• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Tuesday, March 24, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

बागेत वगैरे सकाळच्या वेळीस गेलो तर वातावरण अतिशय सुंदर असते. लोकं मूलबाळ, बायका मुली सगळे व्यायाम करतांना दिसतात. तर कोणी धावतांना दिसतात.तर कोणी मस्त पैकी घोळक्या मध्ये गप्पा करताना दिसतात

chiwchiwat team by chiwchiwat team
December 22, 2025
in युवा रंग, लेखक कट्टा
0
बागेत वगैरे सकाळच्या वेळीस गेलो तर वातावरण अतिशय सुंदर असते. लोकं मूलबाळ, बायका मुली सगळे व्यायाम करतांना दिसतात. तर कोणी धावतांना दिसतात.तर कोणी मस्त पैकी घोळक्या मध्ये गप्पा करताना दिसतात
Share on FacebookShare on WhatsApp

काही लोकांना सकाळी सकाळी किवा पहाटे पहाटे बाहेर फिरायला जायची सवय असते आणि काही लोकं संध्याकाळी फिरायला जातात किंवा मग रात्री जेवण झाल्यावर काही लोकं फिरतांना दिसतात.

तर प्रत्येक व्यक्ति आपआपल्या सोयीनुसार फिरतांना दिसतो. तर अशे बागेत वगैरे सकाळच्या वेळीस गेलो तर वातावरण अतिशय सुंदर असते. लोकं मूलबाळ, बायका मुली सगळे व्यायाम करतांना दिसतात. तर कोणी धावतांना दिसतात. तर कोणी मस्त पैकी घोळक्या मध्ये गप्पा करताना दिसतात. तर काही काही लोकांचा वेगळाच उपक्रम सुरू असलेला बघायला मिळतो.

सगळे जण एकत्र मिळून एकाच वेळी मोठ मोठ्या ने हसतांना दिसतात. हाहाहाहा.. हाहाहाहा.. हाहाहाहा.. अश्या प्रकारचा उपक्रम त्या लोकांचा सतत सुरू असतो आणि त्यांच्या कडे बघून मग आपल्याला सुद्धा हसायला येत.

मग म्हणजे हा सुद्धा उपक्रम सगळेजण सोबत मिळून हसण्याचा काय आनंद देऊन जातो. याची कल्पना फक्त तो उपक्रम करणाऱ्याला असतो आणि मग दुसरे म्हणजे बघणारे. आणि त्या प्रकारचा उपक्रम बघुन आपल्याला हसायला नाही आल तर मोठा प्रश्ण असतो. या दिवसांत अनेक लोकं अश्या प्रकारचा व्यायाम करताना बागेत दिसतात.तर कोणी कुठे कोपर्‍यात झाडाखाली बसुन. निवांतपणे झाडाचा सकाळी सकाळी मिळणारा प्राणवायू घेण्याचा प्रयत्न करताना दिसतात. त्यांचा सुद्धा उपक्रम बर्‍यापैकी असतो .

छान प्रकारे ते बसुन एकीकडून म्हणजे एका नाकपुडीतून श्वास घेतात आणि दुसर्‍या बाजूने ते श्वास सोडतानाच चित्र बघायला मिळत. तर अश्या लोकांची संख्या बगीच्यात या दिवसांत बर्‍यापैकी वाढल्याचे बघायला मिळते. कारण सकाळच्या वेळी हवा सुद्धा शुद्ध असते आणि प्रदूषण सुद्धा खूप कमी असतो त्यामुळे या दिवसांत सकाळी सकाळी लोकांची गर्दी बगीच्यात अधिक होत असावी अस वाटत. तर यांच्या सोबतच अनेक छोटी छोटी मुले सुद्धा तिथे धावतांना, पळताना आणि वेग वेगळे खेळ खेळताना आपल्याला बघायला मिळतात.

काही काही मुलं तर व्यायाम सुद्धा करताना दिसतात. तर बर्‍यापैकी वातावरण सकाळी तिथल सुंदर असत. काही काही लोकं आपल्या लाडक्या कुत्र्यांना घेऊन चालताना दिसतात आणि काही त्यांच्या सोबतच व्यायाम करताना दिसतात आणि दुसरीकडे. स्त्रिया किंवा वगैरे असेल तर यांचे कुत्रे जरा वेगळे असतात. छोटे छोटे गोड गोड.

कधी ते त्यांना रस्त्यावरुन चालवतांना दिसतात तर कधी ह्या थकल्या तर एखाद्या बाकावर बसुन ते आपल्या छोट्या छोट्या कुत्र्यांना मांडीवर बसवून प्रेमाने कुरवाळतां आणि त्यांचा सोबत प्रेमाने आणि लाडी लवाडीने बोलताना दिसतात. तर अस चित्र या दिवसांत बघायला मिळत.

कोणीच सोबत नसल तरी या दिवसांत जर का त्यांच्या सोबत हे प्राणी असले की त्यांचा सुद्धा व्यायाम बरा होताना दिसतो आणि कुत्र्यांचा सुद्धा व्यायाम बरा होताना दिसतो त्यामुळे वेळ सुद्धा त्यांचा बर्‍यापैकी जातो अस कदाचित असेल.

