• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Tuesday, March 24, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

चित्रांगदा सिंग चे काही सुंदर फोटोस समोर आलेत; तिच्या फोटो शूट वर तिच्या चात्यांकडून ,बरीच प्रशंसा तिला मिळाली

चित्रांगदा सिंघ चा पुढील चित्रपट 'मातृभूमी' हा सलमान खान सोबत या वर्षी येऊ घातला आहे

chiwchiwat team by chiwchiwat team
March 24, 2026
in बातम्या, मनोरंजन
0
चित्रांगदा सिंग चे काही सुंदर फोटोस समोर आलेत; तिच्या फोटो शूट वर तिच्या चात्यांकडून ,बरीच प्रशंसा तिला मिळाली
Share on FacebookShare on WhatsApp

करमणूक जगाची दुनिया न्यारी ,तिकडे आपल्याला झगमगाट अधिक बघायला मिळतो .

तारे तारका , त्यांचे गाणे, त्यांचे , चित्रपट , त्यांचा पार्ट्या , त्यांचे फोटोशूट , त्यांचे नाच गाणे

तर ह्या सगळ्या गोष्टी मनोरंजन जगात भटकंती करताना अनुभवायला मिळतात .

महिला कलाकारांचे वेगवेगळे चमकते चेहेरे , कधी त्यांचे झगमगणारे वस्त्र तर ते अगदी डोळे दिपवणारे असत . तर सोशल मीडिया वर मनोरंजन जगाच्या दुनियेत भटकंती करताना ,

अचानक चित्रांगदा सिंग चे काही छायाचित्र समोर आले . काळे वस्त्र परिधान करून तिने मस्त पैकी फोटो शूट केलं होत आणि कोणत्या तरी अवॉर्ड नाईट साठी ते आहेत

असं तिने आपल्या सोशल मीडिया वरील पोस्ट मध्ये टाकलं होत . कोणत्या अवॉर्ड नाईट ला अभिनेत्री जाणार होती याची काही माहिती मिळू शकली नाही .

मात्र फोटो शूट वगैरे तिने अगदी सुंदर केलं होत आणि ती सुंदर सुद्धा दिसत होती. काळा गाऊन तिच्यावर अतिशय सुंदर दिसत होता. त्यावर तिच्या चाहत्यांचे बरेच आंबट गोड कॉमेंट्स पडले हे बघायला मिळाले.

तर ,चित्रांगदा सिंग ने हिंदी चित्रपट सृष्टीत, देसी बॉईज, हाउसफुल ५ , बॉब बिस्वास , हजारो ख्वाहिशें ऎसी , या प्रकारचा चित्रपटांत काम केलं आहे आणि बऱ्याचशा चित्रपटात सुद्धा काम केलं आहे आणि तिला पसंद करणाऱ्या चाहत्यांची आपल्याकडे काही कमी नाही .

त्याचबरोबर तिचा आता पुढील चित्रपट हा सलमान खान सोबत येऊ घातला आहे त्या चित्रपटाचं नाव आधी ‘गलवान घाटी’ असं होत नंतर चित्रपटाचा नावात बदल करण्यात आलं आणि ‘मातृभूमी’ या प्रकारे त्या चित्रपटाचं नामकरण करण्यात आलं .

तर या चित्रपटामध्ये सलमान खान बरोबर चित्रांगदा सिंघ हि मुख्य भूमिकेत आहे आणि हा चित्रपट या वर्षी येणाऱ्या ऑगस्ट मध्ये चित्रपटगृघात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे .

त्यामुळे सलमान खान चे चाहते आणि चित्रांगदा सिंघ ला पसंद करणाऱ्यांसाठी हा चित्रपट नक्कीच बराच मनोरंजक ठरेल अशी आशा त्यांचा चाहत्यांना असेल

Tags: चित्रांगदा सिंगभारत देशमनोरंजनमहाराष्ट्र
ShareSendTweetShare
Previous Post

रुपयाची किंमत घसरत असताना त्या देशाच्या पंतप्रधानाची सुद्धा त्यामुळे पत घसरते ,मात्र आज तुम्ही बघा डॉलर च्या तुलनेत रुपयाची काय स्थिती आहे: सुप्रिया सुळे

Next Post

देशात आदिवासी लोकांचे प्रश्न अधिक आहेत आणि मोदी सरकार आदिवासींचे प्रश्न समजून घेऊ शकत नाही आहे: राहुल गांधी

Related Posts

देशात आदिवासी लोकांचे प्रश्न अधिक आहेत आणि मोदी सरकार आदिवासींचे प्रश्न समजून घेऊ शकत नाही आहे: राहुल गांधी
अंतराष्ट्रीय

बातम्या

रुपयाची किंमत घसरत असताना त्या देशाच्या पंतप्रधानाची सुद्धा त्यामुळे पत घसरते ,मात्र आज तुम्ही बघा डॉलर च्या तुलनेत रुपयाची काय स्थिती आहे: सुप्रिया सुळे

March 24, 2026
लॅक्मे फॅशन वीक २०२६ च्या रॅम्प वर डायना पेंटी , तमन्ना भाटिया , त्याचबरोबर अदिती राव हैदरी यांनी वॉक करून प्रेक्षकांची वाहवाह मिळविली
मनोरंजन

लॅक्मे फॅशन वीक २०२६ च्या रॅम्प वर डायना पेंटी , तमन्ना भाटिया , त्याचबरोबर अदिती राव हैदरी यांनी वॉक करून प्रेक्षकांची वाहवाह मिळविली

March 22, 2026
धुरंधर द रिव्हेंज ने भव्यता आणि भावनिकता या दोन्ही बाबतीत पहिल्या चित्रपटाला बरेच मागे टाकले आहे:एस एस राजामौली
बातम्या

धुरंधर द रिव्हेंज ने भव्यता आणि भावनिकता या दोन्ही बाबतीत पहिल्या चित्रपटाला बरेच मागे टाकले आहे:एस एस राजामौली

March 22, 2026
भारताचे उप राष्ट्रपती सी पी राधाकृष्ण महाराष्ट्र दौऱ्यावर
अंतराष्ट्रीय

भारताचे उप राष्ट्रपती सी पी राधाकृष्ण महाराष्ट्र दौऱ्यावर

March 22, 2026
बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला सत्याग्रह हा फक्त पाण्यासाठी नव्हता तर समाजातील अनेको पीडित आणि दलित लोकांना माणूस म्हणून जगण्यासाठी होता . हा लढा समाजातील असमानता , विषमता , अस्पृश्यता आणि अन्यायाविरुद्ध चा होता: प्रकाश आंबेडकर
बातम्या

बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला सत्याग्रह हा फक्त पाण्यासाठी नव्हता तर समाजातील अनेको पीडित आणि दलित लोकांना माणूस म्हणून जगण्यासाठी होता . हा लढा समाजातील असमानता , विषमता , अस्पृश्यता आणि अन्यायाविरुद्ध चा होता: प्रकाश आंबेडकर

March 22, 2026
Next Post
देशात आदिवासी लोकांचे प्रश्न अधिक आहेत आणि मोदी सरकार आदिवासींचे प्रश्न समजून घेऊ शकत नाही आहे: राहुल गांधी

देशात आदिवासी लोकांचे प्रश्न अधिक आहेत आणि मोदी सरकार आदिवासींचे प्रश्न समजून घेऊ शकत नाही आहे: राहुल गांधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us