• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Friday, May 22, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

फ्रान्स चे अध्यक्ष इमानुएल मॅक्रोन यांची भारत भेट. महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे काही वेळ घालवला . हिंदी चित्रपट सिनेतारकासोबत भेट . दिल्ली येथील जागतिक Ai इम्पॅक्ट परिषदेमध्ये उपस्थिती .

फ्रान्स चे अध्यक्ष इमानुएल मॅक्रोन यांची भारत भेट

chiwchiwat team by chiwchiwat team
February 23, 2026
in अंतराष्ट्रीय, बातम्या, महाराष्ट्र
0
फ्रान्स चे अध्यक्ष इमानुएल मॅक्रोन यांची भारत भेट. महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे काही वेळ घालवला . हिंदी चित्रपट सिनेतारकासोबत भेट . दिल्ली येथील जागतिक Ai इम्पॅक्ट परिषदेमध्ये उपस्थिती .
Share on FacebookShare on WhatsApp

फ्रान्स चे अध्यक्ष इमानुएल मॅक्रोन हे या आठवड्यात भारत दौऱ्यावर होते या दरम्यान त्यांनी आधी महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे भेट दिली.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचं स्वागत केलं . यादरम्यान श्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत महाराष्ट्राचे राज्यपाल श्री आचार्य देवव्रत हे सुद्धा उपस्थित होते .

यातच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुद्धा मुंबई मध्ये फ्रान्सचे अध्यक्ष इमानुएल मॅक्रोन यांची भेट घेतली . इमानुएल मॅक्रोन हे या भारतभेटीवर सपत्नीक होते हे इथे उल्लेखनीय आहे .

मुंबई मध्ये भेट दिल्यावर त्यांनी काही वेळ मुंबई मध्ये घालविला त्या दरम्यान त्यांनी हिंदी चित्रपट सिनेमाचे तारे तारकांसोबत सुद्धा वेळ घालविला . त्यांनी यादरम्यान अनिल कपूर , मनोज वाजपेयी , रिचा चड्ढा , झोया अख्तर यांचा सोबत छायाचित्र काढण्याचा सुद्धा आनंद घेतला आणि सकाळच्या वेळी या दरम्यान त्यांनी मुंबईतील मरिन ड्राईव्ह येथे फिरण्याचा सुद्धा आनंद घेतला .

त्यानंतर त्यांनी दिल्ली येथे होत असलेल्या , Ai इम्पॅक्ट परिषदेला सुद्धा भेट दिली . इमानुएल मॅक्रोन यांची ही भारत भेट तीन दिवसांची होती. Ai इम्पॅक्ट परिषदेमध्ये ते म्हणाले कि युरोप हे जगासाठी एक सुरक्षित ठिकाण आहे जिथे संशोधनाला आणि गुंतवणूकदारांना आणि व्यापाराला अनेक संधी आहेत .

पुढे ते म्हणाले कि भारत हा फ्रान्स चा घनिष्ट मित्र राष्ट्र आहे आणि आम्ही द्विपक्षीय व्यापारामध्ये, संरक्षण क्षेत्रात , अनु क्षेत्रात . द्विपक्षीय सहकार्याचा क्षेत्रात आणि अवकाश क्षेत्रात एकमेकांकडून सहकार्य घेत राहू आणि हे आमचा दोन्ही राष्ट्रांमधील नाते आणखी घनिष्ट करतील याचा मला विश्वास आहे असं ते या दरम्यान म्हणाले .

Tags: इमानुएल मॅक्रोननरेंद्र मोदीभारत देशमहाराष्ट्र
ShareSendTweetShare
Previous Post

दिल्ली येथील भारत मंडपम येथे पार पडलेल्या जागतिक AI इम्पॅक्ट परिषदेमध्ये जगातील अनेक देशांच्या नेत्यांनी, तंत्रज्ञान जगातील तंत्रज्ञान प्रेमींनी, व्यापारी आणि संशोधकांची उपस्थिती उल्लेखनीय होती .

