खाली जमिनीवर आणि अनेको गावा, खेड्यात यांची परिस्थिती अतिशय चिंताजनक असते. त्यांना शिक्षणा सोबतच आपल्या सामाजीक परिस्थिती मध्ये बदल घडवण्यासाठी परिश्रम करणे आज आवश्य आहे .
मग ते कोणीही का ना असोत. गरीब असो, आदिवासी असोत, दलित असोत, शेतकरी यांना आज आपली परिस्थिती समजणे आवश्यक आहे. ...