ब्राह्मण समाजाची संख्या बोटावर मोजण्या इतकी आहे पण ब्राह्मण समाजाचं काम दुधात साखरेचं आहे,
चिमूटभर साखर टाकली तरी गोडवा तयार करण्यात आपल ऐतिहासिक योगदान राहिले आहे, ते यापुढे राहील.
आपल्या मुलांवर तसे संस्कार करावे, इतर काही ठिकाणी फक्त काही लोकं पुढे जातात, पण जे पुढे गेले त्यांनी इतरांना पुढे घेऊन जायचे आहे.