• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Tuesday, March 24, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

मेस्सीच्या आगमनानंतर राजकारण्यांनी लावलेली हजेरी सुद्धा हेच दर्शवते की मेस्सी लाच नाही तर फुटबॉलला सुद्धा प्रचंड प्रमाणात पसंद करणारे तरुण, लोकं आणि वेगवेगळया क्षेत्रातील लोकं सुद्धा भारतात मुळीच कमी नहीं

chiwchiwat team by chiwchiwat team
December 16, 2025
in अंतराष्ट्रीय, खेळ, महाराष्ट्र, ⁠मुखपृष्ठ, राजकारण, लेखक कट्टा
0
मेस्सीच्या आगमनानंतर राजकारण्यांनी लावलेली हजेरी सुद्धा हेच दर्शवते की मेस्सी लाच नाही तर फुटबॉलला सुद्धा प्रचंड प्रमाणात पसंद करणारे तरुण, लोकं आणि वेगवेगळया क्षेत्रातील लोकं सुद्धा भारतात मुळीच कमी नहीं
Share on FacebookShare on WhatsApp

भारतामध्ये खेळांना प्रचंड पसंद केल्या जाते ह्यात मुळीच शंका नाही. आज वेगवेगळया खेळांमध्ये युवा आणि तरुण मुलं अतिषय उत्साहाने भाग घेतांना दिसतात.क्रिकेट सारख्या खेळामुळे देशातील तरुण आणि युवा आणि संपूर्ण देश वर्षभर ही उत्साही असतो हे बघायला मिळते. त्याचबरोबर हॉकी, कबड्डी, नेमबाजी, पोहणे, कुस्ती, खोखो, गोळाफेक, जिम्नॅस्टिक्स, बॅडमिंटन या खेळांना सुद्धा लोकं आणि तरूण मंडळी मोठ्या प्रमाणात पसंद करतात हे आपल्याला बघायला मिळते.

आपल्याकडे क्रिकेटचे सामने दिवसा आणि रात्री जर का सामने असेल तर रात्र, रात्रभर जागून बघणारे हौशी आणि उत्साही लोकं सुद्धा असतात.
भारताने सामने जिंकल्या नंतरचा त्यांचा जल्लोष आणि उत्साह हा सर्वांना आनंद देणारा असतो आणि बघण्यासारखा असतो.
त्याचबरोबर आपल्याकडे टेनिस, बॅडमिंटन आणि फुटबॉल सारख्या खेळांना सुद्धा पसंद करणारे आणि फुटबॉलचे सामने किंवा टेनिस किंवा बॅडमिंटनचे सामने सुद्धा रात्र रात्रभर जागून बघणारे लोकं अनेक असतात. देशातील अनेक तरुणांना आणि लोकांना प्रचंड आवडणारे हे खेळ आहेत हे त्यावरून समजत.

टेनिस, फुटबॉल, बास्केटबॉल सारख्या खेळांमध्ये सुद्धा प्रचंड आवड घेणारे मूलं आणि तरुण किंवा लोकं असतात.मात्र आपल्याकडे त्या प्रकारच्या सोयीसुविधा या खेळांसाठी मिळतांना दिसत नाही किंवा युवकांना बालपणापासून या खेळाबद्दल प्रोत्साहन मिळतांना दिसत नाही त्याचबरोबर सोयीसुविधा यांचा मोठ्या प्रमाणात अभाव आपल्याला या खेळांसाठी आहे अस सुद्धा बघायला मिळतं. कित्येकदा योग्य त्या सोयी सुविधा नसल्यामुळे आणि प्रोत्साहन मिळत नसल्यामुळे हे खेळ आपल्याकडे अधिक खेळल्या जाऊ शकत नाही.

