हा पक्ष सोड, तो पक्ष पकड, असा कारभार लोकांचा या दिवसांत असतो; त्यामुळे आज राजकिय पक्षांची सगळीकडेच परिस्थिती, वाईट आहे अस चित्र बघायला मिळते.
काही काही पक्षांत या दिवसांत तर लोकं फक्त नि फक्त पैसा कमावण्यासाठी जातात. मग तिकडे तो राजकिय पक्ष हारो की ...