराष्ट्र, लेखक कट्टा
0
पावसाळ्याचा दिवसात समाधानकारक पाऊस पडला नाही आणि शेतातील पिकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळाले नाही, तर त्यामुळे पिके वाया जातात आणि त्या परिस्थिती मध्ये अनेक गोरगरीब शेतकऱ्यांच्या समस्या परत वाढताना दिसतात .
Share on FacebookShare on WhatsApp

शेतकऱ्यांनी कितीही परिश्रम केले तरी कोणत्या वर्षी पाऊस खूप पडतो त्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिके अधिक पावसामुळे वाया जातात आणि कोणत्या वर्षी शेतकऱ्यांनी जरी त्यांचा शेतात खूप परिश्रम केलं;

तरी अनेक दिवस पाऊस पडला नाही, तर शेतकऱ्यांच्या समस्या वाढतात त्यामुळे त्यांना कोरड्या दुष्काळसदृश्य परिस्थितीला सामोरे जावं लागत .

पावसाळ्याचा दिवसात समाधानकारक पाऊस पडला नाही आणि शेतातील पिकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळाले नाही, तर त्यामुळे पिके वाया जातात ; आणि त्या परिस्थितीमध्ये अनेक गोरगरीब शेतकऱ्यांच्या समस्या परत वाढताना दिसतात .

दुष्काळ पडला आहे आणि त्या परिस्थिती मध्ये जर का त्यांनी कर्ज घेतले असेल, तर त्यांची चिंता आणखी वाढते: आता काय करणार? दुष्काळ पडला आहे;

पाऊस पडलेला नाही; कशा प्रकारे घर चालवायचं ? बँकेतून किंवा सावकारांकडून कर्ज घेतले आहे तर ते कर्ज कश्या प्रकारे फेडायचे ह्या प्रकारचे प्रश्न सुद्धा त्यांना पडायला लागतात.

आधीच समस्येने बेजार असलेले शेतकरी जेव्हा कर्जाचे हफ्ते फेडू शकत नाही तेव्हा त्यांना व्याजाने कर्ज देणारे लोक सुद्धा त्रास देऊ लागतात. पाऊस न पडल्यामुळे पीक वाया गेलं किंवा अति पाऊस पडल्यामुळे ;

हातच पीक वाया गेलं आता त्यांचा समोर प्रश्न निर्माण होतो . बँकेतून घेतलेले कर्ज कशा प्रकारे चुकवायचे आणि सावकारांचे कर्ज कशा प्रकारे चुकवायचे ह्या प्रकारचे प्रश्न त्यांना पडू लागतात .

त्यामुळे, अशा आव्हानात्मक आणि संकटाचा काळात त्यांना, सरकारशिवाय इतर कोणाकडूनही मदत मिळण्याची अशा नसते . या कठीण आणि अडचणींचा काळात त्यांचे कर्ज माफ होणे हा एक मोठा दिलासा असतो;

पण त्यांना मदतीच्या नावावर फक्त ५००० रुपये दिले जात असेल तर त्यांना हे समजणे कठीण असते कि हि जी काही मदत सरकारकडून मिळाली आहे त्याचा उपयोग मुळात कुठे करायचा ?

व्यापाऱ्यांकडून बियाणे आणि अवजारे उधार आणली आहेत तर त्यांची उधार चुकवायचे कि जा सावकाराकडून कर्ज घेतले आहे तर त्याला पैशे देऊन आपल्या डोक्यावरील कर्जाचं ओझं जरा कमी करायचं;

कि मग घरात धान्य आणायचं तर अशा प्रकारचा समस्यांना आमचा शेतकरी वर्ग सामोरे जात आहे असं चित्र बघायला मिळत . म्हणजे समस्या यांचा काही सुटतांना काही दिसत नाही.

