• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Tuesday, March 24, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

आपल्याला शहरांमध्ये वेगळा भारत बघायला मिळतो आणि ग्रामीण भागात वेगळा भारत बघायला मिळतो . मात्र खऱ्या भारताचं चित्र आपल्याला ग्रामीण भागातच बघायला मिळतो.

chiwchiwat team by chiwchiwat team
February 16, 2026
in बातम्या, महाराष्ट्र, लेखक कट्टा
0
आपल्याला शहरांमध्ये वेगळा भारत बघायला मिळतो आणि ग्रामीण भागात वेगळा भारत बघायला मिळतो . मात्र खऱ्या भारताचं चित्र आपल्याला ग्रामीण भागातच बघायला मिळतो.
Share on FacebookShare on WhatsApp

आज प्रत्येकजण शाळेत जाऊ शकतो आणि शिक्षण घेऊ शकतो मात्र पूर्वी प्रत्येकाला शिक्षण घेणे हे शक्य नव्हते, मात्र आज आपण बघतो की मग ते कोणीही असोत ते शाळेत जाऊ शकतात आणि शिक्षण घेऊ शकतात! या दरम्यान आपल्या समाजात हळूहळू अनेक बदल झालेत! त्याचसोबत या काळात आपण आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळलेले आहोत आणि अनेक तरुण तंत्रज्ञानाचं शिक्षण घेऊन सॉफ्टवेअर इंजिनिअर, सायबरसुरक्षा विश्लेषक, सॉफ्टवेअर डेव्हलपर, आयटी मॅनेजर आणि आणखी तंत्रज्ञानाशी निगडित क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पदावर काम करू शकतात!

मुलं ,मुली त्यांना हवे ते विषय शिकू शकतात आणि कोणत्याही शाखेत पदवी पूर्ण करू शकतात!

लोकं त्यांचे व्यवसाय चालवू शकतात किंवा बँक कर्मचारी बनू शकतात किंवा रुग्णालयात नोकरी करू शकतात किंवा ते पोलिस विभागात किंवा सैन्यात प्रवेश करू शकतात. नौदल. किंवा हवाई दलात जाऊ शकतात .

कोणी कपड्याच दुकान चालवू शकतो . कोणी दागिन्यांचं दुकान चालवू शकतो . तर कोणी दुधाचं दुकान टाकू शकतो किंवा लस्सीचे दुकान टाकू शकतो किंवा मिठाईच दुकान चालवू शकतो किंवा मग चपलांचं दुकान टाकू शकतो किंवा ऑटोमोबाईलचं दुकान टाकू शकतो किंवा लोकं आपले छोटे मोठे हॉटेल किंवा रेस्टॉरंट चालवू शकतात!

ते शाळांत आणि महाविद्यालयांमध्ये शिकवण्यासाठी जाऊ शकतात तर अश्या प्रकारचे सकारात्मक बदल आपण आपल्या समाजात बघत आहोत. हे बदल हळूहळू आपल्या समाजात आले हे आपल्याला माहिती आहे .

या दिवसांत मुलं शाळेत बसून वेगवेगळे विषय शिकू शकतात! पण पूर्वी हे सगळ्यांसाठी शक्य होते का आणि अजूनही काही दुर्गम भागात आणि देशातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात लोकांना प्रचंड समस्यांना आणि आव्हानांना तोंड द्यावे लागते आणि अश्या प्रकारचा फरक आपल्याला अनेक ग्रामीण भागात आणि देशातील खेड्यांमध्ये बघायला मिळतो.

दुसऱ्या बजावला, शहरांमध्ये मुख्यतः लोकांना चांगल्या सुविधा आणि चांगले शिक्षण, चांगल्या शाळा आणि चांगले महाविद्यालय त्याचबरोबर चांगले वातावरण त्यांना मिळतेय हे बघायला मिळत .

आणि तिकडे कित्येक ग्रामीण भागात आणि खेड्यापाड्यात आणि दुर्गम भागात परिस्थिती हि खूप हळूहळू बदलत असल्याचे आपल्याला अनुभवायला मिळते आणि तिथे आज अनेक मुलं आणि लोकं चांगल्या सोयी सुविधांपासून दूर आहेत असं आपल्याला अनुभवायला मिळते आणि हे चित्र आपल्याला गावांमध्ये आणि देशातील लहान शहरांमध्ये गेल्यावर स्पष्टपणे दिसून येते. त्यांना चांगल शिक्षण मिळत नाही. त्यांना चांगल वातावरण मिळत नाही . त्याचबरोरबर भेदभाव हा नियमितपणे तिथे होत असल्याचं लोकांना अनुभवयाला मिळत, त्यामुळे तिथे त्या क्षेत्रांमध्ये योग्य बदल घडवून आणण्यासाठी त्या सर्व लोकांना खूप काम करण्याची गरज आहे.

