• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Tuesday, September 15, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा श्रीलंका दौरा; राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसेनायके यांचा सोबत सागरी सुरक्षा , तसेच आपल्या प्रदेशांचा विकास , सुरक्षा, शांतता आणि समृद्धीसाठी संयुक्तपणे काम करत राहण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा

chiwchiwat team by chiwchiwat team
September 11, 2026
in अंतराष्ट्रीय, बातम्या, राजकारण
0
भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा श्रीलंका दौरा; राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसेनायके यांचा सोबत सागरी सुरक्षा , तसेच आपल्या प्रदेशांचा विकास , सुरक्षा, शांतता आणि समृद्धीसाठी संयुक्तपणे काम करत राहण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा
Share on FacebookShare on WhatsApp

भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे श्रीलंकेचा दौरा केला. या भेटी मध्ये त्यांनी श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसेनायके यांना पंतप्रधान मोदींकडून शुभेच्छा दिल्या;

त्याचबरोबर त्यांचा सरकारने दोन वर्षाचा कार्यकाळ यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल त्यांचे या दरम्यान त्यांनी अभिनंदन केले .

या दरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये , जवळचे शेजारी राष्ट्रे म्हणून , या राष्ट्रांची संस्कृती जवळपास सारखी आहे म्हणून , त्याच बरोबर सागरी भागीदार म्हणून भारत आणि श्रीलंका एकमेकांचा विकासासाठी आणि आपल्या लोकांचा कल्याणासाठी एकत्र काम करत राहतील;

आणि आपल्या प्रदेशांची सुरक्षितता, शांतता आणि समृद्धी निश्चित करण्यासाठी संयुक्तपणे काम करतील. या प्रकारची चर्चा या दरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये सौहार्दपणे पार पडली . या प्रकारची भूमिका संरक्षण मंत्री राजनाथ सिंग या भेटीनंतर मांडली.

या श्रीलंका भेटीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी , श्रीलंकेचा पंतप्रधान हरिणी अमरसुर्या यांची सुद्धा भेट घेतली या भेटीमध्ये, व्यापार , सुरक्षा , शिक्षण आणि दोन्ही देशातील विकासाला उत्तेजन देणे आणि या प्रकारे दोन्ही देशाचे संबंध अधिक बळकट करण्यावर चर्चा झाली .

Tags: अंतराष्ट्रीयअनुरा कुमार दिसेनायकेभारत देशराजकारणराजनाथ सिंगश्रीलंका
ShareSendTweetShare
Previous Post

राज्याची प्रगती झाली तर देशाची प्रगती होते, या भावनेतून केंद्र आणि राज्यांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे: एकनाथ शिंदे

Next Post

मराठी अभिनेत्री आणि कवयित्री स्पृहा जोशी हिचा पोळ्याचा सणानिमित्त सुंदर फोटो शूट आपल्या पेहरावाने तिने मराठी चित्रपटरसिकांची आणि आपल्या चाहत्यांची प्रशंसा मिळवली

Related Posts

ब्रिक्स परिषदेचे यजमानपद यंदा भारताला ; हि परिषद दिल्ली येथील प्रगती मैदानावरील भारतमंडम येथे उद्या पासून होऊ घातली आहे.
अंतराष्ट्रीय

बातम्या

मराठी अभिनेत्री आणि कवयित्री स्पृहा जोशी हिचा पोळ्याचा सणानिमित्त सुंदर फोटो शूट आपल्या पेहरावाने तिने मराठी चित्रपटरसिकांची आणि आपल्या चाहत्यांची प्रशंसा मिळवली

September 11, 2026
राज्याची प्रगती झाली तर देशाची प्रगती होते, या भावनेतून केंद्र आणि राज्यांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे: एकनाथ शिंदे
बातम्या

राज्याची प्रगती झाली तर देशाची प्रगती होते, या भावनेतून केंद्र आणि राज्यांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे: एकनाथ शिंदे

September 9, 2026
दहीहंडीचा उत्सव म्हणजे केवळ उत्साह, जल्लोष आणि परंपरेचा सोहळा नाही; तर भगवान श्रीकृष्णाने दिलेल्या एकता, सर्वसमावेशकता, नीतिमत्ता आणि सत्याच्या विचारांना जनमानसात रुजवणारा हा उत्सव आहे: देवेंद्र फडणवीस

September 7, 2026
पारंपरिक वाध्य किंवा संगीतावर बंदी नाही . कायदेशीर मर्यादेत आवाज करणाऱ्या साऊंड सिस्टिमवर सुद्धा बंदी नाही;मात्र तीव्र आवाज आणि कंपन निर्माण करणाऱ्या विशिष्ट साऊंड सिस्टिम वर कारवाई हि केल्या जाऊ शकते: विश्वास नांगरे पाटील

साखरेचा आयातीला उत्तेजन देण्यासाठी केंद्र सरकारने साखरेचा आयातीवर कोणतेही शुल्क लावलेले नाही.तिकडे देशात साखरेचा तीव्र तुटवडा असल्यामुळे साखरेचे मूल्य हे वेगाने वाढत आहे: अरविंद केजरीवाल

August 29, 2026
Next Post
मराठी अभिनेत्री आणि कवयित्री स्पृहा जोशी हिचा पोळ्याचा सणानिमित्त सुंदर फोटो शूट आपल्या पेहरावाने तिने मराठी चित्रपटरसिकांची आणि आपल्या चाहत्यांची प्रशंसा मिळवली

मराठी अभिनेत्री आणि कवयित्री स्पृहा जोशी हिचा पोळ्याचा सणानिमित्त सुंदर फोटो शूट आपल्या पेहरावाने तिने मराठी चित्रपटरसिकांची आणि आपल्या चाहत्यांची प्रशंसा मिळवली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us