भारतीय संघाचा माजी धडाकेबाज फलंदाज सुरेश रैना याने नुकताच तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांची हिमाचल मधील धर्मशाला येथे भेट घेतली . या भेटी दरम्यान सुरेश रैना सोबत त्याचा परिवारातील लोक सुद्धा सोबत होते . दलाई लामा यांचा धर्मशाला येथील निवस्थानी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात या दरम्यान त्यांनी भाग घेतला .






