• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Wednesday, September 2, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

आज मातीची होणारी झिज ही कशाप्रकारे थांबवता येईल यावर प्रामाणिकपणे काम होणे आवश्यक आहे आणि रस्ते प्रदुषणविरहित होणे आज आवश्यक आहे

chiwchiwat team by chiwchiwat team
February 16, 2026
in ⁠आरोग्य, कृषि, महाराष्ट्र, लेखक कट्टा
0
आज मातीची होणारी झिज ही कशाप्रकारे थांबवता येईल यावर प्रामाणिकपणे काम होणे आवश्यक आहे आणि रस्ते प्रदुषणविरहित होणे आज आवश्यक आहे
Share on FacebookShare on WhatsApp

या दिवसांत रस्त्याच्या दुतर्फा जर का झाडे असेल तर ती झाडे! पूर्वी ज्या प्रकारे दिसायची हिरवीगार आणि टवटवीत तशी दिसत नाहीत.

अनेक शहरात ही समस्या असते. शहराच्या बहुतांश भागात रस्त्याचा कडेला झाडे ही नसतात आणि असली तर ती धुळीने माखलेली दिसतात.

कारण जमिनीची धूप या दिवसांत प्रचंड प्रमाणात होताना दिसते. जरी रस्ते बनलेले असले तरी आजूबाजूला माती ही अगदी वाळलेली असते.

त्या माती मध्ये ओलावा नसतो आणि त्यामुळे ती माती जेव्हा गाड्या भराभर तिथून जात असतात त्या दरम्यान ती अगदी सुकलेली माती जाणार्‍या प्रत्येक गाडी सोबत हवेत उडत असते.

आणि ती उडणारी धूळ आजूबाजूला असलेल्या त्या काही झाडांवर अलगदपणे स्थिरावतांना दिसते.

त्यामुळे दररोज जमा होणारी ती धूळ त्या झाडांच्या पानांवर, त्या झाडांना अगदी निस्तेज बनवून टाकतात. कोणतही पान तिथल तजेलदार अथवा टवटवीत दिसत नाही. सगळ्याच झाडांवर प्रचंड धूळ जमा झालेली आहे अस दृश्य आपल्याला बघायला मिळते.

या वरुण आपल्याला परिस्थिती कळते की किती वेगात जमिनीची झिज ही होत आहे.

रस्ते जरी कुठे कुठे चांगले असले तरी तिथे प्रदूषणामुळे लोकांना तोंडाला दुपट्टे किंवा मग रुमाली बांधुन प्रवास करावा लागतो. तर या दिवसांत कश्या प्रकारे, मातीची होणारी झिज ही थांबवता येईल आणि रस्त्यावर जे दिसणार धुळीच साम्राज्य कशाप्रकारे कमी करता येईल यावर काम करणे आवश्यक आहे.

कारण, हवेमध्ये उडणारी धूळ अनेकांच्या आरोग्यासाठी हानिकारक असते. अनेकांना त्या मुळे श्वसनाचे आणि त्वचेचे रोग होतात .

लोकांना अधिक प्रमाणात जर का रस्त्यावर धूळ उडत असेल तर वाहने चालवणे कठीण होऊन जात.

त्यामुळे आज मातीची होणारी झिज ही कशाप्रकारे थांबवता येईल यावर प्रामाणिकपणे काम होणे आणि रस्ते प्रदुषणविरहित होणे आज आवश्यक आहे.

ShareSendTweetShare
Previous Post

आपल्याला शहरांमध्ये वेगळा भारत बघायला मिळतो आणि ग्रामीण भागात वेगळा भारत बघायला मिळतो . मात्र खऱ्या भारताचं चित्र आपल्याला ग्रामीण भागातच बघायला मिळतो.

