• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Saturday, October 17, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

European T20 Premier League ची सुरवात आजपासून; क्रिकेट वेड्या प्रेक्षकांना जल्लोष करायची आणखी संधी; बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा सुद्धा संघ या मध्ये .

chiwchiwat team by chiwchiwat team
August 26, 2026
in अंतराष्ट्रीय, खेळ, बातम्या
0
European T20 Premier League ची सुरवात आजपासून; क्रिकेट वेड्या प्रेक्षकांना जल्लोष करायची आणखी संधी; बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा सुद्धा संघ या मध्ये .
Share on FacebookShare on WhatsApp

क्रिकेट या खेळाची लोकप्रियता या दिवसांत इतकी वाढली आहे कि त्यामुळे त्यामुळे क्रिकेट चा खेळ आवडणाऱ्या लोकांची मोठी मज्जा असते . जगात कुठे ना कुठे क्रिकेटचे सामने आणि टुर्नामेंट्स हे सुरु असतात .

भारतीयांना क्रिकेटने प्रचंड वेड लावून ठेवलं आहे या बद्दल आता अधिक बोलायला नको . पूर्वी जिथे फक्त एक दिवसीय क्रिकेट आणि कसोटी सामने बघायला मिळणाऱ्या लोकांसाठी IPL T20 चे सामने आले त्यामुळे क्रिकेट च्या जगात वेगळी सुरवात झाली .

त्यामुळे क्रिकेट वेड्या लोकांना झटपट क्रिकेट चा आनंद घेण्यासाठी आणखी वेगळं मनोरंजनाचं व्यासपीठ त्यांना त्याद्वारे मिळालं . ज्यांने क्रिकेट ला तुफान लोकप्रिय केलं . त्यामुळे लोकांना क्रिकेट हा खेळ किती आवडतो याची आपल्याला जाण झाली . जगातील वेगवेगळ्या भागात t20 चे सामने होऊ लागले .

आता परत क्रिकेट वेड्या प्रेक्षकांचं प्रचंड मनोरंजन करण्यासाठी परत युरोपियन T20 प्रीमियर लीग ची सुरवात होतेय . तर ही युरोपमधील पहिली अधिकृत आयसीसी मान्यताप्राप्त बहुदेशीय टी२० क्रिकेट फ्रँचायझी लीग आहे. या लीग चे उदघाटन २६ ऑगस्ट ला होणार आहे आणि सामने हे ते २० सप्टेंबर २०२६ पर्यंत चालणार आहे .

त्याचबरोबर , या स्पर्धेला आयर्लंड क्रिकेट, क्रिकेट स्कॉटलंड आणि रॉयल डच क्रिकेट असोसिएशन (नेदरलँड्स) यांचा पाठिंबा लाभला आहे आणि हा या देशातील क्रिकेट खेळणाऱ्या संघटनांचा सामूहिक उपक्रम आहे.

आणि विशेष बाब म्हणजे या मध्ये बॉलीवूडचा अभिनेता अभिषेक बच्चन आणि काही भारतीय गुंतवणूकदारांनी या लीग ची स्थापना हि केली आहे . या गुंतवणूकदारांमध्ये राहुल द्रविड आणि स्टीव वॉ यांचा सुद्धा समावेश आहे .

त्याचबरोबर , भारतामध्ये या सामन्यांचे थेट प्रक्षेपण Star Sports Network टीव्ही चॅनेल्सवर आणि लाईव्ह स्ट्रीमिंग JioHotstar ॲप व वेबसाईटवर उपलब्ध आहे.

क्रिकेट ला जागतिक स्तरावर पाठिंबा मिळत असल्यामुळे , कित्येक उदयोन्मुख खेळाडूंना त्यातून संधी मिळते त्याचबरोबर ह्या मुळे क्रिकेट वेड्या प्रेक्षकांचं सुद्धा भरभरून मनोरंजन हे होताना बघायला मिळत .

