• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Tuesday, March 24, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

आपलं अपयश लपवण्यासाठी दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा. महाराष्ट्रातील जनतेनं काँग्रेस पक्षाला नाकारलं आता बिहारमधील जनताही तुम्हाला हद्दपार करणार आहे. त्याच भीतीतून तुम्ही आतापासून पराभवाचं कारण देत आहात: चंद्रशेखर बावनकुळे

महाराष्ट्रातील जनतेनं काँग्रेस पक्षाला नाकारलं आता बिहारमधील जनताही तुम्हाला हद्दपार करणार आहे.

chiwchiwat team by chiwchiwat team
June 10, 2025
in महाराष्ट्र, राजकारण
0
आपलं अपयश लपवण्यासाठी दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा. महाराष्ट्रातील जनतेनं काँग्रेस पक्षाला नाकारलं आता बिहारमधील जनताही तुम्हाला हद्दपार करणार आहे. त्याच भीतीतून तुम्ही आतापासून पराभवाचं कारण देत आहात: चंद्रशेखर बावनकुळे
Share on FacebookShare on WhatsApp

महाराष्ट्रा मध्ये झालेल्या २०२४ विधानसभा निवडणुकीत भाजप ने भोंगळ कारभार करून विजय मिळवला आणि अश्या प्रकारचा निकालांची महाराष्ट्रातील जनतेला अपेक्षा नव्हती . असं राहुल गांधी यांनी आपल्या इंडियन एक्सप्रेस मधील लेखात आपलं मत मांडताना आणि भाजप वर आरोप करताना म्हंटल. राहुल गांधी यांच्या त्या आरोपांना प्रत्युत्तर देताना भाजप कडून सुद्धा राहुल गांधींवर प्रश्नाची आणि आरोपांची झोड सोडण्यात आली.

भाजप चे महाराष्ट्रातील नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी, राहुल गांधी यांना प्रति प्रश्न विचारताना म्हंटल कि , राहुल गांधी असे म्हणतात कि महाराष्ट्रात 5 महिन्यांत 39 लाख मतदारांची वाढ हि “संशयास्पद” बाब आहे.

मात्र राहुल गांधी यांनी 2009 ला काय झालं होत ,असा प्रश्न विचारत चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्या बद्दल पुढील माहिती देत ते म्हणाले कि एप्रिल 2009 ला लोकसभा निवडणुकीत
7 कोटी 29 लाख 54 हजार मतदार होते, तर ऑक्टोबर 2009 ला विधानसभा निवडणुकीत 7 कोटी 59 लाख 68 हजार मतदार झाले. तेव्हाही फक्त 5 महिन्यांत 30 लाख मतदार वाढले होते!

त्यावेळी तुमचा निवडणूक आयोगावर विश्वास होता की तेव्हाही
काँग्रेस-आयोग युतीच होती? तेव्हा तुम्ही घोटाळा केला होता का? याच उत्तर चंद्रशेखर बावनकुळें कडून काँग्रेस ला विचारण्यात आला।

चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले कि 2004, 2009 मध्ये जेव्हा काँग्रेस जिंकली तेव्हा काही प्रश्न पडले नाहीत! आज पराभव झाला, आणि महाराष्ट्रातील जनतेनं तुम्हाला झिडकारलं त्यामुळे तुम्ही लोकांनी परत ओरडणे आणि आरोप करणे सुरु केले आहे अश्या प्रकारचा खोचक आणि खरमरीत टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस पक्षाला आणि राहुल गांधी याना मारला.

चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले कि आकड्यांचं अर्धवट वाचन करून आपण देशाला गोंधळात टाकण्याचा निरर्थक प्रयत्न करू नका. स्वतःचं अपयश लपवण्यासाठी दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा. महाराष्ट्रातील जनतेनं तुम्हाला नाकारलं आता बिहारमधील जनताही तुम्हाला हद्दपार करणार आहे. त्याच भीतीतून तुम्ही आतापासून पराभवाचं कारण देत आहात.

Tags: चंद्रशेखर बावनकुळेमहाराष्ट्रराजकारणराहुल गांधी
ShareSendTweetShare
Previous Post

भाजपला जनतेची किंवा कोणत्याही समाजाची पर्वा नाही, प्रत्येकाला त्यांचे गमावलेले स्थान परत मिळवण्याची शक्यता शोधायची आहे:अखिलेश यादव

Next Post

सानिया मिरझा चा झक्कास अंदाज आणि तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का !

Related Posts

देशात आदिवासी लोकांचे प्रश्न अधिक आहेत आणि मोदी सरकार आदिवासींचे प्रश्न समजून घेऊ शकत नाही आहे: राहुल गांधी
अंतराष्ट्रीय

देशात आदिवासी लोकांचे प्रश्न अधिक आहेत आणि मोदी सरकार आदिवासींचे प्रश्न समजून घेऊ शकत नाही आहे: राहुल गांधी

March 24, 2026
भारताचे उप राष्ट्रपती सी पी राधाकृष्ण महाराष्ट्र दौऱ्यावर
अंतराष्ट्रीय

भारताचे उप राष्ट्रपती सी पी राधाकृष्ण महाराष्ट्र दौऱ्यावर

March 22, 2026
आज विकास म्हणजे फक्त रस्ते आणि उड्डाणपूल इतकीच व्याख्या या दिवसांत झाली आहे आणि इतक्या हजार कोटींचा रस्ता बनवल्या गेला आणि तितक्या हजार कोटींचा रस्त्याचं उदघाट्न झालं यातच या दिवसांत सगळेच सत्ताधारी धन्यता मानायला लागले आहेत: राज ठाकरे
महाराष्ट्र

March 21, 2026
बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला सत्याग्रह हा फक्त पाण्यासाठी नव्हता तर समाजातील अनेको पीडित आणि दलित लोकांना माणूस म्हणून जगण्यासाठी होता . हा लढा समाजातील असमानता , विषमता , अस्पृश्यता आणि अन्यायाविरुद्ध चा होता: प्रकाश आंबेडकर
बातम्या

पुण्यामध्ये आला आहात आणि पुण्यामध्ये येऊन जर का तुम्ही पुण्यातील दगडू शेट हलवाई च्या गणपती मंदिराला भेट नाही दिलात तर काय अर्थ: अभिनेत्री मृणाल ठाकूर
बातम्या

पुण्यामध्ये आला आहात आणि पुण्यामध्ये येऊन जर का तुम्ही पुण्यातील दगडू शेट हलवाई च्या गणपती मंदिराला भेट नाही दिलात तर काय अर्थ: अभिनेत्री मृणाल ठाकूर

March 21, 2026
अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष बराक ओबामा यांनी संत पॅट्रिक डे च्या मुहूर्तावर एक सुंदरसा फोटो आपल्या पत्नी आणि अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांच्या सोबत असलेला फोटो सोशल मीडिया वर टाकला . त्याला त्यांचा चात्यांकडून बराच प्रतिसाद मिळाला .
अंतराष्ट्रीय

अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष बराक ओबामा यांनी संत पॅट्रिक डे च्या मुहूर्तावर एक सुंदरसा फोटो आपल्या पत्नी आणि अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांच्या सोबत असलेला फोटो सोशल मीडिया वर टाकला . त्याला त्यांचा चात्यांकडून बराच प्रतिसाद मिळाला .

March 21, 2026
Next Post
सानिया मिरझा चा झक्कास अंदाज आणि तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का !

सानिया मिरझा चा झक्कास अंदाज आणि तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us