नागपूरची मेट्रो आता नागपूरकरांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनली आहे. मेट्रो प्रकल्पाच्या पुढील टप्प्यासाठी सुद्धा प्रोत्साहन या अर्थसंकल्पातून नागपूरच्या जनतेला मिळाले आहे:चंद्रशेखर बावनकुळे
राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी महायुती सरकारच्या वतीने मांडलेल्या अर्थसंकल्पात नागपूरच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव तरतूद केली आहे. ...