मात्र या खेळांनी ज्या प्रकारे जगाला वेड लाऊन ठेवल आहे त्या वरुन आपल्याला सुद्धा कल्पना येते की नाही आपल्याला सुद्धा या खेळांमधे समोर जाणे आवश्यक आहे. फुटबॉल, टेनिस सारख्या खेळांमध्ये सुद्धा आपल्याकडे क्रिकेट सारखे खेळाडू तयार होणे आवश्यक आहे. आपल्याकडे सुद्धा मेस्सी , पेले , रोनाल्डो , झिदान, रोनाल्डिन्हो, राफेल नदाल , रॉजर फेडरर, मारिया शारापोवा, सेरेना विल्यम्स, सानिया मिर्झा सारखे खेळाडू पुढे तयार होणे आवश्यक आहे. अर्जेंटीना चा सर्वोत्तम खेळाडू आणि आपल्या अप्रतिम खेळाने जगाला वेड लावणाऱ्या मेस्सीच भारताला भेट देणे त्यामुळेच आशादायी आहे. कोलकोता किंवा हैदराबाद किंवा मुंबई आणि दिल्लीत सुद्धा मेस्सी साठी जमलेली तरुणांची गर्दी हेच दर्शवते की आपल्याकडे फुटबॉल सारख्या खेळला मोठ्या प्रमाणात पसंद करणारे लोकं आहेत आणि फुटबॉल सारख्या खेळाला प्रचंड पसंद करणार्‍या लोकांची सुद्धा काहीही कमतरता नाही.

फुटबॉल सारख्या खेळाचे खेळाडू जेव्हा आपल्या वेगवेगळया शहरात येतात आणि त्यांचा साठी जेव्हा तरुणांची प्रचंड गर्दी जमते याचा अर्थ आपल्याकडे फुटबॉल सारखे खेळ आणि टेनिस सारखे खेळ सुद्धा प्रचंड लोकप्रिय येणार्‍या काळात होऊ शकतात. या खेळांना सुद्धा प्रोत्साहन मिळणे आणि त्या करिता तरुणांना अधिकाधिक प्रोत्साहन हे खेळ खेळण्यासाठी मिळणे त्याच बरोबर फुटबॉल साठी योग्य मैदाने सुद्धा तयार होणे आवश्यक आहे हे यावरून वाटत. चांगले प्रशिक्षक तरुण खेळाडूंना मिळाले तर आपल्याकडे सुद्धा चांगले फुटबॉल खेळाडू तयार व्हायला अधिक काळ लागणार नाही.

मात्र ह्या खेळांना आपल्याकडे अधिकाधिक प्रोत्साहन मिळणे आज आवश्यक आणि चांगले मैदाने त्यांच्यासाठी तय्यार होने तितकंच आवश्यक आहे अस वाटत. मेस्सीच्या भारतातील आगमनाने आणि तरुणांची कोलकात्या मधील त्याला बघण्याची तळमळ आणि त्या नंतर त्यांची नाराजी हेच कुठेतरी दर्शविते. त्याचबरोबर, मुंबई किंवा हैद्राबाद मध्ये मेस्सीच्या आगमनानंतर राजकारण्यांनी लावलेली हजेरी सुद्धा हेच दर्शवते की मेस्सी लाच नाही तर फुटबॉलला सुद्धा प्रचंड प्रमाणात पसंद करणारे तरुण, लोकं आणि वेगवेगळया क्षेत्रातील लोकं सुद्धा भारतात मुळीच कमी नहीं.

येणार्‍या काळामध्ये जर का फुटबॉल सारख्या खेळला देशामध्ये चांगल प्रोत्साहन आणि पाठींबा मिळत राहिला तर फुटबॉल सारख्या खेळाला पुढे चांगले दिवस येऊ शकतात आणि आपल्याकडे सुद्धा क्रिकेट शिवाय फुटबॉल खेळणारे चांगले दर्जेदार खेळाडू तयार होतील ही अपेक्षा या पुढे करण्यात काहीही वाईट नाही.

Tags: खेळभारत देशमहाराष्ट्रमेस्सी
ShareSendTweetShare
Previous Post

बाहेरून व्यवसाय येऊन जर का राज्यात बर्‍यापैकी त्यांची भरभराट होत आहे आणि इथल्याच गोरगरीब जनतेला, सामान्य जनतेला किंवा छोट्या, मोठ्या व्यावसायिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे आणि समस्यांना सामोरे जाव लागत आहे तर ही नक्कीच सगळ्यांसाठी चिंतेचे बाब असते.

