• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Wednesday, March 25, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

झाडे किंवा जंगले ज्या वेगाने कमी होत आहेत त्या वेगाने मात्र झाडे लावण्याचा प्रमाण आपल्याला दिसून येत नाही, त्यामुळे पर्यावरणाचा समतोल वेगाने ढासळतो आहे. त्यामुळे लोकांना त्यांच्या गावात किंवा शहरात अनेक समस्याना सामोरे जाव लागत आहे.

chiwchiwat team by chiwchiwat team
July 26, 2025
in लेखक कट्टा
0
झाडे किंवा जंगले ज्या वेगाने कमी होत आहेत त्या वेगाने मात्र झाडे लावण्याचा प्रमाण आपल्याला दिसून येत नाही, त्यामुळे पर्यावरणाचा समतोल वेगाने ढासळतो आहे. त्यामुळे लोकांना त्यांच्या गावात किंवा शहरात अनेक समस्याना सामोरे जाव लागत आहे.
Share on FacebookShare on WhatsApp

प्रदूषणाचा त्रास हा भारतातील अनेक शहरांत लोकांना अनुभवायला मिळतो. त्यामुळे लोकं प्रचंड त्रस्त आहेत.

लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने जागेची कमतरता सगळीकडे लोकांना जाणवायला लागली आहे.

अनेक शहरांत या दिवसांत आम्हाला बघायला मिळते की लोकं जागेच्या कमतरतेमुळे दाटीवाटीने राहत आहेत आणि त्यामुळे जंगले, झाडे आणि जंगली झुडपे आणि गावातील झाडे सुद्धा, लोकांना कापावी लागत आहेत.

झाडे किंवा जंगले ज्या वेगाने कमी होत आहेत त्या वेगाने मात्र झाडे लावण्याचा प्रमाण आपल्याला दिसून येत नाही त्या मुळे पर्यावरणाचा समतोल वेगाने ढासळतो आहे. त्यामुळे लोकांना त्यांच्या गावात किंवा शहरात अनेक समस्याना सामोरे जाव लागत आहे.

प्रदूषणाचा त्रास हा भारतातील अनेक शहरांत लोकांना अनुभवायला मिळतो. त्यामुळे लोकं प्रचंड त्रस्त आहेत. मात्र त्या राज्यातील पर्यावरण विभाग काय झोपेत आहे गेल्या कित्येक वर्षापासुन? असा सुद्धा प्रश्ण सामान्य माणसाला पडतो. कारण लोकांना प्रदूषणामुळे श्वसनाचे आणि त्वचेचे आणि अश्या अनेक प्रकारचे रोग त्यांना जडत आहेत हे लोकांना सातत्याने अनुभवायला मिळत आहे.

त्याचबरोबर प्रदूषणामुळे अनेक वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे अस सुद्धा अनुभवण्यास येत. पर्यावरणाचा समतोल बिघडल्यामुळे आम्हाला बघायला मिळत की पावसाळ्याचा दिवसांत सुद्धा लोकांना उष्णतेच्या ताप सहन करावा लागत आहे आणि हिवाळ्यात सुद्धा लोकांना उकडत आहे अश्या गोष्टी आम्हाला अनुभवायला मिळत आहे.

तर यावर काम करणे प्रचंड आवश्यक आहे. बाकीचे देश पर्यावरणा बद्दल सजग असताना आमच्या कडे मात्र पर्यावरणाचा बोजवारा वाजलेला दिसतो. दिल्ली सारख्या शहरात दरवर्षी लोकं प्रचंड प्रमाणात वायू प्रदूषणामुळे त्रस्त असतात.

त्याचबरोबर लोकसंख्या प्रचंड वाढत असतांना जर का झाडे सुद्धा वेगाने गायब होऊ लागली तर शहरातील लोकांना प्रचंड समस्यांना सामोरे जाव लागेल. पाण्याचे गंभीर प्रश्ण निर्माण होतील. जमिनीत, जमिनीवर वृक्षच् नसल्यामुळे पाणी उरणार नाही कारण अत्यंत वेगाने झाडे नसल्यामुळे जमिनींची धूप होत राहणार.

त्यामुळे जितक्या वेगाने झाडे कापली जात आहेत त्याच वेगात झाडे लावण्याच सुद्धा काम हाती घेणे आवश्यक आहे. झाडे लावा पर्यावरण वाचवा असा उपक्रम आज हाती घेणे आवश्यक आहे.