Tags: भारत देशमहाराष्ट्रशेतकरी
ShareSendTweetShare
Previous Post

सतत खोटे बोलणे, नकारात्मकता पसरवणे आणि संसदेचे कामकाज रोखणे हीच काँग्रेसची प्रवृत्ती आहे त्यामुळे येणाऱ्या काळात सुद्धा त्यांना विरोधी बाकावर बसावं लागू शकते: अमित शाह

Next Post

काँग्रेसचा वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी , नुकताच राजदचे नेते लालू यादव यांची त्यांचा निवास स्थानी भेट घेतली आणि या दरम्यान त्यांनी त्यांचा आरोग्याबद्दल विचारपूस केली .

Related Posts

महाराष्ट्राच्या मेरिटाइम क्षेत्रात गुंतवणुकीच्या अमर्याद संधी असून जागतिक गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र सज्ज आहे: नितीश राणे
बातम्या

महाराष्ट्राच्या मेरिटाइम क्षेत्रात गुंतवणुकीच्या अमर्याद संधी असून जागतिक गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र सज्ज आहे: नितीश राणे

November 3, 2026
भारताच्या भाषा, रूढी आणि परंपरा वेगवेगळ्या असल्या, तरी भारतीयत्वाची ओळख सर्वांना एकत्र बांधते: जिष्णुदेव वर्मा
बातम्या

भारताच्या भाषा, रूढी आणि परंपरा वेगवेगळ्या असल्या, तरी भारतीयत्वाची ओळख सर्वांना एकत्र बांधते: जिष्णुदेव वर्मा

November 3, 2026
सतत खोटे बोलणे, नकारात्मकता पसरवणे आणि संसदेचे कामकाज रोखणे हीच काँग्रेसची प्रवृत्ती आहे त्यामुळे येणाऱ्या काळात सुद्धा त्यांना विरोधी बाकावर बसावं लागू शकते: अमित शाह
बातम्या

सतत खोटे बोलणे, नकारात्मकता पसरवणे आणि संसदेचे कामकाज रोखणे हीच काँग्रेसची प्रवृत्ती आहे त्यामुळे येणाऱ्या काळात सुद्धा त्यांना विरोधी बाकावर बसावं लागू शकते: अमित शाह

November 2, 2026
अमेरिकेचे उप राष्ट्रपती जेडी व्हान्स यांनी आपल्या कुटुंबासोबत या वर्षीचा हॉलोवीन मोठ्या उत्सहात साजरा केला असं बघायला मिळालं यावेळी त्यांची मुले सुद्धा विविध पोशाखात त्यांचा सोबत दिसली
अंतराष्ट्रीय

नवी दिल्ली येथील रामलीला मैदानावर रविवारी इंडिया आघाडीचा आणि विरोधकांचा विविध मागण्यांसाठी मोठा मोर्चा पार पडला
बातम्या

नवी दिल्ली येथील रामलीला मैदानावर रविवारी इंडिया आघाडीचा आणि विरोधकांचा विविध मागण्यांसाठी मोठा मोर्चा पार पडला

November 2, 2026
ज्या ज्या क्षेत्रात पाण्याचा प्रश्न हा मोठा असतो तिथे , अश्या प्रकारचे टाके वगैरे बांधण्यात आले तर त्यामुळे अनेक जनावरांना वणवण भटकंती उन्हाळ्यात अधिक करावी लागणार नाही.
कृषि

ज्या ज्या क्षेत्रात पाण्याचा प्रश्न हा मोठा असतो तिथे , अश्या प्रकारचे टाके वगैरे बांधण्यात आले तर त्यामुळे अनेक जनावरांना वणवण भटकंती उन्हाळ्यात अधिक करावी लागणार नाही.

November 2, 2026
Next Post
काँग्रेसचा वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी , नुकताच राजदचे नेते लालू यादव यांची त्यांचा निवास स्थानी भेट घेतली आणि या दरम्यान त्यांनी त्यांचा आरोग्याबद्दल विचारपूस केली .

काँग्रेसचा वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी , नुकताच राजदचे नेते लालू यादव यांची त्यांचा निवास स्थानी भेट घेतली आणि या दरम्यान त्यांनी त्यांचा आरोग्याबद्दल विचारपूस केली .

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us