Tags: भारत देशमहाराष्ट्र
ShareSendTweetShare
Previous Post

मेस्सीच्या आगमनानंतर राजकारण्यांनी लावलेली हजेरी सुद्धा हेच दर्शवते की मेस्सी लाच नाही तर फुटबॉलला सुद्धा प्रचंड प्रमाणात पसंद करणारे तरुण, लोकं आणि वेगवेगळया क्षेत्रातील लोकं सुद्धा भारतात मुळीच कमी नहीं

Next Post

मकसंक्रांतीचे दिवस सुरु झाले आहेत सगळीकडे ह्या दिवसांत रंग बे रंगी पतंगा छोट्या मोठ्या मुलांचा टोळ्या कधी इमारतींचा छतावर तर कधी मोकळ्या मैदानात उडवतांना दिसतात आणि हे दृश्य खूप मज्जेदार असते.

Related Posts

हे देखील सत्य आहे! आजही अनेक भागांमध्ये लोक चुलीवर स्वयंपाक बनवण्यासाठी आणि अन्न शिजवण्यासाठी शेणाच्या गोवऱ्यांचा वापर करतात!
कृषि

हे देखील सत्य आहे! आजही अनेक भागांमध्ये लोक चुलीवर स्वयंपाक बनवण्यासाठी आणि अन्न शिजवण्यासाठी शेणाच्या गोवऱ्यांचा वापर करतात!

March 17, 2026
कमिशन एजंट म्हणून काम करणारे लोक ते कोणासाठी किंवा कोणत्या कंपनीसाठी काम करत असले तरीही जर त्यांना नियमित पगार मिळत नसेल आणि केवळ कमिशनवरच अवलंबून राहाव लागत असेल तर त्यांना यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावं लागत
अर्थ जगत

March 15, 2026
कबड्डी , खोखो , कुस्ती , बॅडमिंटन , गोळा फेक, हॉकी , पोहणे ,ऍथलेटिकस , या प्रकारांमध्ये , खेड्यापाड्यांमध्ये मोठ्या प्रचंड प्रमाणात मुलं मुली दरवर्षी तयार होत असतात .
खेळ

कबड्डी , खोखो , कुस्ती , बॅडमिंटन , गोळा फेक, हॉकी , पोहणे ,ऍथलेटिकस , या प्रकारांमध्ये , खेड्यापाड्यांमध्ये मोठ्या प्रचंड प्रमाणात मुलं मुली दरवर्षी तयार होत असतात .

March 6, 2026
लोकांनी बाहेरून आणून इथे आपल्याकडे काहीही विकलं तरी आपल्याकडे त्या वस्तू येथे अगदी सहजपणे विकल्या जातात. मात्र स्थानिक वस्तू कितीही चांगल्या आणि स्वस्त असल्या तरी त्या काही आपल्या लोकांना चालत नाही .
महाराष्ट्र

लोकांनी बाहेरून आणून इथे आपल्याकडे काहीही विकलं तरी आपल्याकडे त्या वस्तू येथे अगदी सहजपणे विकल्या जातात. मात्र स्थानिक वस्तू कितीही चांगल्या आणि स्वस्त असल्या तरी त्या काही आपल्या लोकांना चालत नाही .

February 28, 2026
आज बँकिंग प्रक्रिया अधिक सोयीस्कर आणि सोपी होणे महत्वाचे आहे आणि त्यासाठी इंग्रजी भाषेसोबतच स्थानिक भाषांना महत्त्व देणे सुद्धा तितकंच आवश्यक आहे
अर्थ जगत

आज बँकिंग प्रक्रिया अधिक सोयीस्कर आणि सोपी होणे महत्वाचे आहे आणि त्यासाठी इंग्रजी भाषेसोबतच स्थानिक भाषांना महत्त्व देणे सुद्धा तितकंच आवश्यक आहे

February 27, 2026
सल्ला देणारे आपल्याकडे अनेक असतात. मात्र सगळ्यांचेच सल्ले का अडचणीत सापडलेल्या मुलांचे किंवा लोकांचे प्रश्न हे सोडवू शकतात ?
⁠आरोग्य

सल्ला देणारे आपल्याकडे अनेक असतात. मात्र सगळ्यांचेच सल्ले का अडचणीत सापडलेल्या मुलांचे किंवा लोकांचे प्रश्न हे सोडवू शकतात ?

February 21, 2026
Next Post
मकसंक्रांतीचे दिवस सुरु झाले आहेत सगळीकडे ह्या दिवसांत रंग बे रंगी पतंगा छोट्या मोठ्या मुलांचा टोळ्या कधी इमारतींचा छतावर तर कधी मोकळ्या मैदानात उडवतांना दिसतात आणि हे दृश्य खूप मज्जेदार असते.

मकसंक्रांतीचे दिवस सुरु झाले आहेत सगळीकडे ह्या दिवसांत रंग बे रंगी पतंगा छोट्या मोठ्या मुलांचा टोळ्या कधी इमारतींचा छतावर तर कधी मोकळ्या मैदानात उडवतांना दिसतात आणि हे दृश्य खूप मज्जेदार असते.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us