ShareSendTweetShare
Previous Post

तलावातील बेडकं आपल्या तलावातील,बाकीच्या बेडूक शेजाऱ्यांना; सहज ओळखतात. कारण दररोज त्यांच त्याच तलावात उड्या मारणे सुरू असते, कधी इकडे तर कधी तिकडे तर कधी कुठे

Next Post

आज आपल्या देशात परिस्थिती वेगळी आहे. संविधानाने भारतातील प्रत्येक नागरिकाला विकास करण्याचा, शिक्षण घेण्याचा समाजात मिसळण्याचा समान अधिकार दिला आहे. प्रत्येकजण शिक्षण घेऊ शकतो, प्रत्येकजण नोकऱ्या मिळवू शकतो प्रत्येकजण समानतेने आपला व्यवसाय चालवू शकतो.

Related Posts

हे देखील सत्य आहे! आजही अनेक भागांमध्ये लोक चुलीवर स्वयंपाक बनवण्यासाठी आणि अन्न शिजवण्यासाठी शेणाच्या गोवऱ्यांचा वापर करतात!
कृषि

हे देखील सत्य आहे! आजही अनेक भागांमध्ये लोक चुलीवर स्वयंपाक बनवण्यासाठी आणि अन्न शिजवण्यासाठी शेणाच्या गोवऱ्यांचा वापर करतात!

March 17, 2026
कमिशन एजंट म्हणून काम करणारे लोक ते कोणासाठी किंवा कोणत्या कंपनीसाठी काम करत असले तरीही जर त्यांना नियमित पगार मिळत नसेल आणि केवळ कमिशनवरच अवलंबून राहाव लागत असेल तर त्यांना यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावं लागत
अर्थ जगत

March 15, 2026
कबड्डी , खोखो , कुस्ती , बॅडमिंटन , गोळा फेक, हॉकी , पोहणे ,ऍथलेटिकस , या प्रकारांमध्ये , खेड्यापाड्यांमध्ये मोठ्या प्रचंड प्रमाणात मुलं मुली दरवर्षी तयार होत असतात .
खेळ

कबड्डी , खोखो , कुस्ती , बॅडमिंटन , गोळा फेक, हॉकी , पोहणे ,ऍथलेटिकस , या प्रकारांमध्ये , खेड्यापाड्यांमध्ये मोठ्या प्रचंड प्रमाणात मुलं मुली दरवर्षी तयार होत असतात .

March 6, 2026
लोकांनी बाहेरून आणून इथे आपल्याकडे काहीही विकलं तरी आपल्याकडे त्या वस्तू येथे अगदी सहजपणे विकल्या जातात. मात्र स्थानिक वस्तू कितीही चांगल्या आणि स्वस्त असल्या तरी त्या काही आपल्या लोकांना चालत नाही .
महाराष्ट्र

लोकांनी बाहेरून आणून इथे आपल्याकडे काहीही विकलं तरी आपल्याकडे त्या वस्तू येथे अगदी सहजपणे विकल्या जातात. मात्र स्थानिक वस्तू कितीही चांगल्या आणि स्वस्त असल्या तरी त्या काही आपल्या लोकांना चालत नाही .

February 28, 2026
आज बँकिंग प्रक्रिया अधिक सोयीस्कर आणि सोपी होणे महत्वाचे आहे आणि त्यासाठी इंग्रजी भाषेसोबतच स्थानिक भाषांना महत्त्व देणे सुद्धा तितकंच आवश्यक आहे
अर्थ जगत

आज बँकिंग प्रक्रिया अधिक सोयीस्कर आणि सोपी होणे महत्वाचे आहे आणि त्यासाठी इंग्रजी भाषेसोबतच स्थानिक भाषांना महत्त्व देणे सुद्धा तितकंच आवश्यक आहे

February 27, 2026
आपण जर का आपल्या भाषा विसरायला लागलो आणि शाळा महाविद्यालयांमध्ये सुद्धा जर का आपल्या भाषांना स्थान मिळणार नाही आणि लोकांच्या जिभेवर त्या भाषा राहणार नाही तर पुढे ती भाषा अस्तित्वात राहणार कि नाही हा मात्र प्रश्न असेल

February 20, 2026
Next Post
आज आपल्या देशात परिस्थिती वेगळी आहे. संविधानाने भारतातील प्रत्येक नागरिकाला विकास करण्याचा, शिक्षण घेण्याचा समाजात मिसळण्याचा समान अधिकार दिला आहे. प्रत्येकजण शिक्षण घेऊ शकतो, प्रत्येकजण नोकऱ्या मिळवू शकतो प्रत्येकजण समानतेने आपला व्यवसाय चालवू शकतो.

आज आपल्या देशात परिस्थिती वेगळी आहे. संविधानाने भारतातील प्रत्येक नागरिकाला विकास करण्याचा, शिक्षण घेण्याचा समाजात मिसळण्याचा समान अधिकार दिला आहे. प्रत्येकजण शिक्षण घेऊ शकतो, प्रत्येकजण नोकऱ्या मिळवू शकतो प्रत्येकजण समानतेने आपला व्यवसाय चालवू शकतो.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us