बागेत वगैरे सकाळच्या वेळीस गेलो तर वातावरण अतिशय सुंदर असते. लोकं मूलबाळ, बायका मुली सगळे व्यायाम करतांना दिसतात. तर कोणी धावतांना दिसतात.तर कोणी मस्त पैकी घोळक्या मध्ये गप्पा करताना दिसतात
काही लोकांना सकाळी सकाळी किवा पहाटे पहाटे बाहेर फिरायला जायची सवय असते आणि काही लोकं संध्याकाळी फिरायला जातात किंवा मग ...








