लोकांनी बाहेरून आणून इथे आपल्याकडे काहीही विकलं तरी आपल्याकडे त्या वस्तू येथे अगदी सहजपणे विकल्या जातात. मात्र स्थानिक वस्तू कितीही चांगल्या आणि स्वस्त असल्या तरी त्या काही आपल्या लोकांना चालत नाही .
महाराष्ट्रात बहुतेक भागांत त्यांच्या स्वतःच्या लोकांचे व्यवसाय फारसे वाढताना आणि त्या व्यवसायांची भरभराट होताना दिसत नाही . का? कारण आपण...