Next Post

आपण जर का आपल्या भाषा विसरायला लागलो आणि शाळा महाविद्यालयांमध्ये सुद्धा जर का आपल्या भाषांना स्थान मिळणार नाही आणि लोकांच्या जिभेवर त्या भाषा राहणार नाही तर पुढे ती भाषा अस्तित्वात राहणार कि नाही हा मात्र प्रश्न असेल

Related Posts

रक्षाबंधनाचा सण काल उत्साहात साजरा ; कलाकारांनी , राजकारण्यांनी , खेळाडूंनी रक्षाबंधनाबद्दल आपल्या भावना वेगवेगळ्या माध्यमांद्वारे व्यक्त केल्या .
बातम्या

रक्षाबंधनाचा सण काल उत्साहात साजरा ; कलाकारांनी , राजकारण्यांनी , खेळाडूंनी रक्षाबंधनाबद्दल आपल्या भावना वेगवेगळ्या माध्यमांद्वारे व्यक्त केल्या .

August 29, 2026
लोकं आपल्या क्षेत्रातील पुढाऱ्यांचा येण्याची महिनोमहिने वाट बघत असतात . त्यांना सुद्धा आस लागलेली असते कि , आमची सुद्धा गाऱ्हाणी पुढाऱ्यांनी ऐकावी , गावात येऊन जरा काही दिवस काम करावं ; मात्र पुढारीच महिनोमहिने गायब असल्यामुळे अनेक क्षेत्रात विकास हा रखडून जातो.

August 28, 2026
जी साधने माणसाचं जीवन अधिक सुखकर आणि सोपं बनविण्यासाठी आली ती साधने जवळ असताना सुद्धा; आज लोकं एकाच जगात असताना सुद्धा पूर्वी पेक्षा अधिक दुरावलेली दिसतात.
बातम्या

जी साधने माणसाचं जीवन अधिक सुखकर आणि सोपं बनविण्यासाठी आली ती साधने जवळ असताना सुद्धा; आज लोकं एकाच जगात असताना सुद्धा पूर्वी पेक्षा अधिक दुरावलेली दिसतात.

August 21, 2026
महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेल्या धर्म स्वातंत्र्य अधिनियम २०२६ या नवीन कायद्याची राजपत्रातील अधिसूचनेनुसार २८ ऑगस्ट २०२६ पासून महाराष्ट्र राज्यात अंमलबजावणी होणार आहे .
बातम्या

महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेल्या धर्म स्वातंत्र्य अधिनियम २०२६ या नवीन कायद्याची राजपत्रातील अधिसूचनेनुसार २८ ऑगस्ट २०२६ पासून महाराष्ट्र राज्यात अंमलबजावणी होणार आहे .

August 21, 2026
एसटी ही सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. प्रवाशांना चांगली बस सेवा देण्याबरोबरच, त्यांना स्वच्छ आणि सन्मानजनक वातावरण उपलब्ध करून देणे ही एसटी महामंडळाची जबाबदारी आहे: प्रताप सरनाईक
बातम्या

एसटी ही सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. प्रवाशांना चांगली बस सेवा देण्याबरोबरच, त्यांना स्वच्छ आणि सन्मानजनक वातावरण उपलब्ध करून देणे ही एसटी महामंडळाची जबाबदारी आहे: प्रताप सरनाईक

August 17, 2026
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मंत्रिपदाच्या दशकपूर्ती निमित्त मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
बातम्या

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मंत्रिपदाच्या दशकपूर्ती निमित्त मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

August 17, 2026
Next Post
आपण जर का आपल्या भाषा विसरायला लागलो आणि शाळा महाविद्यालयांमध्ये सुद्धा जर का आपल्या भाषांना स्थान मिळणार नाही आणि लोकांच्या जिभेवर त्या भाषा राहणार नाही तर पुढे ती भाषा अस्तित्वात राहणार कि नाही हा मात्र प्रश्न असेल

आपण जर का आपल्या भाषा विसरायला लागलो आणि शाळा महाविद्यालयांमध्ये सुद्धा जर का आपल्या भाषांना स्थान मिळणार नाही आणि लोकांच्या जिभेवर त्या भाषा राहणार नाही तर पुढे ती भाषा अस्तित्वात राहणार कि नाही हा मात्र प्रश्न असेल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us