• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Friday, May 22, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

जागतिक व्यापार संघटनेच्या १४ व्या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी देशाचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री श्री पियुष गोयल यांनी कॅमेरून येथील याउंडे इथे नुकतीच भेट दिली

जागतिक व्यापार संघटनेच्या सुधारणांविषयीच्या चर्चा या पारदर्शक, सर्वसमावेशक आणि सदस्य केंद्रित प्रक्रियेद्वारेच पार पडल्या पाहिजेत

chiwchiwat team by chiwchiwat team
March 28, 2026
in अंतराष्ट्रीय, अर्थ जगत, बातम्या, महाराष्ट्र, राजकारण
0
जागतिक व्यापार संघटनेच्या १४ व्या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी देशाचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री श्री पियुष गोयल यांनी कॅमेरून येथील याउंडे इथे नुकतीच भेट दिली
Share on FacebookShare on WhatsApp

जागतिक व्यापार संघटनेच्या १४ व्या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी देशाचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री श्री पियुष गोयल यांनी कॅमेरून येथील याउंडे इथे नुकतीच भेट दिली.

ते यावर म्हणाले कि वाणिज्य आणि उद्योग मंत्र्याने या देशाला दिलेली हि आजवरची पहिलीच भेट आहे

माझ्या या पहिल्याच कार्यक्रमात मी जागतिक व्यापार संघटनेशी निगडित मूलभूत मुद्दे मांडले या मध्ये संघटनेच्या तत्त्वांचाही समावेश आहे आणि यावर आधारित मंत्रीस्तरीय सत्रात मी इथे सहभागी झालो असे ते पुढे म्हणाले .

त्याच बरोबर ते पुढे म्हणले कि ,जागतिक व्यापार संघटनेच्या सुधारणांविषयीच्या चर्चा या पारदर्शक, सर्वसमावेशक आणि सदस्य केंद्रित प्रक्रियेद्वारेच पार पडल्या पाहिजेत

त्याचबरोबर सुधारणा करताना ‘विकास’ हाच केंद्रबिंदू मानला गेला पाहिजे; त्याचबरोबर संघटनेच्या मूलभूत तत्त्वांचेही काटेकोरपणे पालन केले गेले पाहिजे असं ते पुढे म्हणाले .

ह्या सुधारणा करताना विकास हाच केंद्र बिंदू मनाला पाहिजे अश्या प्रकारचे विचार मी या परिषदेत मांडले असं त्यांनी जनतेला समाजमाध्यमाद्वारे कळवलं .

Tags: अंतराष्ट्रीयपियुष गोयलभारत देशराजकारण
ShareSendTweetShare
Previous Post

टाइम्स ऑफ इंडिया स्पोर्ट्स अवॉर्ड मध्ये भारताची बॅडमिंटनपट्टू पी . व्ही सिंधू हिला टाइम्स ऑफ इंडिया चा “ऍथलिट ऑफ डेकडे” हा पुरस्कार मिळाला

Next Post

युरोपियन संसाधनांचा अधिक प्रभावीपणे आणि ठोस वापर सुनिश्चित करण्यासाठी आम्ही अधिकाधिक लवचिकतेला आणि सुलभीकरणाला नेहमीच पाठिंबा दिला आहे :जॉर्जिया मेलोनी

Related Posts

SRT10 Altevol Centre of Excellence ह्या स्पोर्ट्स अकॅडमिच काल गुजरात येथील अहमदाबाद येथे भारताचे दिग्गज माजी खेळाडू सचिन तेंडुलकर यांचा उपस्थितीत उदघाटन
खेळ

SRT10 Altevol Centre of Excellence ह्या स्पोर्ट्स अकॅडमिच काल गुजरात येथील अहमदाबाद येथे भारताचे दिग्गज माजी खेळाडू सचिन तेंडुलकर यांचा उपस्थितीत उदघाटन

May 19, 2026
व्ही. डी .सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्री काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्र्यांचं आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचा अभिनंदन केलं
बातम्या

व्ही. डी .सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्री काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्र्यांचं आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचा अभिनंदन केलं

May 19, 2026
पंतप्रधान मोदी विदेश दौऱ्यावर, यूएई , नेदरलँड्स स्वीडन आणि नॉर्वे ह्या देशांना भेट दिली .
अंतराष्ट्रीय

पंतप्रधान मोदी विदेश दौऱ्यावर, यूएई , नेदरलँड्स स्वीडन आणि नॉर्वे ह्या देशांना भेट दिली .

May 19, 2026
काही वर्षांपूर्वी, गावांमधील आणि शहरांमधील लोक विहिरी खणून किंवा बोअरवेलद्वारे सहज पाणी घेऊ शकत होते; परंतु आता देशाच्या अनेक भागांमध्ये ही परिस्थिती बदलली आहे.
महाराष्ट्र

काही वर्षांपूर्वी, गावांमधील आणि शहरांमधील लोक विहिरी खणून किंवा बोअरवेलद्वारे सहज पाणी घेऊ शकत होते; परंतु आता देशाच्या अनेक भागांमध्ये ही परिस्थिती बदलली आहे.

May 18, 2026
सोनाक्षी सिन्हा चा सुंदर छायाचित्रांनी तिचा चाहत्यांना दिला आश्चर्याचा सुखद धक्का
बातम्या

सोनाक्षी सिन्हा चा सुंदर छायाचित्रांनी तिचा चाहत्यांना दिला आश्चर्याचा सुखद धक्का

May 13, 2026
गेल्या काही वर्षात मोदीजींनी देशाला अश्या परिस्थितीत आणलं आहे कि आता त्यांना देशातील लोकांना काय खरेदी कराव आणि काय खरेदी करू नये आणि कुठे जावं आणि कुठे जाऊ नये, हे त्यांना सांगावं लागत आहे : राहुल गांधी
अंतराष्ट्रीय

गेल्या काही वर्षात मोदीजींनी देशाला अश्या परिस्थितीत आणलं आहे कि आता त्यांना देशातील लोकांना काय खरेदी कराव आणि काय खरेदी करू नये आणि कुठे जावं आणि कुठे जाऊ नये, हे त्यांना सांगावं लागत आहे : राहुल गांधी

May 13, 2026
Next Post
युरोपियन संसाधनांचा अधिक प्रभावीपणे आणि ठोस वापर सुनिश्चित करण्यासाठी आम्ही अधिकाधिक लवचिकतेला आणि सुलभीकरणाला नेहमीच पाठिंबा दिला आहे :जॉर्जिया मेलोनी

युरोपियन संसाधनांचा अधिक प्रभावीपणे आणि ठोस वापर सुनिश्चित करण्यासाठी आम्ही अधिकाधिक लवचिकतेला आणि सुलभीकरणाला नेहमीच पाठिंबा दिला आहे :जॉर्जिया मेलोनी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us