आपल्याला मुख्यतः शहरांमध्ये वेगळा भारत बघायला मिळतो आणि ग्रामीण भागात वेगळा भारत बघायला मिळतो . मात्र असं असलं तरी खऱ्या भारताचं चित्र आपल्याला ग्रामीण भागातच बघायला मिळतो.

Tags: भारत देशमहाराष्ट्र
ShareSendTweetShare
Previous Post

खाद्यपदार्थ बनवण्याची आवड असणार्‍या लोकांना आणि त्यांना त्यांचा खाद्यपदार्थाबद्दल बोलायला आवडत त्यांच्या करिता आपल्याकडे खास पान आहे तिथे त्यांचे खाद्यपदार्थां बद्दल चे अनुभव आणि ते कश्या प्रकारे शिकले वा बनवतात या बद्दल ते आपल्या सगळ्या गोष्टी “खवय्येगिरी” या पानावरून मांडू शकतात!

Next Post

आज मातीची होणारी झिज ही कशाप्रकारे थांबवता येईल यावर प्रामाणिकपणे काम होणे आवश्यक आहे आणि रस्ते प्रदुषणविरहित होणे आज आवश्यक आहे

Related Posts

देशात आदिवासी लोकांचे प्रश्न अधिक आहेत आणि मोदी सरकार आदिवासींचे प्रश्न समजून घेऊ शकत नाही आहे: राहुल गांधी
अंतराष्ट्रीय

देशात आदिवासी लोकांचे प्रश्न अधिक आहेत आणि मोदी सरकार आदिवासींचे प्रश्न समजून घेऊ शकत नाही आहे: राहुल गांधी

March 24, 2026
चित्रांगदा सिंग चे काही सुंदर फोटोस समोर आलेत; तिच्या फोटो शूट वर तिच्या चात्यांकडून ,बरीच प्रशंसा तिला मिळाली
बातम्या

चित्रांगदा सिंग चे काही सुंदर फोटोस समोर आलेत; तिच्या फोटो शूट वर तिच्या चात्यांकडून ,बरीच प्रशंसा तिला मिळाली

March 24, 2026
रुपयाची किंमत घसरत असताना त्या देशाच्या पंतप्रधानाची सुद्धा त्यामुळे पत घसरते ,मात्र आज तुम्ही बघा डॉलर च्या तुलनेत रुपयाची काय स्थिती आहे: सुप्रिया सुळे
बातम्या

रुपयाची किंमत घसरत असताना त्या देशाच्या पंतप्रधानाची सुद्धा त्यामुळे पत घसरते ,मात्र आज तुम्ही बघा डॉलर च्या तुलनेत रुपयाची काय स्थिती आहे: सुप्रिया सुळे

March 24, 2026
धुरंधर द रिव्हेंज ने भव्यता आणि भावनिकता या दोन्ही बाबतीत पहिल्या चित्रपटाला बरेच मागे टाकले आहे:एस एस राजामौली
बातम्या

धुरंधर द रिव्हेंज ने भव्यता आणि भावनिकता या दोन्ही बाबतीत पहिल्या चित्रपटाला बरेच मागे टाकले आहे:एस एस राजामौली

March 22, 2026
भारताचे उप राष्ट्रपती सी पी राधाकृष्ण महाराष्ट्र दौऱ्यावर
अंतराष्ट्रीय

भारताचे उप राष्ट्रपती सी पी राधाकृष्ण महाराष्ट्र दौऱ्यावर

March 22, 2026
आज विकास म्हणजे फक्त रस्ते आणि उड्डाणपूल इतकीच व्याख्या या दिवसांत झाली आहे आणि इतक्या हजार कोटींचा रस्ता बनवल्या गेला आणि तितक्या हजार कोटींचा रस्त्याचं उदघाट्न झालं यातच या दिवसांत सगळेच सत्ताधारी धन्यता मानायला लागले आहेत: राज ठाकरे
महाराष्ट्र

March 21, 2026
Next Post
आज मातीची होणारी झिज ही कशाप्रकारे थांबवता येईल यावर प्रामाणिकपणे काम होणे आवश्यक आहे आणि रस्ते प्रदुषणविरहित होणे आज आवश्यक आहे

आज मातीची होणारी झिज ही कशाप्रकारे थांबवता येईल यावर प्रामाणिकपणे काम होणे आवश्यक आहे आणि रस्ते प्रदुषणविरहित होणे आज आवश्यक आहे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us