Next Post

बागेत वगैरे सकाळच्या वेळीस गेलो तर वातावरण अतिशय सुंदर असते. लोकं मूलबाळ, बायका मुली सगळे व्यायाम करतांना दिसतात. तर कोणी धावतांना दिसतात.तर कोणी मस्त पैकी घोळक्या मध्ये गप्पा करताना दिसतात

Related Posts

देशात आदिवासी लोकांचे प्रश्न अधिक आहेत आणि मोदी सरकार आदिवासींचे प्रश्न समजून घेऊ शकत नाही आहे: राहुल गांधी
अंतराष्ट्रीय

देशात आदिवासी लोकांचे प्रश्न अधिक आहेत आणि मोदी सरकार आदिवासींचे प्रश्न समजून घेऊ शकत नाही आहे: राहुल गांधी

March 24, 2026
भारताचे उप राष्ट्रपती सी पी राधाकृष्ण महाराष्ट्र दौऱ्यावर
अंतराष्ट्रीय

भारताचे उप राष्ट्रपती सी पी राधाकृष्ण महाराष्ट्र दौऱ्यावर

March 22, 2026
आज विकास म्हणजे फक्त रस्ते आणि उड्डाणपूल इतकीच व्याख्या या दिवसांत झाली आहे आणि इतक्या हजार कोटींचा रस्ता बनवल्या गेला आणि तितक्या हजार कोटींचा रस्त्याचं उदघाट्न झालं यातच या दिवसांत सगळेच सत्ताधारी धन्यता मानायला लागले आहेत: राज ठाकरे
महाराष्ट्र

March 21, 2026
बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला सत्याग्रह हा फक्त पाण्यासाठी नव्हता तर समाजातील अनेको पीडित आणि दलित लोकांना माणूस म्हणून जगण्यासाठी होता . हा लढा समाजातील असमानता , विषमता , अस्पृश्यता आणि अन्यायाविरुद्ध चा होता: प्रकाश आंबेडकर
बातम्या

पुण्यामध्ये आला आहात आणि पुण्यामध्ये येऊन जर का तुम्ही पुण्यातील दगडू शेट हलवाई च्या गणपती मंदिराला भेट नाही दिलात तर काय अर्थ: अभिनेत्री मृणाल ठाकूर
बातम्या

पुण्यामध्ये आला आहात आणि पुण्यामध्ये येऊन जर का तुम्ही पुण्यातील दगडू शेट हलवाई च्या गणपती मंदिराला भेट नाही दिलात तर काय अर्थ: अभिनेत्री मृणाल ठाकूर

March 21, 2026
अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष बराक ओबामा यांनी संत पॅट्रिक डे च्या मुहूर्तावर एक सुंदरसा फोटो आपल्या पत्नी आणि अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांच्या सोबत असलेला फोटो सोशल मीडिया वर टाकला . त्याला त्यांचा चात्यांकडून बराच प्रतिसाद मिळाला .
अंतराष्ट्रीय

अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष बराक ओबामा यांनी संत पॅट्रिक डे च्या मुहूर्तावर एक सुंदरसा फोटो आपल्या पत्नी आणि अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांच्या सोबत असलेला फोटो सोशल मीडिया वर टाकला . त्याला त्यांचा चात्यांकडून बराच प्रतिसाद मिळाला .

March 21, 2026
Next Post
बागेत वगैरे सकाळच्या वेळीस गेलो तर वातावरण अतिशय सुंदर असते. लोकं मूलबाळ, बायका मुली सगळे व्यायाम करतांना दिसतात. तर कोणी धावतांना दिसतात.तर कोणी मस्त पैकी घोळक्या मध्ये गप्पा करताना दिसतात

बागेत वगैरे सकाळच्या वेळीस गेलो तर वातावरण अतिशय सुंदर असते. लोकं मूलबाळ, बायका मुली सगळे व्यायाम करतांना दिसतात. तर कोणी धावतांना दिसतात.तर कोणी मस्त पैकी घोळक्या मध्ये गप्पा करताना दिसतात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us