Next Post

आर्टिफिशिअल इंटीलिजन्स च्या माध्यमाद्वारे सर्वांनी एकत्र येणे हे आज आवश्यक आहे जेणेकरून जागतिक आव्हानांना किंवा जगामध्ये निर्माण होणाऱ्या समस्यांना त्या द्वारे आम्ही सामोरे जाऊ शकू आणि त्या समस्यांना आम्ही सोडवू शकू: सुंदर पिचाई

Related Posts

SRT10 Altevol Centre of Excellence ह्या स्पोर्ट्स अकॅडमिच काल गुजरात येथील अहमदाबाद येथे भारताचे दिग्गज माजी खेळाडू सचिन तेंडुलकर यांचा उपस्थितीत उदघाटन
खेळ

SRT10 Altevol Centre of Excellence ह्या स्पोर्ट्स अकॅडमिच काल गुजरात येथील अहमदाबाद येथे भारताचे दिग्गज माजी खेळाडू सचिन तेंडुलकर यांचा उपस्थितीत उदघाटन

May 19, 2026
व्ही. डी .सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्री काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्र्यांचं आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचा अभिनंदन केलं
बातम्या

व्ही. डी .सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्री काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्र्यांचं आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचा अभिनंदन केलं

May 19, 2026
पंतप्रधान मोदी विदेश दौऱ्यावर, यूएई , नेदरलँड्स स्वीडन आणि नॉर्वे ह्या देशांना भेट दिली .
अंतराष्ट्रीय

पंतप्रधान मोदी विदेश दौऱ्यावर, यूएई , नेदरलँड्स स्वीडन आणि नॉर्वे ह्या देशांना भेट दिली .

May 19, 2026
काही वर्षांपूर्वी, गावांमधील आणि शहरांमधील लोक विहिरी खणून किंवा बोअरवेलद्वारे सहज पाणी घेऊ शकत होते; परंतु आता देशाच्या अनेक भागांमध्ये ही परिस्थिती बदलली आहे.
महाराष्ट्र

काही वर्षांपूर्वी, गावांमधील आणि शहरांमधील लोक विहिरी खणून किंवा बोअरवेलद्वारे सहज पाणी घेऊ शकत होते; परंतु आता देशाच्या अनेक भागांमध्ये ही परिस्थिती बदलली आहे.

May 18, 2026
सोनाक्षी सिन्हा चा सुंदर छायाचित्रांनी तिचा चाहत्यांना दिला आश्चर्याचा सुखद धक्का
बातम्या

सोनाक्षी सिन्हा चा सुंदर छायाचित्रांनी तिचा चाहत्यांना दिला आश्चर्याचा सुखद धक्का

May 13, 2026
गेल्या काही वर्षात मोदीजींनी देशाला अश्या परिस्थितीत आणलं आहे कि आता त्यांना देशातील लोकांना काय खरेदी कराव आणि काय खरेदी करू नये आणि कुठे जावं आणि कुठे जाऊ नये, हे त्यांना सांगावं लागत आहे : राहुल गांधी
अंतराष्ट्रीय

गेल्या काही वर्षात मोदीजींनी देशाला अश्या परिस्थितीत आणलं आहे कि आता त्यांना देशातील लोकांना काय खरेदी कराव आणि काय खरेदी करू नये आणि कुठे जावं आणि कुठे जाऊ नये, हे त्यांना सांगावं लागत आहे : राहुल गांधी

May 13, 2026
Next Post
आर्टिफिशिअल इंटीलिजन्स च्या माध्यमाद्वारे सर्वांनी एकत्र येणे हे आज आवश्यक आहे जेणेकरून जागतिक आव्हानांना किंवा जगामध्ये निर्माण होणाऱ्या समस्यांना त्या द्वारे आम्ही सामोरे जाऊ शकू आणि त्या समस्यांना आम्ही सोडवू शकू: सुंदर पिचाई

आर्टिफिशिअल इंटीलिजन्स च्या माध्यमाद्वारे सर्वांनी एकत्र येणे हे आज आवश्यक आहे जेणेकरून जागतिक आव्हानांना किंवा जगामध्ये निर्माण होणाऱ्या समस्यांना त्या द्वारे आम्ही सामोरे जाऊ शकू आणि त्या समस्यांना आम्ही सोडवू शकू: सुंदर पिचाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us