Tags: European T20 Premier Leagueअंतराष्ट्रीयअभिषेक बच्चनखेळभारत देशमनोरंजनराहुल द्रविडस्टीव वॉ
ShareSendTweetShare
Previous Post

हिंदी चित्रपट अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचे , डायरेक्टर्स गिल्ड ऑफ अमेरिका थिएटरमध्ये ‘द सायकल ऑफ लव्ह’ या माहितीपटाच्या न्यूयॉर्क शहरातील प्रीमियरसाठी आगमनाचे काही सुंदर छायाचित्र माध्यमांनी टिपले .

Next Post

लोकं आपल्या क्षेत्रातील पुढाऱ्यांचा येण्याची महिनोमहिने वाट बघत असतात . त्यांना सुद्धा आस लागलेली असते कि , आमची सुद्धा गाऱ्हाणी पुढाऱ्यांनी ऐकावी , गावात येऊन जरा काही दिवस काम करावं ; मात्र पुढारीच महिनोमहिने गायब असल्यामुळे अनेक क्षेत्रात विकास हा रखडून जातो.

Related Posts

भारतीय खेळाडू सुरेश रैना याची , तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचाशी भेट!
अंतराष्ट्रीय

भारतीय खेळाडू सुरेश रैना याची , तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचाशी भेट!

October 17, 2026
चंद्रपुरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा विकसित होत असून, ‘मिशन ऑलिम्पिक’ हे ध्येय समोर ठेवून साडेपाच हजार प्रेक्षक क्षमतेचे वातानुकूलित स्टेडियम, बॅडमिंटनची दहा कोर्ट्स आणि एआय आधारित धनुर्विद्या केंद्र उभारण्यात येत आहे: सुधीर मुनगंटीवार
खेळ

मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे: देवेंद्र फडणवीस
बातम्या

मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे: देवेंद्र फडणवीस

October 17, 2026
या काळात आपल्याला बघायला मिळत कि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रातून शिक्षण घेऊन समोर येत आहेत. त्यामुळे त्यांचा रोजगाराचे, त्यांचा भविष्याचे, त्यांचा अन्ना पाण्याचे प्रश्न आणि पुढील आयुष्य कशा प्रकारे जगायचे हे प्रश्न त्यांना सहज पडताना दिसतात.

अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळाला ही नक्कीच मराठी भाषिकांसाठी गौरवाची बाब आहे परंतु पुढे सुद्धा ती अधिकाधिक समृद्ध होत जाण्यासाठी; सर्वानी त्या भाषेला मह्त्व देणे आणि अधिकाधिक प्रमाणात ती दैनंदिन जिवनात उपयोगात येणे तेवढच आवश्यक आहे.

October 3, 2026
आशिया क्रिकेट स्पर्धा २०२६ मध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आणि या स्पर्धेत सुर्वणपदक पटकावले
अंतराष्ट्रीय

आशिया क्रिकेट स्पर्धा २०२६ मध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आणि या स्पर्धेत सुर्वणपदक पटकावले

October 3, 2026
Next Post
लोकं आपल्या क्षेत्रातील पुढाऱ्यांचा येण्याची महिनोमहिने वाट बघत असतात . त्यांना सुद्धा आस लागलेली असते कि , आमची सुद्धा गाऱ्हाणी पुढाऱ्यांनी ऐकावी , गावात येऊन जरा काही दिवस काम करावं ; मात्र पुढारीच महिनोमहिने गायब असल्यामुळे अनेक क्षेत्रात विकास हा रखडून जातो.

लोकं आपल्या क्षेत्रातील पुढाऱ्यांचा येण्याची महिनोमहिने वाट बघत असतात . त्यांना सुद्धा आस लागलेली असते कि , आमची सुद्धा गाऱ्हाणी पुढाऱ्यांनी ऐकावी , गावात येऊन जरा काही दिवस काम करावं ; मात्र पुढारीच महिनोमहिने गायब असल्यामुळे अनेक क्षेत्रात विकास हा रखडून जातो.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us